VIDEO : युवराजच्या ‘त्या’ गोष्टीने बिग बींचे डोळेही पाणावले
अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती’च्या ९व्या सीझनचा नुकताच शेवट झाला. २ महिने चाललेल्या या शोचा ७ नोव्हेंबरला शेवटचा टेलिव्हिजनवर दाखवला गेलाय.
Nov 6, 2017, 04:37 PM IST'या' अभिनेत्रीने अमिताभ यांना दिले खास गिफ्ट!
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री शेफाली शहा हिने बिग बी यांना एक विशेष पेंटींग भेट दिली आहे.
Oct 31, 2017, 01:05 PM ISTटी.व्हीवर आता नाही दिसणार अमिताभ बच्चन
ते आता दररोज टी.व्हीवर दिसणार नाहीत. त्यांच्या वापसीसाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.
Oct 23, 2017, 04:06 PM ISTराज ठाकरेंकडून बिग बींना खास शुभेच्छा
Oct 15, 2017, 11:28 PM IST'केबीसी ९' लवकरच होणार बंद
२८ ऑगस्टपासून सुरू झालेला 'केबीसी ९' या कार्यक्रमाने पदार्पणापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले. अल्पावधीतच या कार्यक्रमला मिळणारा प्रतिसादही थक्क करणारा आहे. पण, या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी काहीशी धक्कादायक बातमी आहे. हा कार्यक्रम लवकरच बंद होत आहे.
Oct 14, 2017, 12:32 PM ISTबंद होणार केबीसी-९, सुरु होणार ३ नवे शो
बिग बी अमिताभ बच्चन यांचा हा शो प्रेक्षकांना खूपच आवडत आहे
Oct 13, 2017, 07:04 PM ISTबिग बींचा वाढदिवस, महानायकाच्या मंदिरात खास कार्यक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
कोलकात्यामध्ये बिग बींचा वाढदिवस साजरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
वीरेंद्र सेहवागने दिल्या अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे.
Oct 11, 2017, 03:16 PM ISTमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्या अमिताभ बच्चन यांना हटके शुभेच्छा...
On Amitabh Bachchan's 75 Birthday,Raj Thakrey Showers Rich Praises On Big B
Oct 11, 2017, 01:45 PM IST‘पद्मावती’चा ट्रेलरवर पाहून अमिताभ म्हणाले...
संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावते’ सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांसोबतच बॉलिवूड कलाकार अवाक झाले. त्यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.
Oct 11, 2017, 12:29 PM ISTराज ठाकरेंच्या अमिताभ यांना खास वाढदिनी शुभेच्छा!
अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक वॉलवर बिग बींना व्यंगचित्रातून खास शुभेच्छा दिल्यात.
Oct 11, 2017, 11:04 AM ISTवाढिदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केले खास फोटो
वयाची सत्तरी पार करूनही तरुणांना लाजवेल असा उत्साह दाखवणारा आणि या शतकातील महानायक अशी ओळख असलेला बॉलिवूडचा अभिनेता बीग बी अमिताभ बच्चन आज (११ ऑक्टोबर) ७५वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त या शेहेनशाहाने ट्विटरच्या माध्यमातून छायाचित्रे शेअर करत यशस्वी जीवनाचा मंत्र सांगितला आहे.
Oct 11, 2017, 09:40 AM ISTकिती आहे अमिताभ बच्चन यांची प्रॉपर्टी?
प्रसिद्ध मॅगझिन फोर्ब्सने दिलेल्या वॄत्तानुसार, २०१५ मध्ये अमिताभ बच्चन हे या देशातील दुसरे सर्वात श्रीमंत अभिनेते होते. मीडिया रिपोर्टनुसार, २०१५ मध्ये त्यांची संपत्ती ४०० मिलियन डॉलर म्हणजे साधारण २४०० कोटी रूपये इतकी होती.
Oct 11, 2017, 09:29 AM ISTBirthday Special: महानायक अमिताभ बच्चन यांच्या इंटरेस्टींग गोष्टी
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७५वां वाढदिवस. तरूण कलाकारांना हेवा वाटेल अशी एनर्जी त्यांच्यात आजही बघायला मिळते. या वयातही ते सतत काम करतात.
Oct 11, 2017, 08:40 AM IST