रामदास आठवले

रामदास आठवले

रामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष (ए)

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यातील अगलगाव येथे झाला. १९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा ते पँथरमध्ये सक्रिय झाले. रामदास आठवले हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचा लोकांशी संपर्क वाढला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली आणि या आंदोलनात रामदास आठवले सहभागी झाले. नामांतराच्या या लढाईत त्यांनी शिवसेना आणि सरकारशी संघर्ष केला.

१९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. ते महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री झाले. १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये ते उत्तर मध्य मुंबईमधून निवडून गेले होते. २००९ मध्ये ते शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते युतीमध्ये आले. मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत.

आणखी बातम्या

शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

भाजपकडे दुसरा पर्याय असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. 

Oct 30, 2019, 20:05 PM IST
आम्हाला कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद द्या, रामदास आठवलेंची मागणी

आम्हाला कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद द्या, रामदास आठवलेंची मागणी

भाजपाच्या धक्कादायक निकालांनंतर मित्रपक्षांच्या महत्त्वाकांक्षांना कंठ फुटला 

Oct 25, 2019, 18:07 PM IST
mumbai mahayuti sabha | BKC | ramdas athawale

मुंबई : महायुतीच्या सभेत रामदास आठवलेंचं भाषण

मुंबई : महायुतीच्या सभेत रामदास आठवलेंचं भाषण

Oct 18, 2019, 23:45 PM IST
Satara Sabha Ramdas Athawale Speech

सातारा | राजेंनी योग्य वेळी निर्णय घेतलाय -रामदास आठवले

सातारा | राजेंनी योग्य वेळी निर्णय घेतलाय -रामदास आठवले

Oct 17, 2019, 18:20 PM IST
रामदास आठवले म्हणतात, 'खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी'

रामदास आठवले म्हणतात, 'खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी'

'भाजपा ५ रुपयांमध्ये तर आम्ही ८ रुपयांत थाळी देण्याचा विचार करत होतो पण...'

Oct 16, 2019, 16:08 PM IST
'आदित्य नव्हे तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदासाठी अधिक सक्षम'

'आदित्य नव्हे तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदासाठी अधिक सक्षम'

पण ते एकदम मुख्यमंत्रीपद संभाळू शकतील असे वाटत नाही.

Oct 13, 2019, 10:55 AM IST
'एकनाथ खडसेंना राज्यपालपद नक्की मिळेल'

'एकनाथ खडसेंना राज्यपालपद नक्की मिळेल'

एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Oct 05, 2019, 17:01 PM IST
भाजपचा मित्रपक्षांना ठेंगा, १४ जागांवर बोळवण

भाजपचा मित्रपक्षांना ठेंगा, १४ जागांवर बोळवण

 विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती नाट्यमय घडामोडींनंतर झाली. 

Oct 02, 2019, 18:39 PM IST
आठवलेंच्या पक्षाकडून छोटा राजनच्या भावाला फलटणमधून उमेदवारी?

आठवलेंच्या पक्षाकडून छोटा राजनच्या भावाला फलटणमधून उमेदवारी?

मित्रपक्षांच्या जागावाटपात घोळ, आठवलेंकडून मुंबईत एक जागा देण्याची मागणी

Oct 02, 2019, 18:02 PM IST
रामदास आठवलेंची पत्नी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक

रामदास आठवलेंची पत्नी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक

आठवले साहेबांनी आदेश दिला तर मी निवडणूक लढवेन.

Sep 30, 2019, 15:26 PM IST
राहुल गांधींना पक्ष सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार - रामदास आठवले

राहुल गांधींना पक्ष सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार - रामदास आठवले

राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आठवलेंची टीका

Sep 23, 2019, 12:25 PM IST
पाकिस्तानला युद्ध नको असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा- रामदास आठवले

पाकिस्तानला युद्ध नको असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा- रामदास आठवले

इम्रान खान खरंच पाकिस्तानचे भले चिंतत असतील त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा.

Sep 14, 2019, 08:29 AM IST
'भाजपच्याच जास्त जागा निवडून येतील, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळेल'

'भाजपच्याच जास्त जागा निवडून येतील, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळेल'

आदित्य ठाकरे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही

Sep 10, 2019, 07:33 AM IST
जागावाटपावरून महायुतीच्या घटकपक्षांची धुसफूस वाढण्याची शक्यता

जागावाटपावरून महायुतीच्या घटकपक्षांची धुसफूस वाढण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते.

Sep 09, 2019, 14:11 PM IST
रिपाईला विधानसभेच्या १० जागा हव्यात; रामदास आठवलेंची मागणी

रिपाईला विधानसभेच्या १० जागा हव्यात; रामदास आठवलेंची मागणी

या निवडणुकीत रिपाई  भाजपच्या नव्हे तर स्वत:च्याच चिन्हावर निवडणूक लढवेल.

Sep 05, 2019, 15:09 PM IST
'...तर आम्हालाही एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्या'; आठवलेंची मागणी

'...तर आम्हालाही एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्या'; आठवलेंची मागणी

भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु असतानाच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळीच मागणी केली आहे. 

Jun 23, 2019, 19:53 PM IST
रामदास आठवलेंची नव्या लोकसभा अध्यक्षांसाठी हटके कविता

रामदास आठवलेंची नव्या लोकसभा अध्यक्षांसाठी हटके कविता

रामदास आठवलेंच्या कवितेने पुन्हा एकदा खासदारांना हसवलं

Jun 19, 2019, 14:59 PM IST
New Delhi Ramdas Athawale Again Get Minister Of State For Social Justice And Empowerment In PM Modi Govt

नवी दिल्ली | नितीन गडकरींकडे रस्ते, वाहतूक खातं

नवी दिल्ली | नितीन गडकरींकडे रस्ते, वाहतूक खातं New Delhi Ramdas Athawale Again Get Minister Of State For Social Justice And Empowerment In PM Modi Govt

May 31, 2019, 16:20 PM IST
RPI Chief ramdas athawale dimnd mantri pad

नवी दिल्ली | रामदास आठवले शपथ घेणार ?

नवी दिल्ली | रामदास आठवले शपथ घेणार ?

May 29, 2019, 23:35 PM IST
...तर नवऱ्याला कसं सांभाळतात हे मायावतींना समजलं असतं- रामदास आठवले

...तर नवऱ्याला कसं सांभाळतात हे मायावतींना समजलं असतं- रामदास आठवले

मायावती यांनीही लग्न केलेले नाही. त्यामुळे त्यांनाही कुटुंब म्हणजे काय असते, हे माहिती नाही.

May 17, 2019, 14:43 PM IST