पनामात नाव आल्यानंतर अमिताभ यांचं पहिलं स्पष्टीकरण
जगातील सर्वात गोपनीय पद्धतीने काम करणारी पनामा कंपनी मोसाक फोसेंकाचे कागदपत्र लिक झाले आहेत, यात १२ राष्ट्राध्यक्षांसह, ६० पेक्षा जास्त मोठ्या हस्तींच्या अकाऊंटची माहिती समोर आली आहे.
Apr 5, 2016, 07:35 PM IST'पनामा पेपर्स'मुळे अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन अडचणीत?
मुंबई : आजच्या सूर्योदयासोबत जागे होताना संपूर्ण जग 'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्याने हादरले. जगभरातील सर्वच देशांच्या माध्यमांत आज या 'पनामा पेपर्स'ची चर्चा आहे.
Apr 4, 2016, 02:56 PM ISTअमिताभचा फ्लिंटॉफला ट्विटरवरुन टोमणा
टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्याप्रमाणे वेस्ट इंडिज खेळला त्यानंतर सर्वत्र त्यांच्या संघाचे कौतुक केले जातेय. त्याचबरोबर त्यांच्यावर जोक्सही सुरु आहेत. यात बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.
Apr 4, 2016, 02:04 PM ISTक्रिस गेलचे बिग बी आणि विराटला चॅलेंज
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक व्हिडीओ जारी केलाय. यात त्याने बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, विराट कोहली आणि एबीडे विलियर्सला चॅलेंज दिलेय.
Apr 3, 2016, 03:51 PM ISTउदयनराजेंनी बीग बींना भेट म्हणून दिली तलवार!
उदयनराजेंनी बीग बींना भेट म्हणून दिली तलवार!
Mar 31, 2016, 11:11 PM ISTआयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादावर बोलले बिग बी
अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दितला सगळ्यात मोठा वाद म्हणजे बोफोर्स घोटाळ्यामध्ये गोवण्यात आलेलं त्यांचं नाव.
Mar 31, 2016, 08:03 PM ISTख्रिस गेलने घेतली अमिताभ बच्चन यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2016, 09:50 AM ISTउदयनराजे यांनी घेतली अभिनेता अमिताभ यांची भेट
Mar 30, 2016, 11:53 PM ISTअमरसिंग यांनी घेतली बिग बींवर तोंडसुख
राष्ट्रीय लोक दलाचे राज्यसभा खासदार अमर सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलंय... अमरसिंग समाजवादी पार्टीमध्ये त्यांची अमिताभ यांच्यासोबतची मैत्री सर्वश्रूत आहे.
Mar 30, 2016, 08:06 PM IST'महानायक अमिताभ बच्चन होणार राष्ट्रपती'
भारताच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपणार आहे. पण त्याआधीच पुढचे राष्ट्रपती कोण होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रपती अमिताभ बच्चन हे ऐकायला तुम्हाला कसं वाटेल.
Mar 30, 2016, 06:09 PM ISTजेव्हा क्रिस गेलने घेतली बिग बींची भेट
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू आणि टी-२० सुपरस्टार क्रिस गेलने मुंबईत दाखल झाल्यानंतर बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली.
Mar 29, 2016, 11:37 AM ISTफ्लिंटॉफच्या खोडसाळपणाला बिग बींचा देसी जवाब
मुंबई : सध्या क्रिकेट, वाद आणि अमिताभ बच्चन यांचं जणू नातंच झालंय.
Mar 28, 2016, 08:51 AM ISTअमिताभ बच्चन कॉमेंट्रीटरवर भडकले
अत्यंत रोमहर्षक अशा बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर विजय झाला.
Mar 24, 2016, 04:31 PM ISTराष्ट्रगीतासाठी एक छदामही घेतला नाही- बिग बी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:26 AM ISTराष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण
इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते.
Mar 20, 2016, 02:57 PM IST