तरुणाच्या लैंगिक शोषण प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांना शरण
अकोल्यात तरुणाच्या लैंगिक शोषण प्रकरणी फरार असलेले निरंजनकुमार गोयंका आणि जुगलकिशोर रुंगठा अखेर शरण आले.
Aug 17, 2015, 08:58 PM ISTतरुणाच्या लैंगिक शोषण प्रकरणातील फरार आरोपींना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2015, 08:19 PM ISTऐकावं ते नवलंच... शिवीगाळ करतो म्हणून चंद्रपुरात पोपटाविरुद्ध तक्रार
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील एक पोपट भलताच चर्चेत आला आहे. त्याच्या मालकानं शेजारच्या वृद्धेला त्रास देण्यासाठी त्याला म्हणे अश्लील शिव्या शिकविल्या आहेत. वृद्धेनं या प्रकाराची तक्रार पोलिसात केली असून पोलिसांनी वनविभागाच्या मदतीनं पोपटाला जंगलात सोडण्याची तयारी चालवली आहे.
Aug 17, 2015, 08:08 PM ISTअजब! कचरापेटीत कचरा फेका आणि मिळवा मोफत Wi-Fi
स्वच्छेतेसाठी दोन पदवीधर तरुणांनी एक अजब शक्कल शोधून काढलीय. कचरापेटीत कचरा टाकला तर फ्री वायफाय देण्याची घोषणा त्यांनी केलीय. या अभियानाला त्यांनी नाव दिलंय 'वाय-फाय ट्रॅश बिन'.
Aug 17, 2015, 07:42 PM ISTबँकॉकमधील हिंदू मंदिराच्या परिसरात बॉम्बस्फोट, २७ जणांचा मृत्यू
बँकाकमध्ये भीषण बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झालेय.
Aug 17, 2015, 07:00 PM ISTटीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवन माघारी
टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये उर्वरित दोन टेस्ट मॅच खेळू शकणार नाहीय. शिखर धवनला पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला दुखापत झाल्यानं त्याला बाकीच्या सामन्यात खेळता येणार नाही.
Aug 17, 2015, 06:33 PM ISTवाईट स्वप्न पडत असतील तर करा हे ८ सोपे उपाय
स्वप्न पाहणं खूप चांगलं असतं. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात स्वप्न पाहत असतात. पण काही स्वप्न आपल्याला घाबरवतात. अनेक जणांना रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात. अशा वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी अग्निपुराणात काही सोपे उपाय सांगितले आहेत. जाणून घ्या हे उपाय...
Aug 17, 2015, 06:04 PM ISTलिनोव्होनं लॉन्च केला पहिला ट्रान्स्परंट डिस्प्ले स्मार्टफोन
लिनोव्होनं नुकताच आपल्या ऑनलाइन ब्रँड Zuk (जूक) चीनमध्ये लॉन्च केलाय. जूक कंपनीचा पहिला केवळ ऑनलाइन विकला जाणारा स्मार्टफोन आहे. या ब्राँडचा पहिला स्मार्टफोन Z1चीनमध्ये लॉन्च केलाय आणि आता कंपनीनं एक असा स्मार्टफोन लॉन्च केलाय. ज्याचं डिझाइन पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल.
Aug 17, 2015, 04:37 PM ISTधोनीची मुलगी 'जिवा'चा पहिला व्हिडिओ वायरल
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीनं गुरूवारी आपल्या मुलीचा जिवाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर पोस्ट केला. पहिल्यांदाच धोनीच्या मुलीचा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानं सोशल मीडियावर तो चांगलाच वायरल झालाय.
Aug 17, 2015, 03:55 PM ISTदेशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय
देशातल्या २५ पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय
Aug 17, 2015, 12:06 PM ISTबदलापूर: इको फ्रेंडली गणेशासाठी प्रशिक्षण कार्यशाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 11:45 PM ISTस्मार्ट वुमन परिषद: 'व्रतवैकल्य आणि आधुनिकता' (१६ ऑगस्ट १५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 11:38 PM ISTपाकिस्तानात आत्मघाती हल्ला, पंजाब प्रांताचे गृहमंत्री खानजादा यांचा मृत्यू
पाकिस्तानातील अटक इथं आत्मघाती हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री कर्नल शूजा खानजादा यांचा मृत्यू झालाय. ते ७१ वर्षांचे होते. खानजादा यांच्या कार्यालयात बैठक सुरू असतांना हा स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.
Aug 16, 2015, 11:10 PM ISTपुन्हा तहलका... शिवसेनाप्रमुखांचा दहशतवादी म्हणून उल्लेख, नवा वाद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त लेख लिहिणाऱ्या तहलका मासिकाला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुल्लेखानं मारलं आहे. तहलका मासिक कुठे आहे. त्याचा एक संपादक लैंगिक शोषण प्रकरणात सध्या तुरुंगात आहे की बाहेर आलाय असे प्रश्न विचारत, उद्धव ठाकरे यांनी तहलकाबाबत उदासिनता दाखवली.
Aug 16, 2015, 10:56 PM IST'यूएई'मध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, पंतप्रधानांनी दिली शेख जायद मशीद भेट
पंतप्रधान मोदींनी यूएई मधील अबूधाबी इथं असलेल्या प्रसिद्ध शेख जायद मशीदला भेट दिली. यावेळी मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. यावेळी अनेक भारतीय नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रोटोकॉल तोडून मोदींनी नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक भारतीय मजुरांशीही संवाद साधला.
Aug 16, 2015, 10:37 PM IST