बिग बींनी गायलं राष्ट्रगीत
टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानामध्ये ही मॅच झाली. या मॅचला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली.
Mar 20, 2016, 11:47 AM ISTटीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
मुंबई : वर्ल्ड टी 20 च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला आणि भारतीय चाहत्यांचा भ्रमनिरास झाला.
Mar 19, 2016, 11:22 AM ISTटीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
टीम इंडियाच्या मागे आज 'शेहनशाह'चं बळ
Mar 19, 2016, 10:39 AM IST'बिग बींना राष्ट्रपती करा'
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना देशाचा पुढचा राष्ट्रपती करा अशी मागणी भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.
Mar 18, 2016, 10:18 AM ISTभारत-पाक मॅचअगोदर बीग बी गाणार राष्ट्रगीत
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ईडन गार्डनवर राष्ट्रगीत गाताना दिसणार आहेत.
Mar 16, 2016, 01:48 PM ISTबिग बींनी जाहीर केलं चित्रपटाचं नाव
बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे.
Mar 13, 2016, 04:25 PM ISTएका फोन कॉलने बदललं या सुंदर तरुणीचं जीवन
असं म्हणतात की कधी कोणाचं नशीब उघडेल सांगता येत नाही. जीवनात एखादं वळण असं असतं की ते संपूर्ण जीवन बदलून टाकतं. एका तरुणीच्या बाबतीत ही असंच घडलं आहे.
Mar 13, 2016, 11:20 AM ISTदिल्लीच्या रस्त्यावर फिरत होते बिग बी... कोणी नाही ओळखले
बॉलिवूडचे महानायक यांची एक झलक पाहण्यासाठी लोकं वेडे असतात... त्याच्या चित्रपटाचा एक डायलॉग आहे. जहां खड़े होते हैं लाइन वहीसे शुरू हो जाती है. पण राजधानी दिल्लीत बिग बी एकटे फिरत होते पण कोणी त्यांना ओळखलं नाही.
Mar 12, 2016, 07:54 PM ISTअमिताभ बच्चन करणार 'ती' जाहिरात
भारतातून पोलिओ कायमचा संपवण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली.
Mar 10, 2016, 05:14 PM ISTरेल्वे बजेट अगोदर प्रभूंनी केला बीग बींना फोन...
नुकतंच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर बीग बी अमिताभ बच्चन यांना फोन केला होता. ही गोष्ट स्वत: बीग बी यांनीच उघड केलीय.
Mar 1, 2016, 10:45 PM ISTबिग बींना गिफ्ट म्हणून मिळाली बॅट
बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांचे चाहते जगभरामध्ये आहेत. हे असंख्य चाहते बिग बींना नेहमीच आगळं-वेगळं गिफ्ट देत असतात.
Feb 27, 2016, 10:31 AM ISTअमिताभची नात नव्याने पुन्हा पोस्ट केले खूप हॉट फोटो
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्ा नवेली नंदा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्याने सोशल मीडिया साईट इन्टाग्रामवरून खूप हॉट फोटो शेअर केले आहेत.
Feb 22, 2016, 06:10 PM ISTबिग बींनी शेअर केला बॉलीवूड पदार्पणाआधीचा फोटो
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
Feb 22, 2016, 11:30 AM IST'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!
'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!
Feb 13, 2016, 10:04 PM IST'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!
बॉलिवूडची ड्रिम गर्ल म्हटलं की आपल्या सर्वांना हेमामालिनी हेच नाव आठवतं. या ड्रिम गर्लच्या चाहत्यांसाठी एक खास खूषखबर आहे.
Feb 13, 2016, 08:33 PM IST