मुंबई : या दिवाळीत तुम्हांला अनेक स्मार्टफोन आणि स्मार्ट गॅजेटच्या ऑफऱ येत आहेत. पण तुम्हांला जास्त पैसे खर्च न करता बजेटमध्ये स्मार्टफोन खऱेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी अनेक चॉइस उपलब्ध आहेत.
१० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोन खऱेदी करायचे असतील तर हे आहेत ५ लेटेस्ट स्मार्टफोन...
सॅमसंग गॅलेक्सी जे2
गॅलेक्सी जे2 सॅमसंगचा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन आहे. किंमत 8,490 रुपये आहे. या फोनमध्ये नवीन फिचर उल्ट्रा डेटा सेविंग मोड आहे. या फोनमध्ये स्क्रीन 4.5 इंच qHD (960x540) आहे, 1.3 GHz क्वार्ड कोर इनॉक्स 3475 प्रोसेसर आहे. मेल T720 GPU,8GB इंटरनल स्टोरेज आहे. 1GB RAM, 5MP रिअर कॅमेरा, 2MP फ्रंट कॅमेरा, 2000mAh बॅटरी आणि LTE सपोर्ट आहे.
मायक्रोमॅक्स बोल्ट Q339
बोल्ट Q339 ला लॉन्च करून मायक्रोमॅक्सने डुअल सीम स्मार्टफोनच्या बोल्ट सीरीजचा विस्तार केला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. हा फोन खूपच स्वस्त आहे। याची किंमत 3,499 रुपये आहे। इसका स्क्रीन 11.43ms (4.50-इंच) आहे, 1.2GHz प्रोसेसर आहे, अॅड्रॉइड किटकट 4.4.2 आहे. 5 MP रिअर कॅमेरा, 2MP फ्रंट कॅमेरा, 512MB RAM आणि 1650mAh बॅटरी आहे.
इनफोकस M370
इनफोकसने भारतात M370 स्मार्टफोन लॉन्च केला आहे आणि हा स्नॅपडील वर 5,999 रुपयांत उपलब्ध आहे। या फोनचा 5 इंच डिस्पले आहे स्क्रीन रेझ्युलूशन 1280x720 पिक्सल। इस फोन में क्वालकॉम MSM8909,1.1GHz क्वॉडकोर प्रोसेसर, 1GB RAM आहे। 8MP रिअर कॅमेरा ऑटो फोकससह,LED फ्लॅस, 2MP फ्रंट कॅमेरा आहे.
एसर लिक्विड Z530
एसरने लिक्विड Z530 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. किंमत 6,999 रुपये आहे. या फोनमध्ये 1.3GHz क्वॉडकोर प्रोसेसर आहे, इस 5 इंच के लिक्विड Z530 मध्ये 2GB RAM आहे। 16GB मेमरी (32GB पर्यंत एक्सपेंडेबल मेमरी आहे), 8MP रिअर आणि फ्रंट कॅमेरा आहे। 2,490 mAh बॅटरी आहे।
अल्काटेल फ्लॅश 2
हॉन्गकॉन्गची कंपनी TCL कम्यूनिकेशनने अल्काटेल फ्लॅश 2 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. इसकी किंमत 9,299 रुपये आहे. यह 4G स्मार्टफोनमध्ये 5 इंच IPS LCD HD डिस्पले आहे. यात स्क्रिन रिझ्युलुशन 720x1280 आहे. 5 पाइंट मल्टीटच क्षमतेचा टचस्क्रीन आहे. मीडिया टेक MT6753, 1.3GHz ऑक्टा कोर SoC आहे आणि T720MP4 GPU आहे।
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.