मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-अजित पवारांमध्ये बाचाबाची? CM इशारा देत म्हणाले, 'तुम्ही सही केली नाही तर...'

Eknath Shinde Vs Ajit Pawar Fight In Cabinet Meeting: मंत्रिमंडळाच्या बैठकींचा धडाका सुरु असून मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकी पार पडल्या आहेत. मात्र गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...

| Oct 11, 2024, 10:04 AM IST
1/10

shindevsajipawar

मंत्रिमंडळामध्ये सर्व मंत्र्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भिडले?

2/10

shindevsajipawar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये प्रकल्पावरुन मंत्रिमंडळ बैठकीतच राडा?  

3/10

shindevsajipawar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाद झाल्याचं वृत्त आहे.  

4/10

shindevsajipawar

अलिबाग-विरार कॉरिडोअर प्रस्तावावरुन वाद झाल्याची माहिती  

5/10

shindevsajipawar

अलिबाग-विरार कॉरिडोअर हा शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट  

6/10

shindevsajipawar

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदेंनी थेट नाराजी व्यक्त केली.  

7/10

shindevsajipawar

प्रकल्पाच्या प्रस्तावावर शिंदे आणि फडणवीसांनी यापूर्वीच केली आहे सही.  

8/10

shindevsajipawar

अजित पवारांनी अद्याप सही केलेली नाही, अशी सूत्रांची माहिती.  

9/10

shindevsajipawar

शिंदेंनी अजित पवारांना इशारा देताना, 'तुम्ही सही केली नाही तर माझ्या अधिकारत करुन घेईल,' असं म्हटल्याची माहिती.

10/10

shindevsajipawar

या वादानंतर अजित पवार चिडले आणि बैठकीतून निघून गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.