Shivraj Yadav

मुलांना भीक मागायला लावत महिलेने 45 दिवसांत कमावले 2.5 लाख रुपये; तपासानंतर संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले

मुलांना भीक मागायला लावत महिलेने 45 दिवसांत कमावले 2.5 लाख रुपये; तपासानंतर संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले

मध्य प्रदेशात 40 वर्षीय महिलेने आपल्याच पोटच्या मुलांना भीक मागायला लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Pakistan New PM: पाकिस्तानात एकाच कुटुंबात जाणार पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपद; धाकटा भाऊ आणि मुलीला उमेदवारी

Pakistan New PM: पाकिस्तानात एकाच कुटुंबात जाणार पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपद; धाकटा भाऊ आणि मुलीला उमेदवारी

Pakistan New PM Shehbaz Sharif: पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान कोण होणार? याचं उत्तर अखेर मिळालं आहे.

'मला तुझी बायको फार आवडते,' भारतीय चाहत्याच्या कमेंटवर पॅट कमिन्सचं भन्नाट उत्तर, म्हणाल 'तिला...'

'मला तुझी बायको फार आवडते,' भारतीय चाहत्याच्या कमेंटवर पॅट कमिन्सचं भन्नाट उत्तर, म्हणाल 'तिला...'

ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) पत्नीवर कमेंट करणाऱ्या एका भारतीय चाहत्याला भन्नाट उत्तर दिलं आहे.

'जखमी असतानाही के एल राहुल Instagram वर...', BCCI संतापली, केला गंभीर आरोप

'जखमी असतानाही के एल राहुल Instagram वर...', BCCI संतापली, केला गंभीर आरोप

भारताचा आघाडीचा फलंदाज के एल राहुल (KL Rahul) जखमी असल्याने इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी मालिकेला मुकला आहे.

शाहरुखमुळे नौदल अधिकाऱ्यांची सुटका; MEA सपशेल अपयशी, स्वामींच्या दाव्यावर अभिनेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाला...

शाहरुखमुळे नौदल अधिकाऱ्यांची सुटका; MEA सपशेल अपयशी, स्वामींच्या दाव्यावर अभिनेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाला...

कतारच्या जेलमध्ये अडकलेल्या 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. कतारच्या कोर्टाने हेरगिरी प्रकरणी या अधिकाऱ्यांना मृत्यदंडाची शिक्षा सुनावली होती.

'ही आमची दोस्ती...', धोनीने बॅटवर आपल्या दुकानाचं स्टिकर लावल्याचं पाहून मित्र झाला भावूक

'ही आमची दोस्ती...', धोनीने बॅटवर आपल्या दुकानाचं स्टिकर लावल्याचं पाहून मित्र झाला भावूक

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सध्या आयपीएलसाठी (IPL 2024) सराव करत आहे.

भारतीय क्रिकेटविश्वाला धक्का! दिग्गज क्रिकेटपटूचं निधन

भारतीय क्रिकेटविश्वाला धक्का! दिग्गज क्रिकेटपटूचं निधन

भारतीय क्रिकेटविश्वाला आज मोठा धक्का बसला आहे.

सुवर्णसंधी! TATA Motors ने 'या' दोन गाड्यांच्या किंमतीत केली मोठी घट, 1.20 लाखांपर्यंतची बचत

सुवर्णसंधी! TATA Motors ने 'या' दोन गाड्यांच्या किंमतीत केली मोठी घट, 1.20 लाखांपर्यंतची बचत

देशातील अनेक ग्राहक कार खरेदी करताना टाटा मोटर्सला पसंती देतात. टाटाच्या कारमधील सेफ्टी फिचर्स आणि ब्रँडवरील विश्वास यामुळे अनेकजण टाटा मोटर्सला प्राधान्य देतात.

'....तर ही वेळ आली नसती,' अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट, 'एका नेत्यामुळे...'

'....तर ही वेळ आली नसती,' अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट, 'एका नेत्यामुळे...'

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अखेर भाजपात (BJP) प्रवेश केला आहे.

'मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते  करा,' विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं

'मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते करा,' विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं

आपण वाहन चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना अनेक चालक सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. अशाप्रकारे ते फक्त आपलाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात.