Shivraj Yadav

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवायच्या; अजित पवारांची घोषणा

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवायच्या; अजित पवारांची घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत अशी घोषणा अजित पवारांनी (Ajit Pawar) केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलानेही सोडला जीव; कुटुंबातील तिघांचा एकत्र मृत्यू झाल्याने गावावर शोककळा

पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलानेही सोडला जीव; कुटुंबातील तिघांचा एकत्र मृत्यू झाल्याने गावावर शोककळा

राजस्थानच्या शाहपुरा जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पतीच्या मृत्यूचा धक्का बसल्यानंतर पत्नी आणि मुलाने जीव सोडला आहे.

भारतीय संघातील तुझे दोन बेस्ट फ्रेंड कोण? मोहम्मद शमीने केला खुलासा; विशेष म्हणजे ते बुमराह, सिराज नाहीत

भारतीय संघातील तुझे दोन बेस्ट फ्रेंड कोण? मोहम्मद शमीने केला खुलासा; विशेष म्हणजे ते बुमराह, सिराज नाहीत

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) जबरदस्त कामगिरी केली होती.

सुमोना चक्रवर्तीला कपिल शर्मा शोमधून काढून टाकण्यात आलं? अभिनेत्रीने केला खुलासा, 'हे फार विचित्र...'

सुमोना चक्रवर्तीला कपिल शर्मा शोमधून काढून टाकण्यात आलं? अभिनेत्रीने केला खुलासा, 'हे फार विचित्र...'

कपिल शर्मा शोमुळे प्रसिद्धीस आलेली सुमोना चक्रवर्ती सध्या मात्र या कार्यक्रमाचा भाग नाही. सुमोनाने स्वत:हून शो सोडला नसल्याचा दावा आहे.

T20 WC: 'तुझा रेषेला पाय लागला होता का?', सूर्यकुमार यादव काय म्हणाला? अक्षर पटेलने केला खुलासा, 'आधी तो...'

T20 WC: 'तुझा रेषेला पाय लागला होता का?', सूर्यकुमार यादव काय म्हणाला? अक्षर पटेलने केला खुलासा, 'आधी तो...'

Axar Patel on Suryakumar Yadav Catch: क्रिकेटमध्ये  'Catches win you matches' असं म्हटलं जातं. म्हणजेच उत्तम क्षेत्ररक्षण तुम्हाला सामने जिंकवण्यात मदत करतात.

'BCCI श्रीमंत बोर्डांपैकी असल्याने...', Champions Trophy वरुन माजी PCB प्रमुखांचं मोठं विधान, 'ते काही केलं तरी...'

'BCCI श्रीमंत बोर्डांपैकी असल्याने...', Champions Trophy वरुन माजी PCB प्रमुखांचं मोठं विधान, 'ते काही केलं तरी...'

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरुन भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

'रेहमानला कशाला आपली...'. कावड यात्रेसंबंधीच्या आदेशावर बाबा रामदेव स्पष्टच बोलले

'रेहमानला कशाला आपली...'. कावड यात्रेसंबंधीच्या आदेशावर बाबा रामदेव स्पष्टच बोलले

योगगुरु आणि उद्योजक बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि उत्तराखंड (Uttarakhand) सरकारने कावड यात्रेसंबंधी काढलेल्या आदेशाला पाठिंबा दिला आहे.

प्रत्येक दुकानावर 'माणुसकी' लिहा; सोनू सूदची योगी सरकारवर टीका, कंगना म्हणाली, 'हलालच्या जागी...'

प्रत्येक दुकानावर 'माणुसकी' लिहा; सोनू सूदची योगी सरकारवर टीका, कंगना म्हणाली, 'हलालच्या जागी...'

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) कावड यात्रेसंबंधी (Kanwar Yatra) काढलेल्या आदेशावर टीका केली आहे.

'दिग्दर्शक अचानक माझ्या मागे येऊन उभा राहिला अन्...', तब्बूने सांगितला 'तो' किस्सा

'दिग्दर्शक अचानक माझ्या मागे येऊन उभा राहिला अन्...', तब्बूने सांगितला 'तो' किस्सा

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu) आगामी चित्रपट 'औरो मे कहाँ दम था' मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती अजय देवगणसोबत (Ajay Devgan) झळकणार आहे.

'मी फार वाईट...,' कंगनाचा उल्लेख करत चिराग पासवान स्पष्टच बोलले, 'ती आता परत कधीच...'

'मी फार वाईट...,' कंगनाचा उल्लेख करत चिराग पासवान स्पष्टच बोलले, 'ती आता परत कधीच...'

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बॉलिवूडमध्ये अपयश आल्यानंतर राजकारणाकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.