कोकणवासियांचा पुन्हा हिरमोड, यंदाही डबलडेकर सायडिंगला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:19 PM ISTमार्मिक वर्धापन दिन: उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण
Aug 13, 2015, 09:18 PM ISTसईच्या 'सुंदरा'नंतर 'तु ही रे'चं गुलाबाची कळी हिट
गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या 'तु ही रे' मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. 'गुलाबाची कळी' या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं यू-ट्युवर तब्बल १३ लाखांहून अधिक हिट मिळविल्या आहेत.
Aug 13, 2015, 08:57 PM ISTमुंबईकरांमधील माणुसकी संपतेय? जाणून घ्या काय घडतंय मायानगरीत
बडे दिलवालों की नगरी म्हणजे मायानगरी मुंबई. मात्र अस्सल मुंबईकरांची ही खासियत आता पुसट होत चाललीय. आपल्या रक्तामांसाच्या नातलगांना बेवारस सोडण्याची वृत्ती मुंबईकरांमध्ये वाढत चाललीय का?
Aug 13, 2015, 08:16 PM ISTनवा वाद: कोल्हापूरला तुम्ही अंबामातेचं दर्शन घेता की महालक्ष्मीचं?
कोल्हापूर मंदिरातल्या मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेचा वाद संपतो न संपतो तोच नव्या वादानं डोकं वर काढलंय. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी अंबामाता की महालक्ष्मी, असा वाद आता पुढे येतोय...
Aug 13, 2015, 07:59 PM ISTकात्रजमध्ये चिमुरडी सापडली, आईनंच सोडलं बसस्टॉपवर
पुण्यात कात्रज परिसरातल्या एका बसस्टॉपवर एका साडेतीन वर्षांच्या मुलीला तिची आई तशीच सोडून गेल्याचं उघड झालंय. पोलिसांच्या ताब्यात ही मुलगी सध्या आहे. तिच्या आईचा शोध सुरू आहे.
Aug 13, 2015, 07:43 PM ISTटंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा, सरकारच्या सूचना
राज्यातल्या धरणांचा पाणीसाठी खालावत चालल्यामुळं टंचाई असलेल्या भागातलं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतालाय. यासंदर्भात राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
Aug 13, 2015, 07:28 PM ISTतुघलकी निर्णय: स्लो आणि फास्ट लोकलला वेगवेगळे तिकीट दर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 07:13 PM ISTदिडोंशी कोर्टानं राधे माँचा अटकपूर्व जामीन फेटाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 07:12 PM ISTटंचाईग्रस्त भागातील जलाशयांबाबत निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 07:11 PM ISTपुण्यात तुरूंगातून पळालेल्या गुन्हेगाराला पाच तासांत पुन्हा अटक
पुण्यात बंडगार्डन पोलीस स्टेशनमधून खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी पळाल्यामुळे काहीकाळ खळबळ माजली होती. पण दोन तासांत पोलिसांनी त्य़ाच्या मुसक्या आवळल्या.
Aug 13, 2015, 07:05 PM IST'राधे माँ'चा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन दिंडोशी कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळं हा राधे माँसाठी मोठा झटका मानला जातोय.
Aug 13, 2015, 05:46 PM ISTव्हिडिओ: मुंबईत दुकानदारावर तलवारीनं हल्ला, सीसीटीव्हीत कैद
मुंबईमध्ये शारीरिक रुपानं अपंग असलेल्या एका दुकानदारावर तलवारीनं हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी दुकानदारानं काही ड्रग अॅडिक्ट लोकांविरुद्ध आवाज उचलला होता. ते ड्रग अॅडिक्ट गुंड परिसरातील दुकानदारांकडून जबरदस्तीनं पैसे मागायचे. त्यानंतर दुकानदारावर हल्ला केला गेला. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ आता पुढे आलाय. यात दिसतं कशा पद्धतीनं एक व्यक्ती दुकानदारावर तलवारीनं हल्ला करतो आणि दुकानात आलेल्या एका व्यक्तीनं त्याला वाचवलं.
Aug 13, 2015, 05:24 PM IST'राधे माँ'कडून जीवाला धोका, डॉली बिंद्राचा आरोप
स्वत:ला दुर्गा देवीचा अवतार म्हणणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ चर्चेत आहे. चारही बाजूंनी तिचेच किस्से ऐकायला मिळतायेत आणि सांगितले जात आहेत. पानाच्या दुकानापासून तर शॉपिंग मॉलपर्यंत जर चार लोकं एका ठिकाणी उभे असतील तर चर्चा राधे माँबद्दलच होतेय.
Aug 13, 2015, 04:57 PM ISTIndependence Day: टेलिफोन कंपन्यांकडून जबरदस्त डेटा पॅकची ऑफर
69वा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं टेलिफोन कंपन्यांनी जबरदस्त सेल आणि ऑफर्सची स्पर्धा लागलीय. आपल्या यूजर्ससाठी कंपनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं तरुणांना आकर्षित करण्यासाठी विशेष ऑफर्स दिल्या आहेत.
Aug 13, 2015, 04:34 PM IST