Shivraj Yadav

सासऱ्यांच्या आरोपांबद्दल विचारताच रवींद्र जाडेजाची पत्नी संतापली, म्हणाली 'तुम्ही काय...'

सासऱ्यांच्या आरोपांबद्दल विचारताच रवींद्र जाडेजाची पत्नी संतापली, म्हणाली 'तुम्ही काय...'

Rivaba Jadeja on Father in Law: भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सध्या त्याच्या वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे.

पत्नी देवदर्शनाला जाताच पतीने विष पाजून अख्खं कुटुंब संपवलं, मोलकरणीने खिडकीतून दृश्य पाहून हादरली

पत्नी देवदर्शनाला जाताच पतीने विष पाजून अख्खं कुटुंब संपवलं, मोलकरणीने खिडकीतून दृश्य पाहून हादरली

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका व्यक्तीने आपली आई आणि 12 वर्षाच्या मुलाची विष पाजून हत्या केली. यानंतर त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा

LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा

शेअर बाजारात नेहमी चढ-उतार होत असतो. बाजारात गुंतवणूक करताना कोणीही छातीठोकपणे नेमकी काय स्थिती असेल हे सांगू शकत नाही. पण, अनेक शेअर्स गुंतवणूकदरांचं नशीब बदलतात.

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले 'थोडी कळ सोसा...'

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले 'थोडी कळ सोसा...'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच 15 वर्षं फोन करणारे आता मात्र फोन करुन विचारपूस करत आहेत.

मुलीला कारमध्ये ठोसे मारुन केलं ठार, नंतर मृतदेहाचे तुकडे करुन रेस्तराँमध्ये नेले अन्...; न्यायाधीशही हादरले

मुलीला कारमध्ये ठोसे मारुन केलं ठार, नंतर मृतदेहाचे तुकडे करुन रेस्तराँमध्ये नेले अन्...; न्यायाधीशही हादरले

अमेरिकेत बापानेच आपल्या 5 वर्षीय मुलीला अत्यंत निर्घृणपे मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बुमराहने पहिल्या क्रमांकावरुन खाली खेचल्यानंतर आर अश्विनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला 'त्याचा फार...'

बुमराहने पहिल्या क्रमांकावरुन खाली खेचल्यानंतर आर अश्विनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला 'त्याचा फार...'

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आऱ अश्विनने इंग्लंडविरोधात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहची तोंडभरुन स्तुती केली आहे. या सामन्यात 'बूमबॉल' हा खरा 'शो स्टिलर' होता असं तो म्हणाला आहे.

पुण्यात मच्छरांचं वादळ; आकाशापर्यंत उंच उडणाऱ्या रांगा पाहून पुणेकर धास्तावले, पाहा VIDEO

पुण्यात मच्छरांचं वादळ; आकाशापर्यंत उंच उडणाऱ्या रांगा पाहून पुणेकर धास्तावले, पाहा VIDEO

Pune Mosquito tornado: तुम्ही कधी वादळं पाहिलं आहे का? असं जर कोणी विचारलं तर तुम्ही हो पाहिलं आहे असंच उत्तर द्याल.

22 वर्षांनी मुलगा सापडला म्हणून महिला हंबरडा फोडून रडली, पण सत्य समजल्यानंतर सगळेच हादरले

22 वर्षांनी मुलगा सापडला म्हणून महिला हंबरडा फोडून रडली, पण सत्य समजल्यानंतर सगळेच हादरले

तब्बल 22 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा साधूच्या रुपात घरी परतल्यानंतर महिलेला अश्रू अनावर झाले होते.

'मी तुमच्याकडे भीक मागतो...', एबी डेव्हिलिअर्सने मागितली विराट-अनुष्काची माफी, म्हणाला 'खोटं सांगून...'

'मी तुमच्याकडे भीक मागतो...', एबी डेव्हिलिअर्सने मागितली विराट-अनुष्काची माफी, म्हणाला 'खोटं सांगून...'

दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डेव्हिलिअर्सने (AB de Villiers) विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्या कुटुंबाची जाहीर माफी मागितली आहे.

महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर कोण जिंकणार? शिंदे-फडणवीस की ठाकरे-पवार? सर्व्हेचा अनपेक्षित निकाल

महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर कोण जिंकणार? शिंदे-फडणवीस की ठाकरे-पवार? सर्व्हेचा अनपेक्षित निकाल

Maharashtra Lok Sabha Election 2024 Opinion Poll: देशातील सर्व राजकीय पक्ष सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत. भाजपाने दंड थोपटले असून यावेळी एनडीए 400 चा टप्पा ओलांडेल असा निर्धार केला आहे.