Shivraj Yadav

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निकालावर अजित पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले 'गुलाबी...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निकालावर अजित पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले 'गुलाबी...'

Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राती महायुतीची सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळताना दिसत आहे.

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवर

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवर

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. वडाळा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेमुळे महायुती जिंकली? संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाले....

लाडकी बहीण योजनेमुळे महायुती जिंकली? संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Sanjay Raut on Ladki Bahin Yojna: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे.

Maharashtra Assembly Election: महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर...; संजय राऊत संतापले

Maharashtra Assembly Election: महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर...; संजय राऊत संतापले

Maharashtra Assembly Election: निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला नाही असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

Beed Updates: धनंजय मुंडेंना तब्बल 50 हजारांची लीड, विजय निश्चित

Beed Updates: धनंजय मुंडेंना तब्बल 50 हजारांची लीड, विजय निश्चित

Beed Updates: महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे, त्यामध्ये बीडमधील परळी मतदारसंघदेखील आहे. याचं कारण बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे.

Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: अबू आझमी तिसऱ्या फेरीअखेर 1030 मतांनी आघाडीवर

Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: अबू आझमी तिसऱ्या फेरीअखेर 1030 मतांनी आघाडीवर

Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: मानखुर्दमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यात थेट लढत आहे.

नोकरी हवी असेल तर 20 लाख द्या! अट असतानाही Zomato कडे 10 हजार उमेदवारांचे अर्ज; CEO आश्चर्यचकित, म्हणाले 'सर्व पैसे...'

नोकरी हवी असेल तर 20 लाख द्या! अट असतानाही Zomato कडे 10 हजार उमेदवारांचे अर्ज; CEO आश्चर्यचकित, म्हणाले 'सर्व पैसे...'

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी 20 नोव्हेंबरला एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

Maharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय.

बिर्याणी रडत असेल रे! तरुणीने बनवली Parle-G बिर्याणी; खाद्यप्रेमींचा विश्वास बसेना, VIDEO तुफान व्हायरल

बिर्याणी रडत असेल रे! तरुणीने बनवली Parle-G बिर्याणी; खाद्यप्रेमींचा विश्वास बसेना, VIDEO तुफान व्हायरल

भारतातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणते असा प्रश्न विचारला तर कदाचित बिर्याणी (Biryani) पहिल्या क्रमांकावर येईल. भारतामध्ये बिर्याणी आवडणार नाही असं एकही ठिकाण नाही.

मराठवाड्यात जरांगे फॅक्टर? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसणार? Exit Poll ने वर्तवला अंदाज

मराठवाड्यात जरांगे फॅक्टर? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसणार? Exit Poll ने वर्तवला अंदाज

यंदाची विधानसभा निवडणूक मराठा आंदोलनाभोवती केंद्रित राहिली. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम महायुतीला लोकसभा निवडणुकीत दिसला.