अमिताभ बच्चन

अमिताभच्या नातीचा बिकिनीवर 'झिंगाट' डान्स

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. कधी नव्याचा फोटो चर्चेत असतो, तर कधी व्हिडीओ.

Jun 6, 2016, 11:59 PM IST

आर्यन खान-नव्या नवेली पुन्हा एकत्र

 शाहरुख खानचा मुलगा आणि बिग बींची नात नव्या नवेलीच्या मैत्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

May 30, 2016, 06:47 PM IST

बिग बींच्या स्पर्शानं खटारा स्कूटरला कोट्यवधी रुपये

कोलकत्याच्या सुजीत नारायण यांच्याकडे असलेल्या 20 वर्ष जुन्या स्कूटरला एक कोटी रुपयांचा भाव आला आहे. 

May 26, 2016, 09:28 PM IST

ट्विटरवर अमिताभ बच्चन सुसाट

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या 2.1 कोटी झाली आहे.

May 22, 2016, 06:54 PM IST

बिग बींनी पूर्ण केली तिची इच्छा

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एका कॅन्सरग्रस्त मुलीबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला आहे.

May 21, 2016, 09:10 PM IST

'म्हणून टार्गेट केलं जातं'

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून वादामध्ये अडकले आहेत.

May 12, 2016, 06:29 PM IST

VIDEO TRAILER : अमिताभ, विद्या, नवाझुद्दीन... दमदार 'TE3N'

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'TE3N' या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर प्रदर्शित झालाय.... 

May 5, 2016, 05:28 PM IST

शाहरुखचा मुलगा बिग बींच्या नातीचा नवा फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांचा नवा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

May 4, 2016, 08:48 PM IST

बिग बींनी जागवल्या स्मिताच्या आठवणी

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नमक हलाल या चित्रपटाला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Apr 30, 2016, 09:10 PM IST

अमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न

पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.

Apr 25, 2016, 10:32 PM IST

अमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता.

Apr 21, 2016, 07:16 PM IST

अमिताभ बच्चन यांची नियुक्ती लांबणीवर

अमिताभ बच्चन यांची नियुक्ती लांबणीवर

Apr 19, 2016, 11:20 AM IST

अमिताभ बच्चन यांना मोदी सरकारचा दणका

पनामा पेपर लिकमध्ये नाव आल्यामुळे अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर बनवण्याचा निर्णय थांबवण्यात आला आहे.

Apr 18, 2016, 09:24 PM IST