अमिताभ बच्चन

नागराजच्या सिनेमात बिग-बी साकारणार रिअल लाईफ कॅरेक्टर

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणा-या नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या सिनेमाचं कथानक काय असणार? अमिताभ यांची भूमिका काय असणार? असे अनेक प्रश्न नागराज प्रेक्षकांना पडले आहेत.

Aug 31, 2017, 10:34 AM IST

'कौन बनेगा करोडपती' च्या नव्या सीझनमध्ये होणार हे ५ बदल!

‘कौन बनेगा करोडपती’चा ९ वा सीझन घेऊन बीग बी लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. खेळ जुनाच असला तरीही त्यामॅधील इंटरेस्ट वाढवण्यासाठी काही नवे बदल करण्यात येणार आहेत. 

Aug 25, 2017, 02:41 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या '75'व्या वाढदिवसाचे धूमधडाक्यात सेलिब्रेशन नाही!

अमिताभ बच्चन येत्या 11 ऑक्टोबरला वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहेत.

Aug 9, 2017, 05:31 PM IST

नागराज मंजुळेच्या सिनेमात दिसणार बिग बी

आधी फँड्री आणि त्यानंतर सुपरहिट सैराट सिनेमा बनवणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच नवा सिनेमा घेऊन येतोय. या सिनेमात बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी अर्थात अमिताभ बच्चन असल्याची चर्चा आहे.

Aug 7, 2017, 12:32 PM IST

'ब्लू व्हेल' खेळाचे वाढते लोण पाहून अमिताभ बच्चन चिंतित !

 काही दिवसांपूर्वी एका 14 वर्षीय मनप्रीत सिंग या मुलाने 'ब्लू व्हेल' या खेळाचा एक भाग म्हणून आत्महत्या केल्याचा संशय आहे. 'ब्लू व्हेल' या खेळाचे लोण आता भारतातही येऊ लागल्याने अभिताभ बच्चन यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी एक खास संदेशही दिला आहे.' जीवन हे जगण्यासाठी आहे, ते वेळेच्या आधीच संपवू नका'.  

Aug 4, 2017, 10:52 AM IST

भडकलेल्या बिग बींची कुमार विश्वासना कायदेशीर नोटीस

बिग बी अमिताभ बच्चन यांनी कवी आणि आपचे नेते कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

Jul 13, 2017, 06:13 PM IST

साई संस्थानाला हवाय ब्रँड अॅम्बेसेडर

शिर्डीच्या साईबाबबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय.

Jul 6, 2017, 05:37 PM IST

...अन् बीग बींचा पारा चढला!

...अन् बीग बींचा पारा चढला!

Jun 28, 2017, 03:57 PM IST

'जीएसटी' ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बीग बींवर टीका

'जीएसटी' ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बीग बींवर टीका

Jun 22, 2017, 02:26 PM IST

व्हिडिओ : 'सरकार ३'मध्ये बीग बींच्या आवाजात गणेश आरती

बीग बी अमिताभ बच्चन राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार ३'मधून सुभाष नागरेच्या भूमिकेत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झालेत. 

May 4, 2017, 08:35 AM IST

राजमौलींच्या महाभारतात हृतिक रोशन कृष्ण?

राजमौलींचा बाहुबली-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडित काढले आहेत.

Apr 30, 2017, 04:49 PM IST

सरकार-3चा दुसरा ट्रेलर रिलीज

सरकार-3 चा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विटरवरून हा ट्रेलर शेअर केला आहे.

Apr 27, 2017, 06:09 PM IST

विनोद खन्नांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर मुलाखतीतून अर्ध्यातून उठून गेले बिग बी

 बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच सुरू असलेल्या मुलाखतीतून अमिताभ बच्चन उठून गेले.  या दुःखाच्या समयी विनोद खन्ना यांच्या कुटुंबासोबत असावे म्हणून बिग बी यांनी तडकाफडकी मुलाखत सोडण्याचा निर्णय घेतला. 

Apr 27, 2017, 03:49 PM IST

एकेकाळी अमिताभ बच्चन-विनोद खन्ना प्रतिस्पर्धी

अभिनेता विनोद खन्ना हे बॉलीवूडमधील स्मार्ट हिरोंपैकी एक होते. १९८० साली अशी वेळ आली होती की, अभिताभ आणि विनोद खन्ना यांच्या सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 

Apr 27, 2017, 12:53 PM IST