Shivraj Yadav

'पुढील काही दिवसात एक बाळ...', हर्ष गोयंका यांच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या; नेटकरी संभ्रमात

'पुढील काही दिवसात एक बाळ...', हर्ष गोयंका यांच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या; नेटकरी संभ्रमात

उद्योजक हर्ष गोयंका (Industrialist Harsh Goenka) यांनी एक्सवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुढील काही दिवसांत एक बाळ जन्माला येणार असल्याचं सांगितलं आहे.

'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

घरात बहिण-भावाची भांडणं होणं तशी पालकांसाठी सामान्य बाब आहे. पण काही वेळा त्यांच्यातील भांडणं सोडवताना पालकांची दमछाक होते. प्रत्येक कुटुंबात ही समस्या वेगवेगळी किंवा त्याचं कारण वेगळं असू शकतं.

कॅन्सरवर रशियाची सर्वात मोठी घोषणा, आता कुणालाही कर्करोग होणार नाही? पुतिन म्हणाले…

कॅन्सरवर रशियाची सर्वात मोठी घोषणा, आता कुणालाही कर्करोग होणार नाही? पुतिन म्हणाले…

कॅन्सरवरील लस (Cancer Vaccine) शोधण्यासाठी सध्या सर्वच देश प्रयत्न करत आहेत. जगभरात अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या कॅन्सरला कशाप्रकारे रोखता येईल यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र संशोधन करत आहेत.

'ही असली नाटकं सहन करणार नाही,' जय शाह यांनी भारतीय क्रिकेटपटूंना खडसावलं; म्हणाले 'विराट जर...'

'ही असली नाटकं सहन करणार नाही,' जय शाह यांनी भारतीय क्रिकेटपटूंना खडसावलं; म्हणाले 'विराट जर...'

बीसीसीआयशी करारबद्ध असणाऱ्या खेळाडूंना यापुढे स्थानिक क्रिकेट खेळणं अनिवार्य असणार आहे.

धोनीने 'त्या' एका उपकाराची परतफेड करण्यासाठी करोडो रुपये नाकारले; 'हा' किस्सा ऐकून मन भरेल

धोनीने 'त्या' एका उपकाराची परतफेड करण्यासाठी करोडो रुपये नाकारले; 'हा' किस्सा ऐकून मन भरेल

महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे यात काही दुमत नाही. धोनी आज भारतीय क्रिकेट संघात नसला तरीही त्याचे करोडो चाहते आहेत.

कॅलिफोर्नियात अख्खं भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

कॅलिफोर्नियात अख्खं भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

कॅलिफोर्नियात भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं असून सॅन मॅटेओ शहरात ते वास्तव्यास होतं.

पतीने आईला वेळ आणि पैसा देणं घरगुती हिंसाचार नव्हे; मुंबई कोर्टाने महिलेला फटकारलं

पतीने आईला वेळ आणि पैसा देणं घरगुती हिंसाचार नव्हे; मुंबई कोर्टाने महिलेला फटकारलं

पती आपल्या आईला वेळ आणि पैसा देत असेल तर तो घरगुती हिंसाचार म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही असं मुंबई सत्र न्यायालयाने म्हटलं आहे.

'तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात,' शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

'तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात,' शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिलं आहे.

विवाहित महिलेवर प्रेम करणं तरुणाला भोवलं, हाल करुन केली हत्या; मुंडकं छाटलेला मृतदेह पाहून वडीलही हादरले

विवाहित महिलेवर प्रेम करणं तरुणाला भोवलं, हाल करुन केली हत्या; मुंडकं छाटलेला मृतदेह पाहून वडीलही हादरले

ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) दनकौर पोलीस ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या एका तरुणाचा छिनविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे.

'मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,' कर्मचाऱ्यांसाठी 'या' कंपनीने केली घोषणा

'मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,' कर्मचाऱ्यांसाठी 'या' कंपनीने केली घोषणा

जगभरातील प्रत्येक देशासमोर वेगवेगळी आव्हानं आहेत. कोणी आर्थिक समस्यांचा सामना करत आहे, तर काहींसमोर पायाभूत सुविधांचं आव्हान आहे. पाकिस्तानसारख्या देशांना दहशतवादाचा सामना करावा लागत आहे.