web exclusive

आज करवा चौथ, कुठे दिसणार कधी चंद्र जाणून घ्या...

देशभरातील विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. त्या दिवशी पत्नी चंद्राचे आणि नंतर पतीचे मुख पाहूनच उपवास सोडतात.  

Oct 30, 2015, 07:58 PM IST

उपासमारी पेक्षा पतीने पत्नीला मारून खावे, साउदी मुफ्तीचा अजब फतवा

उपासमारीने प्राण जात असेल तर पतीने आपल्या पत्नीला ठार मारून तिचे मांस खावे असा अजब आणि धक्कादायक फतवा उच्चस्त साउदी शेख यांनी काढला असल्याची बातमी समोर येत आहे. 

Oct 29, 2015, 03:15 PM IST

Bigg Boss 9: सलमान खानच्या शोमध्ये दर आठवड्याला मिळतात इतके पैसे

 यंदाचा बिग बॉस ९ हा घरातील सर्वांना मालामाल करणारा आहे. आताच्या काळातील सर्वात मोठा रियालिटी शो असलेल्या बिग बॉसचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे. गगनाला भिडणारा टीआरपी या शोला मिळतो. सदस्यांचा ड्रामा, भांडण यामुळे बिग बॉसच्या निर्मातेही मालामाल होत आहेत. 

Oct 21, 2015, 02:07 PM IST

सलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरशी केला साखरपुडा

सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा आपल्या लग्नाच्या बातमीने चर्चेत आला आहे. यावेळी भारतातून नाही तर रोमानियातून ही बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार बुखारेस्ट (रोमानिया) मध्ये लुलिया वंतूरच्या पीआरने दावा केला की लुलियाने सुपरस्टार सलमानशी एन्गेजमेंट केली आहे आणि पुढील वर्षी ते लग्न करणार आहेत. 

Oct 19, 2015, 11:18 AM IST

मंगळावर दिसले गौतम बुद्ध, UFO साइटिंग डेलीचा दावा

 मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध लागल्याचे दावे वैज्ञानिकांकडून वेळोवेळी लावण्यात आले आहे, पण आता असा दावा समोर आला आहे, की तो सर्वांना चकीत करणार आहे. एलियन्सचा शोध घेणारी एक संस्था यूएफओ साईटिंग्ज डेलीने मंगळावर गौतम बुद्धांची विशाल प्रतिमा असल्याचा दावा केला आहे. 

Oct 16, 2015, 01:09 PM IST

मॅट्रीमोनिअल साईटवर लग्नाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

उच्च शिक्षित असूनही कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकीला बळी पडण्याचा प्रकार मुंबईत घडलाय. परदेशी नागरीक असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत एका महिलेला तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा एका टोळीने घातलाय. मॅट्रीमोनिअल वेबसाईटवर खोटे प्रोफाईल बनवून व्यवसायाकरीता पैसे पाहिजे असल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आलीये. या प्रकरणी पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Oct 15, 2015, 05:08 PM IST

'बिग बॉस ९' रोशेल आणि मंदनाचा झालं भांडण, मग रडारडी...

 बिग बॉस ९ च्या डबल ट्रबलमध्ये आता प्रेक्षकांनी पाहावं असं वातावरण निर्माण झालं आहे. पहिल्या टास्कमध्ये वाद पाहायला मिळले होते. त्यानंतर आता दुसऱ्या प्रकार समोर आला आहे, त्यात रोशेल आणि मंदना यांच्यात भांडण दिसत आहे. 

Oct 15, 2015, 02:16 PM IST

९ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने

 सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. 

Oct 6, 2015, 02:33 PM IST

५ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने

 सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. 

Oct 4, 2015, 10:05 PM IST

सोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड

 भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात. 

Sep 23, 2015, 01:02 PM IST

जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी नॅशनल पार्कमध्ये हत्तीचा राग पाहायला मिळाला. दोन बाईकस्वार गजराजच्या पायाखाली येण्यापासून बचावले.

Sep 14, 2015, 08:15 PM IST

पाकिस्तानात चिमुरड्यांच्या पॉर्न फिल्म्सचा धंदा, २८० मुलांचे ४०० व्हिडिओ जप्त

पाकिस्तानात लहान मुलांच्या पॉर्नोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गावातून जवळपास २८० लहान मुलांच्या ४०० हून अधिक पॉर्न व्हिडिओ जप्त केले गेलेय.

Aug 9, 2015, 11:47 AM IST

viral video : आयर्नमॅन बोलू लागला भोजपुरी, नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आवाजात ?

हॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध चित्रपट आर्यन मॅन म्हणजे रॉबर्ट डाऊनी जुनिअर हा नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या आवाजात भोजपुरी बोलायला लागला तर.... हो असं झालं आहे. मांझी या चित्रपटातील काही डायलॉग हे आयर्नमॅनच्या ट्रेलरवर फिट केले आहेत. 

Jul 31, 2015, 06:47 PM IST

पाहा व्हिडिओ, १४ फूटाच्या मगरीला वाघाने ठार मारले

भारतात वाघांची संख्या २०१० च्या १७०० तुलनेत २६६६ झाली असल्याचे समोर आले असताना एक जबरदस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणथंबोरच्या जंगलात एका १७ वर्षीय वाघीणी मच्छलीने एका १४ फूटांच्या मगरीवर हल्ला केला आणि तिला ठार मारले. 

Jul 30, 2015, 06:45 PM IST

व्हिडिओ: तुर्कीत 'व्हाय दिज कोलावरी डी'चा फिवर!

सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुषचं 'व्हाय दिज कोलावरी डी' हे गाणं आठवतंय... या गाण्यानं 2011 मध्ये यू-ट्यूबवरच नाही तर भारतातच धमाल केली होती. त्यापूर्वी गंगणम स्टाइल हीट होती.

May 7, 2015, 06:45 PM IST