water

Health Tips : पाणी पिणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?

Effect of No drinking water : जरांगे यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केलाय. त्यामुळे डॉक्टरांचं देखील टेन्शन वाढलं आहे.

Oct 30, 2023, 06:22 PM IST

NASA ने आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्यामध्ये नेमकं काय आहे? पृथ्वीवरील आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

बेन्नू नावाच्या उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने यांचे संशोधन करण्यात आले. नासाने या संशोधनाबाबत चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

Oct 11, 2023, 11:54 PM IST

टॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?

पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.

Sep 19, 2023, 06:04 PM IST

नवी मुंबई आणि नाशिकवर पाणीसंकट! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Water Supply : नवी मुंबईकर आणि नाशिककरांनो पाणी जपून वापरा. कारण पाणी पुरवठा विभागाकडून तुमच्या नळाचं पाणी या दिवशी गायब होणार आहे. 

Sep 15, 2023, 06:52 AM IST

तुम्ही चपाती खाल्ल्यानंतर 'या' चुका करता ?

Chapati Eating : निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार फार महत्त्वाचा असतो. तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. तुम्ही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्याला निमंत्रण देतो. चपाती खाल्ल्यानंतर कुठल्या गोष्टी करु नयेत हे जाणून घेऊयात. 

Sep 5, 2023, 11:52 AM IST

रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात. 

 

Aug 21, 2023, 12:20 PM IST

गरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या

Drinking hot Water: शहरांमध्ये राहणाऱ्यांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: अन्न आणि पाणी या दोन गोष्टींची काळजी घ्यायला हवी.जर एखाद्याला छातीत जडपणा आणि सर्दी झाल्याची तक्रार असेल तर त्याने नेहमी उकळलेले गरम पाणी प्यावे. उकळलेले पाणी शरीर डिटॉक्स करते. यामुळे शरीरातील सर्व अशुद्धी सहज स्वच्छ होतात. 

Aug 7, 2023, 06:06 PM IST

पाणी पिताना 'या' 10 चुका टाळा, आरोग्य सांभाळा

शरीराच्या या अशा प्रतिक्रिया टाळायच्या असतील तर, त्याला पुरेसं पाणी दिलं जाणं आणि ते योग्य पद्धतीनं दिलं जाणं अतीव महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्ही Water Toxicity चा शिकार होऊ शकता. 

 

Aug 7, 2023, 09:29 AM IST

गरम केल्यानंतर दूध ऊतू जातं, पण मग पाणी का नाही? जाणून घ्या कारण

जर आपलं लक्ष नसेल आणि वेळेत गॅस बंद केला नाही तर, दूध भांड्यातून बाहेर येतं आणि सगळ्या गॅसवर पडतं. पण कधी पाणी गरम करताना ते भांड्याच्या बाहेर का येत नाही? असा विचार तुम्ही कधी केलाय का? 

Jul 17, 2023, 01:40 PM IST