web exclusive

पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार

जगप्रसिद्ध इन्फोसिस या आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्य बलात्कार झाल्याची बातमी समोर येत आहे. 

Dec 29, 2015, 01:39 PM IST

संजय दत्तची सुटका नाही - राम शिंदे

 

मुंबई : बेकायदा शस्त्र वाळगल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेला सिनेअभिनेता संजय दत्त याची सुटका होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. 

संजय दत्तच्या सुटकेबाबत गृहमंत्रालयाकडे कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळं त्याच्या सुटकेचा प्रश्नच नसल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय. संजय दत्त याची मार्चमध्येच सुटका होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.  

 

Dec 8, 2015, 06:09 PM IST

चक्रीवादळ आणि प्रचंड पावसाचे नासाने केले नाही भाकीत

 चेन्नईसह देशभरात एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरतो आहे की चेन्नईत चक्रीवादळ येणार असून २५० सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाच्या नावाने फिरत असल्याने चेन्नईच्या नागरिकांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे. 

Dec 7, 2015, 09:36 PM IST

बिग बॉस ९ : शॉकिंग... रिमी सेन आज रात्री शोमधून बाहेर पडणार

बिग बॉस ९ च्या एलिमिनेशनमध्ये आज रात्री सर्वात धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. शो मधील सर्वात अनुत्साही सदस्य रिमी सेन हिला बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Nov 30, 2015, 10:10 AM IST

भारत-पाक मालिका अखेर होणारच

कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघांमधली नियोजित क्रिकेट मालिका श्रीलंकेत खेळवण्यास दोन्ही देशांच्या सरकारांनी परवानगी दिली आहे. येत्या १५ डिसेंबरपासून श्रीलंकेत ही मालिका खेळवण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. 

Nov 26, 2015, 07:26 PM IST

बिहारमध्ये दारू बंदी, महाराष्ट्रात कधी?

बिहारमध्ये तिस-यांदा सत्तेवर आल्यावर नीतिश कुमारांनी धडाकेबाज निर्णय घेणार असल्याची चुणूक दाखवून दिलीय. नीतिशकुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय जाहीर केलाय. यामुळं मात्र महाराष्ट्रात कधी दारूबंदी होणार याची चर्चा सुरू झालीय. 

Nov 26, 2015, 06:50 PM IST

मराठी अभिनेत्रीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप कपिल शर्माने फेटाळले

अनेक दिवसांच्या मौनानंतर सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने आपले मौन सोडले आहे. एका पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्रीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप कपिल शर्मा याने फेटाळला आहे. 

Nov 22, 2015, 04:30 PM IST

पेप्सीचा नवा अँड्रॉइड फोन, १३ मेगापिक्सल कॅमेरा फक्त ११० डॉलरमध्ये

पेप्सिको इंक (PepsiCo Inc) या कंपनीने ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की चीनमध्ये आपला अँड्रॉइड फोन लॉन्च करणार आहे. सुमारे एका महिन्यानंतर चीनमध्ये पेप्सीने फोन पी१एस (Pepsi Phone P1s) नावाने लॉन्च केला आहे. 

Nov 20, 2015, 10:57 PM IST

सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'ने केले पाच बॉक्स ऑफीस रेकॉर्ड

सलमान खान आणि सूरज बडजात्या यांची जादू पुन्हा एकदा चालली आहे. बॉक्स ऑफीसवर त्याने एक नाही दोन नाही पाच रेकॉर्ड केले आहे. 

Nov 20, 2015, 06:36 PM IST

दिवाळी २०१५ : जाणून घ्या कधी आहे लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त

 दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी संदर्भात अनेक कथा आहे. तसेच भारताच्या विविध भागात विविध पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो. पण लक्ष्मी पूजन हे सर्वत्र सारखेच केले जाते. 

Nov 11, 2015, 02:04 PM IST

दिवाळीत १० हजारांपेक्षा कमी किंमतीचे ५ लेटेस्ट स्मार्टफोन

या दिवाळीत तुम्हांला अनेक स्मार्टफोन आणि स्मार्ट गॅजेटच्या ऑफऱ येत आहेत. पण तुम्हांला जास्त पैसे खर्च न करता बजेटमध्ये स्मार्टफोन खऱेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी अनेक चॉइस उपलब्ध आहेत.  

Nov 11, 2015, 01:28 PM IST

भाजपमध्ये भूकंप : अडवाणींसह वरिष्ठ नेत्यांची मोदी-शहांवर टीकास्त्र

बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवावर आता भाजपमध्ये अंतर्गत भूकंप सुरू झाले आहे. यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि शांताकुमार यांनी संयुक्त निवेदन देऊन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

Nov 10, 2015, 09:14 PM IST

पंतप्रधान मोदी 'देवाचा अवतार'

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत आणि कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधींपेक्षा उत्कृष्ट असल्याचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले इंडियन कौउंसिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर)चे अध्यघ लोकेश चंद्रा यांनी म्हटले आहे. 

Nov 6, 2015, 06:30 PM IST

'बाहुबली'च्या सिक्वेलमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित?

बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाण करणाऱ्या बाहुबली चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. या सिक्वेलमध्ये बॉलिवूडमध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षित दिसणार असल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये जोराची सुरू आहे. 

Oct 30, 2015, 09:31 PM IST