रितेशची देशमुखची अभिषेक बच्चनच्या जावळाच्या फोटोवर प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने एका वेगळ्या आणि खास फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचे जावळ काढतानचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Apr 26, 2017, 07:25 PM ISTलेडीज स्पेशल : बीग बी अमिताभ बनणार घालणार साद?
बीग बी अमिताभ बनणार घालणार साद?
Mar 23, 2017, 05:43 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बीग बी मैदानात उतरणार?
सांगलीतल्या म्हैसाळमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं तांडव उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली... यासाठी, स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात बीग बी मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Mar 21, 2017, 08:14 PM ISTबाप-मुलाच्या भूमिकेत अमिताभ-आमिर!
एका ठगाच्या स्वीकारनाम्यावरून लिहिलेल्या कादंबरी 'कंफेशन ऑफ ए ठग'वर बेतलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे.
Mar 16, 2017, 05:38 PM ISTबधाई हो टायगर हुआ है!
महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्यामुळे महानायक अमिताभ बच्चन भलतेच खुष झाले आहेत.
Mar 15, 2017, 09:41 PM ISTमुंबई युनिव्हर्सिटीत चित्रपट अभ्यासक्रम समाविष्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
TRAILER : 'सरकार 3'मधून बीग बी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर!
2005 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वासारखीच छाप सोडून जाणारा 'सरकार' प्रेक्षकांसमोर आला... त्यानंतर पुन्हा एकदा 2008 साली राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार राज'नंही प्रेक्षकांवर तीच छाप सोडली... दोन्ही 'सरकार'चा एकच आत्मा होता... आणि तो म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन आता 'सरकार 3'मधून तिसऱ्यांदा बीग बी प्रेक्षकांसमोर येत आहेत.
Mar 2, 2017, 08:48 AM ISTबिग बींनी दिल्या मराठी दिनाच्या मराठीतून शुभेच्छा...
एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत. पाहुयात अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केलंय.
Feb 27, 2017, 06:59 PM ISTमराठी भाषा दिनानिमित्त बिग बींचं ट्विट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 05:06 PM ISTशिवजयंतीनिमित्त बिग बींची महाराजांसाठी मराठीतून कविता
राज्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही शिवजयंतीसाठी ट्विट केलं आहे.
Feb 19, 2017, 09:20 PM IST... आणि म्हणून लगेच जिओने दिली बीग बींना ऑफर
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वोडाफोन सिममध्ये काही तरी समस्या असल्याचं ट्विटरवर ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची समस्या दूर झाली. पण त्यांनी ही गोष्ट ट्विट करताच रिलायंस जिओने बिगबींना सिम देण्याची ऑफर दिली.
Feb 1, 2017, 10:16 AM IST'अमिताभ-जया बच्चन एकत्र राहत नाहीत'
बच्चन कुटुंबिय आणि अमर सिंग यांच्यामध्ये एकेकाळी असलेल्या मैत्रीनं अत्यंत खालची आणि वैयक्तिक पातळी गाठली आहे.
Jan 24, 2017, 04:59 PM IST'केबीसी'मध्ये हा अभिनेता घेणार बीग बींची जागा?
आपल्या शुद्ध हिंदी आणि स्टाईलनं बीग बी अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेकदा होस्ट केलेला 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येतोय... पण यंदा मात्र या कार्यक्रमात बीग बी नाही तर दुसरंच कुणीतरी प्रेक्षकांना आपलंसं करायला येणार, अशी चर्चा रंगतेय.
Jan 21, 2017, 09:41 PM ISTधक्कादायक! अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअप आणि सोशल वेबसाईटवर बीग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयीची एक बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरताना दिसतेय... या बातमीनं अनेकांना हादराच दिला.
Jan 21, 2017, 12:07 AM ISTमास्टर गणेश आचार्यचं मराठीमध्ये पदार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:15 PM IST