बुलढाण्यातील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणीटंचाई
बुलढाण्यातील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणीटंचाई
May 29, 2024, 09:30 AM ISTJalana | हंडाभर पाण्यासाठी पायपीट, राजकीय नेत्यांना हे वास्तव कधी दिसणार?
Maharashtra Water Crisis in Jalana
May 25, 2024, 09:30 PM ISTनांदेडमध्ये ऐन उन्हाळ्यात पालिकेने पाणी रोखलं; पैसे नसल्याने 55 हजार लोकांची 28 दिवसांसापून एक थेंब पाण्यासाठी वणवण
पैसे थकल्याने ऐन उन्हाळ्यात नांदेड शहराजवळील पावडेवाडी भागाचा पाणीपुरवठा नांदेड महापालिकेने बंद केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
May 21, 2024, 04:12 PM IST
तुम्ही कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात? जलशक्ती मंत्रालयाने सांगितलं विषारी पाणी कसं ओळखायचं
Water Testing : तुम्ही घरांमध्ये कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात. कारण जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार भूगर्भातील पाण्यामध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणारे घटक आढळले आहे. या धक्कादायक खुलासामुळे एकच खळबळ माजलीय.
May 17, 2024, 09:57 AM ISTMarathwada | मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, 7 जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा
Water Crisis in Marathwada
May 1, 2024, 09:20 PM ISTएकदा माठात पाणी भरल्यानंतर ते किती दिवस वापरावं?
Summer Health Tips: उन्हाळ्यामध्ये माठातून पाणी पिणाऱ्यांचं प्रमाण वाढतं.
Apr 25, 2024, 04:06 PM IST'हा' प्राणी आयुष्यात कधीच पाणी नाही पित!
Kangaroo rat never drink water: एवढंच नव्हे तर या प्राण्याच्या शरिरात मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे इतर प्राणी त्याला मारुन खातात. कांगारु रॅट हा छोट्या कांगारुप्रमाणे दिसतो. कांगारुंप्रमाणे तो उड्या मारण्यातदेखील पटाईत आहे.
Apr 21, 2024, 01:16 PM ISTपुण्यातील भाटघर धरणात केवळ 11% पाणी शिल्लक
पुण्यातील भाटघर धरणात केवळ 11% पाणी शिल्लक
Apr 20, 2024, 02:45 PM ISTउन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्यामुळं शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात?
तुम्हालाही दररोज गरम पाणी पिण्याची सवय आहे का? पाहा या सवयीचा तुमच्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतोय...
Apr 16, 2024, 04:09 PM ISTपाणी पिण्याच्या 7 योग्य वेळा; काही झालं तरी या वेळा चुकवू नका
पाणी योग्य प्रमाणात पिण्यासह ते योग्य वेळी पिणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जर पाणी पिण्याच्या वेळा पाळल्या तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
Apr 3, 2024, 07:31 PM IST
Thane Water Cut : ठाणे शहरात बुधवारी पाणीकपात! 12 तासांसाठी जलवाहिनी राहणार बंद
Water cut News : ठाणे शहरात बुधवारी 12 तासांसाठी एक जलवाहिनी बंद राहणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Mar 19, 2024, 09:35 AM ISTMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत 5 टक्के पाणी कपातीची घोषणा
Mumbai Water Cut News: शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं.
Mar 16, 2024, 07:38 AM ISTWeather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या.
Feb 27, 2024, 10:05 AM IST