Shivraj Yadav

'जणू काही माझ्या कानाखाली मारली अन्...', रणवीर सिंगची 'बोल्ड' जाहिरात पाहून टीव्ही अभिनेत्री संतापली

'जणू काही माझ्या कानाखाली मारली अन्...', रणवीर सिंगची 'बोल्ड' जाहिरात पाहून टीव्ही अभिनेत्री संतापली

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा चित्रपट असोत किंवा कपडे असोत, नेहमीच आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतो. एकदा तर त्याने थेट न्यूड फोटोशूट केल्याने वाद निर्माण झाला होता.

लेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ

लेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत.

काका-पुतण्या संघर्ष पुन्हा होणार! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

काका-पुतण्या संघर्ष पुन्हा होणार! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

Sharad Pawar in SC: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिलं आहे.

'काही खेळाडू अद्यापही IPL मोडमध्ये,' BCCI स्टार खेळाडूंवर प्रचंड नाराज, 'जर तुम्ही...'

'काही खेळाडू अद्यापही IPL मोडमध्ये,' BCCI स्टार खेळाडूंवर प्रचंड नाराज, 'जर तुम्ही...'

भारतीय संघातील काही खेळाडू रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी इच्छुक नसल्याने बीसीसीय नाराज असल्याची माहिती आहे.

'कदातिच उद्याच...', मिथुन चक्रवर्ती यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर सांगितली सत्यस्थिती

'कदातिच उद्याच...', मिथुन चक्रवर्ती यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर सांगितली सत्यस्थिती

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं.

'काही फरक पडत नाही,' U-19 मधील पराभवानंतर मोहम्मद कैफने पुन्हा वादाला फोडलं तोंड; गंभीर उत्तर देणार का?

'काही फरक पडत नाही,' U-19 मधील पराभवानंतर मोहम्मद कैफने पुन्हा वादाला फोडलं तोंड; गंभीर उत्तर देणार का?

अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने संघाने भारताचा पराभव केल्यानंतर मोहम्मद कैफने त्यांचं कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलिया संघ मैदान आणि कागदावर चांगला होता असं त्याने म्हटलं आहे.

'आम्ही तयारी केली, पण...', अंडर-19 वर्ल्डकपमधील पराभवानंतर कर्णधार उदय सहारनने फलंदाजांवर फोडलं खापर

'आम्ही तयारी केली, पण...', अंडर-19 वर्ल्डकपमधील पराभवानंतर कर्णधार उदय सहारनने फलंदाजांवर फोडलं खापर

Under 19 World Cup: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत करोडो भारतीयांचं स्वप्न मोडलं होतं.

'आगे आगे देखो होता है क्या,' देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले 'काँग्रेसचे अनेक नेते...'

'आगे आगे देखो होता है क्या,' देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले 'काँग्रेसचे अनेक नेते...'

Devendra Fadnavis on Ashok Chavan: काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा खुलासा भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा

महाराष्ट्रात राजकीय भूकंप! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा

Ashok Chavan Resigns from Congress: मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा, भाजपात करणार प्रवेश?

मोठी बातमी! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा, भाजपात करणार प्रवेश?

Ashok Chavan Resignation from Congress Latest News: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे.