'हा' प्राणी आयुष्यात कधीच पाणी नाही पित!
Kangaroo rat never drink water: एवढंच नव्हे तर या प्राण्याच्या शरिरात मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे इतर प्राणी त्याला मारुन खातात. कांगारु रॅट हा छोट्या कांगारुप्रमाणे दिसतो. कांगारुंप्रमाणे तो उड्या मारण्यातदेखील पटाईत आहे.
Apr 21, 2024, 01:16 PM ISTपुण्यातील भाटघर धरणात केवळ 11% पाणी शिल्लक
पुण्यातील भाटघर धरणात केवळ 11% पाणी शिल्लक
Apr 20, 2024, 02:45 PM ISTउन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्यामुळं शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात?
तुम्हालाही दररोज गरम पाणी पिण्याची सवय आहे का? पाहा या सवयीचा तुमच्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतोय...
Apr 16, 2024, 04:09 PM ISTपाणी पिण्याच्या 7 योग्य वेळा; काही झालं तरी या वेळा चुकवू नका
पाणी योग्य प्रमाणात पिण्यासह ते योग्य वेळी पिणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जर पाणी पिण्याच्या वेळा पाळल्या तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
Apr 3, 2024, 07:31 PM IST
Thane Water Cut : ठाणे शहरात बुधवारी पाणीकपात! 12 तासांसाठी जलवाहिनी राहणार बंद
Water cut News : ठाणे शहरात बुधवारी 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद राहणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Mar 19, 2024, 09:35 AM ISTMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत 5 टक्के पाणी कपातीची घोषणा
Mumbai Water Cut News: शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं.
Mar 16, 2024, 07:38 AM ISTWeather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या.
Feb 27, 2024, 10:05 AM ISTPHOTO : 99.9% लोकांना माहित नाही व्हिस्कीमध्ये किती पाणी मिसळावं; चव वाढविण्यासाठी योग्य प्रमाण काय?
देशात काय जगभरात मोठ्या प्रमाणात व्हिस्की लव्हर आहेत. पण अल्कोहलचं सेवन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी सवय आहे. त्याशिवाय प्रत्येक अल्कोहल हे सेवन करण्याचा एक पद्धत असते. व्हिस्की कोणी ऑन द रॉक्स तर कोणी पाणी किंवा सोड्या सोबत घेतात. पण 99.90 टक्के लोकांना व्हिस्कीमध्ये किती पाणी मिक्स केल्यास खास चव मिळते हे माहिती नाही.
Feb 25, 2024, 02:54 PM ISTAstrology Tipes : पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन
Astrology Tipes For Planet : नवग्रहांचा दोष पाण्यापासून दूर करतो येतो असं ज्योतिषशास्त्र डॉ. जया मदन यांनी इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. पाणी आणि ग्रहांचा संबंधाबद्दल काय म्हणाली जया जाणून घेऊयात.
Feb 24, 2024, 03:07 PM ISTऔषधाच्या गोळ्या घेताना किती पाणी प्यावे ?
How much Water Take While Taking Medicine Tablet: तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे. तर दुसरीकडे गोळ्या घेताना किती पाणी प्यावे तुम्हाला माहितीयं का?
Feb 7, 2024, 01:30 PM IST'या' शहरावर पाणी संकट! मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच साठा असल्याने आजपासून पाणीकपात
Water Supply News : महाराष्ट्रातील या शहरावर पाणी संकट ओढवल आहे. मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच पाणीसाठा असल्याने नगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2024, 01:56 PM ISTचहा-कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
आपल्यापैकी अनेकजणांना चहा पिण्याची फार आवड असते. काहींना तर कधीही आणि कितीही प्रमाणात चहा पिण्याची सवय असते. घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील पहिल्यांदा चहाच विचारला जातो. परंतु, रिकाम्या पोटी जास्त चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
Jan 27, 2024, 12:29 PM ISTMumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे.
Jan 16, 2024, 09:07 AM ISTतुम्ही उभं राहून पाणी पिताय? मग वाचा याचे दुष्परिणाम
आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एकवेळेस माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. पण पाण्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही पाणी कसे पिता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
Jan 9, 2024, 05:58 PM IST