zee24taas

धागा शौर्य का.. राखी अभिमान की’ अभियानाला उदंड प्रतिसाद

झी २४ तासच्या धागा शौर्य का.. राखी अभिमान की या अभिनव उपक्रमाला राज्यभरातल्या अनेक शाळांमधून उदंड प्रतिसाद मिळतोय. नाशिकच्या मीनाताई ठाकरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी झी २४ तासच्या या विशेष उपक्रमामध्ये सहभाग घेतला. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणा-या जवानांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पत्र लिहीली..या विद्यार्थ्यांनी केवळ पत्रातूनच नव्हे तर प्रतिज्ञा सादर करुन जवानाबाबतची कृतज्ञता व्यक्त केली.  

Aug 12, 2015, 09:58 PM IST

झी २४ तासचा विशेष उपक्रम: ‘धागा शौर्य का, राखी अभिमान की’

‘झी २४ तास’ ही मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी आपल्या सामाजिक बांधिलकीसाठीही महाराष्ट्राला परिचित आहेच. अनन्य सन्मान, संघर्षाला हवी साथ, पाणी वाचवा, प्रदूषणमुक्त दिवाळी यासारखे अनेक उपक्रम व्रतस्थ पद्धतीने ‘झी २४ तास’ राबवतं असतं.

Aug 12, 2015, 01:29 PM IST

आता वेटिंग लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना मिळेल कन्फर्म तिकीट

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण रेल्वेचं तिकीट काढलं आणि रिझर्व्हेशन कन्फर्म नसेल, वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर आता प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आता त्यांना कन्फर्म तिकीट मिळणार आहे.

Aug 12, 2015, 12:31 PM IST

आलिया आणि करीनामध्ये कोणतीही तुलना नाही- शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूरचं म्हणणं आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर आणि 'शानदार'मध्ये त्याची सहकारी आलिया भट्ट यांच्या दरम्यान कोणतीही तुलना करू नये असं म्हटलंय.

Aug 12, 2015, 12:03 PM IST

आता २५ किलो सामान घेऊन करता येईल एअर इंडियानं प्रवास

विमानाच्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया उद्यापासून काळी काळासाठी डोमेस्टिक फ्लाइटमध्ये २५ किलो सामान मोफत घेऊन जाता येणार आहे. पहिले ही सीमा २० किलो होती. 

Aug 12, 2015, 11:45 AM IST

रुपया घसरला: चीनी युवानच्या अवमूल्यनाचा परिणाम रुपयावर

डॉलरच्या तुलनेत आज रुपयानं दोन वर्षातली नीचांकी पातळी गाठलीय. एका डॉलरसाठी आज सकाळी ६४ रुपये ८५ रुपये मोजावे लागत आहेत. ४सप्टेंबर २०१३ नंतर रुपया प्रथमच या स्तरावर गडगडलाय. 

Aug 12, 2015, 10:31 AM IST

स्कोअरकार्ड: भारत वि. श्रीलंका (पहिली टेस्ट)

भारत वि. श्रीलंका पहिली टेस्ट मॅच... श्रीलंकेनं टॉस जिंकला, पहिले बॅटिंग

Aug 12, 2015, 09:46 AM IST

धक्कादायक: दारूड्या नवऱ्यानं पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलं

महाराष्ट्रात पुन्हा एक धक्कादायक घटना घडलीय. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलंय. अहमदनगर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय.

Aug 12, 2015, 09:37 AM IST

२२ वर्षांनंतर श्रीलंकेत टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी 'विराट' सेना सज्ज

टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सज्ज आहे. तीन मॅचची सीरिज आहे. कॅप्टन विराट कोहली पाच बॉलर्ससह मैदानात उतरणार आहे. टेस्ट सीरिजसाठी खास आक्रमक रणनीती त्यानं आखलीय.

Aug 12, 2015, 09:13 AM IST

१८ वर्षांमध्ये १५ मुली, वडील अजूनही मुलाच्या प्रतिक्षेत

 झारखंडच्या गरभदा तालुक्यातील दाहोद जिल्ह्यामध्ये एका आदिवासी जोडप्याला आशा होती की, त्यांचं होणारं १६वं बाळ मुलगाच असेल. मात्र २ ऑगस्टला आणखी एका मुलीनं जन्म घेतला. मात्र १५ व्या मुलीच्या जन्मानंतरही त्यांना मुलाच्या जन्माची आशा आहे.

Aug 11, 2015, 04:24 PM IST

'किक-२'मध्ये डबल रोलमध्ये दिसणार सलमान खान

'किक' हा चित्रपट सलमानच्या यशस्वी चित्रपटांमधील एक मानला जातो. आता 'किक'चा सिक्वेल येतोय. या सिक्वेलमध्ये सलमान खान डबल रोलमध्ये दिसेल.

Aug 11, 2015, 03:00 PM IST

जाणून घ्या चेहऱ्यावर २५ ठिकाणी असलेल्या प्रत्येक तीळेचा परिणाम

आपल्या शरीरावर जन्मापासूनच जे काळे छोटे मार्क्स/ चिन्ह असतात त्याला आपण तीळ म्हणतो. ज्योतिष शास्त्रानुसार तीळेचा स्वभाव आणि भविष्यावर सरळ सरळ परिणाम होता. जाणून घ्या तिळेच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसं असतं ते...

Aug 11, 2015, 02:07 PM IST