Shivraj Yadav
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्रचंदन अश्विनने आपल्या खासगी आयुष्यासंबंधी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओलवर जोरदार टीका केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे.
बिहारच्या हाजीपूरमध्ये एका बीपीएससी शिक्षकांच चक्क शाळेतून अपहरण करत लग्न लावून देण्यात आलं. या भागात नवरदेवांचं अपहरण केलं जात असल्याच्या घटना ताज्या असतानाच हा प्रकार घडला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
सोशल मीडियावर बिहारच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल थेट दंडाधिकाऱ्यांशी भिडताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेटला रिंकू सिंगच्या रुपात आणखी एक स्फोटक फलंदाज सापडला आहे.
तामिळनाडूत सरकारी अधिकाऱ्याकडूनच 20 लाखांची लाच घेताना सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
अभिनेता रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपट अखेर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.
भारतीय संघातून बराच काळ बाहेर बसल्यानंतर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल अखेर पुनरागन करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील दौऱ्यात युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे.