पाणी योग्य प्रमाणात पिण्यासह ते योग्य वेळी पिणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जर पाणी पिण्याच्या वेळा पाळल्या तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
यामुळे अंतर्गत अवयव सक्रिय होतात
हृदय गती सामान्य स्थितीत येते
पचनात मदत होते
रक्तदाब कमी करण्यात मदत
कोणत्याही द्रवपदार्थाचे नुकसान भरून काढते
सिस्टीम रिचार्ज होते
योग्य कार्य करण्यासाठी बॉडी हायड्रेट होते