VIDEO : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडानं ठेचलं, जिवंत जाळलं
येमेनमध्ये अंगावर शहारे उभे करणारी एक घटना घढलीय. एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दगडांनी ठेचून ठार करण्यात आलं... त्यानंतर तिला गळ्यापर्यंत जिवंत जाळण्यात आलं.
Jan 7, 2016, 12:10 PM ISTबलात्कारानंतर व्हिडीओ महिलेच्या भावाला व्हॉटस अॅप केला
उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये सामूहिक बलात्कार केल्यानंतरही, पीडीत महिलेची सुटका करण्यात आलेली नाही, तर या महिलेवर बलात्कार केल्यानंतर, हा व्हिडीओ या महिलेच्या भावाला व्हॉटस अॅपने पाठवण्यात आला आहे. ही अंगावर शहारे आणणारी भयानक घटना आहे.
Jan 6, 2016, 08:43 PM ISTमहिला प्रवाशावर टॅक्सीतच बलात्कार
महिला प्रवाशावर टॅक्सीतच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली भोपाळ पोलिसांनी टॅक्सी चालकाला अटक केली आहे.
Jan 5, 2016, 10:13 PM ISTपतीच्या निधनानंतर प्रथेच्या नावावर झाले पत्नीवर अत्याचार
पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं जात पंचायतीचं भूत अजूनही उतरायला तयार नाही. मात्र याविरोधात बंड पुकारण्या-या एका तरुणीलाच जातीतून बहिष्कृत केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात घडलीय.
Jan 1, 2016, 07:56 PM ISTपतीच्या निधनानंतर प्रथेच्या नावावर झाले पत्नीवर अत्याचार
Jan 1, 2016, 07:51 PM IST...ही आहे भारताची पहिली महिला 'आर्यभट्ट'!
Dec 31, 2015, 11:56 AM ISTभोंदूबाबाकडून महिलेचं लैंगिक शोषण
महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील वडवली गावातल्या एकता भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केलीय.
Dec 30, 2015, 12:06 PM ISTपरभणीत दरोडेखोरांचा गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार
परभणीतल्या पाथरीत दरोडेखोरांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातलाय. या दरोडेखोरांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
Dec 29, 2015, 01:37 PM ISTलैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?
या कायद्यांची तोंडओळखही तुम्हाला नसेल तर हे वाचाच...
Dec 17, 2015, 06:15 PM ISTलज्जास्पद! या विकृत व्यक्तीने मोबाईलमध्ये काढले महिलेच्या स्कर्टखालील फोटो
लंडनच्या दक्षिण भागात एका शूजच्या दुकानात एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका महिलेच्या स्कर्ट खालचे खाली वाकून फोटो काढले. त्याचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आले.
Dec 11, 2015, 05:46 PM IST'जगातील सर्वात वजनदार' महिलेनं घटवलं ३६३ किलो वजन!
टेक्सासमध्ये राहणारी एकेकाळची सर्वात वजनदार महिलेनं आपलं रुप अशा पद्धतीनं बदललंय की तिच्या हिंमतीला खरोखरच दाद द्यायला हवी.
Dec 11, 2015, 01:31 PM ISTअसे काय झालं की जॉईनिंगनंतर ३० मिनिटात नोकरीवरून काढले
वेल्समध्ये राहणारी क्लेयर शेफर्ड हिच्याकडे ६ वर्षांचा अनुभव होता. एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. टेलिफोनवर मुलाखत झाली, अनुभवाच्या आधारावर तिला खूप मोठा पगार देण्यात आला. पण नोकरीवर जॉइन झाल्यावर केवळ ३० मिनिटातच तिला कंपनीतून बाहेर काढण्यात आले.
Dec 9, 2015, 04:36 PM ISTआता पुरुषाला स्त्री होणं शक्य, सर्जरीने होणार लिंग बदल
पुरुषाला आता स्त्री सारखं जीवन जगणं शक्य होणार आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण आता पुरुष त्याचं लिंग हे स्त्री लिंगमध्ये रुपांतर करू शकणार आहे.
Dec 5, 2015, 05:05 PM ISTनस्तनपूरमधील शनी मंदिरात स्त्रीयाही करतात पूजा
नस्तनपूरमधील शनी मंदिरात स्त्रीयाही करतात पूजा
Dec 1, 2015, 10:22 PM IST