‘या’ कारणाने अमिताभ यांनी नाकारला सलमानचा सिनेमा
सलमान खान हा त्याच्या आगामी ‘रेस ३’ सिनेमाबाबत फारच उत्सुक आहे. खासकरून या सिनेमातील कास्टमुळे. आधी आलेल्या वॄत्तानुसार या सिनेमात सलमान खान, जॅकलिन आणि अमिताभ बच्चन दिसणार होते.
Oct 10, 2017, 06:18 PM IST...म्हणून अमिताभ बच्चन वाढदिवस आणि दिवाळी साजरी करणार नाही
आगामी ११ ऑक्टोबर रोजी बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस आहे.
Oct 8, 2017, 09:47 PM IST...म्हणून अमिताभ आणि दिग्दर्शकामध्ये झाला वाद !
सध्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.
Oct 3, 2017, 04:38 PM IST... आणि शिल्पा शेट्टीची झाली पोलखोल
'कौन बनेगा करोडपती-९' मध्ये जो कुणी हॉट सीटवर बसतो तो अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्याचा दावा केला जातो. मात्र, असा दावा करणाऱ्या अभिनेत्रीची पोलखोल झाली आहे.
Oct 1, 2017, 11:22 PM IST'या' बॅडमिंटनपटूने लावली केबीसीमध्ये हजेरी !
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू अमिताभ बच्चनच्या 'कौन बनेगा करोडपती' मध्ये अवतरणार आहे.
Sep 28, 2017, 05:24 PM ISTपनामा प्रकरण : बच्चन कुटुंबियांची ईडीला कागदपत्रे सादर
पनामा पेपर्स प्रकरणी बच्चन कुटुंबियांनी अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) आपल्या व्यवहाराची कागदपत्रे दिलीत. त्यामुळे आता काही आर्थिक व्यवहार करताना काही घोटाळा झालाय का, याची पाहणी करण्यात येणार आहे. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली होती.
Sep 28, 2017, 01:10 PM IST‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मधील अमिताभ बच्चन यांचाही लूक झाला लीक
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे रसिकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.
Sep 27, 2017, 04:09 PM ISTअमिताभ बच्चन स्टार होण्यापूर्वी कोलकत्त्यामध्ये 'हे' काम करायचे
कौन बनेगा करोडपतीच्या ९ व्या सिझनने अनेक लोकप्रिय कार्यक्रमाचे टीआरपी रेकॉर्ड्स मोडले आहे.
Sep 23, 2017, 05:32 PM ISTसेटवरील महिलांच्या कठोर परिश्रमाबद्दल अमिताभ यांना कौतुक...
महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तां’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.
Sep 15, 2017, 10:37 AM ISTअमिताभ बच्चन केबीसी होस्ट करणार नाही ?
टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'चा ९ वा सीजन अमिताभ बच्चन होस्ट करणार नाहीत. तर त्याच्या जागी दुसरा अभिनेता या शोची सूत्र सांभाळणार आहे.
Sep 13, 2017, 12:50 PM ISTबीग बी,आनंद महेंद्र यांच्यासह हजारो ट्विटरकरांनी केला या चिमुरड्याला सलाम
आनंद महेंद्र यांनी रिट्विट केलेला हा व्हिडिओ पाहून आपण किती लहान लहान गोष्टींसाठी रडत असतो, सारं संपलं असं मत किती सहज बनवतो याचा विचार नक्की कराल...
Sep 12, 2017, 01:46 PM ISTया ३ मराठी बालकलाकारांसोबत बिग बींनी केला खास सेल्फी क्लिक!
अमिताभ बच्चन यांनी 'बॉईज' चित्रपटाचे कौतुक
Sep 8, 2017, 11:10 AM ISTबिग बी यांनी पुष्कर श्रोत्रीच्या सिनेमाचं केलं कौतुक
महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका मराठी सिनेमाचं कौतुक केलं आहे. हा सिनेमा नव्याने दिग्दर्शित होऊ घातलेल्या अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा आहे. "उबुंटु" असं या सिनेमाचं नाव असून १५ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
Sep 6, 2017, 12:33 PM ISTशबाना आझमी अमिताभला म्हणाल्या, 'डोकं खाजवा आणि गप्पा झोडा'!
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं एक साधं ट्विट सध्या चर्चेत आहे... त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यावर केलेली कमेंट...
Sep 2, 2017, 08:20 PM ISTतब्बल १० वर्षांनी सलमान खान आणि अमिताभ बच्चन येणार एकत्र
'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर सलमान खान येत्या ईदला 'रेस ३' हा चित्रपट घेऊन येणार आहे.
Aug 31, 2017, 04:52 PM IST