water

'या' 8 देशांमध्ये एकही नदी नाही, तरीही पाणी मात्र अगदी मुबलक

'या' 8 देशांमध्ये एकही नदी नाही, तरीही पाणी मात्र अगदी मुबलक 

Sep 2, 2024, 01:55 PM IST

तुमच्या पोटात नेहमी गॅस होऊन गुडगुड आवाज येतो? मग हे 7 पदार्थ खाऊन बघाच

अनेकदा चुकीच्या जीवनशैलीमुळे, आहारामुळे पचना संबंधीत त्रास होतात. सहसा पोटात गॅस आम्लपित्त किंवा जड अन्नामुळे होते. काही वेळा आपण आपला आहार बदलण्याची गरज आहे यासाठी हा संकेतही असू शकतो.

Sep 1, 2024, 07:56 PM IST

तुम्ही पाणी कमी पिता का ? मग आजपासूनच जास्त पाणी प्यायला करा सुरवात.

पाणी कमी प्यायल्याने विकार होतात. शरीरातले पाणी कमी होणे हे फार वाईट लक्षण आहे. 

Sep 1, 2024, 01:37 PM IST

पाणी कधी पिऊ नये?, चाणाक्यंनी सांगितले उत्तर

अपचनावेळी पाणी प्यायल्यास पाणी औषधाचे काम करते. जेवण पचल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीराची ताकद वाढते.जेवणाच्या मध्ये पाणी पिणं अमृतासमान आहे. पण जेवल्यानंतर पाणी पिणं विषासमान ठरतं.सोप्या भाषेत सांगायचं तर जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे सर्व पौष्टीक तत्व नष्ट होतात. जेवताना तहान लागली तर एकदा तुम्ही पाणी पिऊ शकता.

Aug 31, 2024, 02:55 PM IST

तुम्ही सुद्धा कमी पाणी पिताय? होऊ शकतात 'हे' ५ गंभीर नुकसान

पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे आहे. कमी पाणी प्यायल्यामुळे गंभीर नुकसानांना सामोरे जावे लागू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहाईड्रेशन, बध्दकोष्ठता, पचना आणि किडनी संबंधीचे आजार होऊ शकतात. त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.

Aug 16, 2024, 04:27 PM IST

बाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...

Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.

Aug 10, 2024, 01:06 PM IST

जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?

जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?

Aug 6, 2024, 09:33 PM IST

ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजवून खावेत की दुधात? कोणती पद्धत आरोग्याला फायदेशीर

अनेकजण ड्रायफ्रूट्स खाण्याआधी पाण्यात भिजवत ठेवतात. कारण ही योग्य पद्धत आहे असं मानलं जातं. 

 

Jul 27, 2024, 07:46 PM IST
Water of Amba River  entered Nagothane Flood  PT1M47S

Raigad | अंबा नदीचे पाणी नागोठणे शहरात शिरलं

Water of Amba River entered Nagothane Flood

Jul 25, 2024, 05:00 PM IST

अमेरिका दौऱ्यानंतर बाथरुममध्ये जेट स्प्रे पाहिल्यावर माझ्या...; राज ठाकरेंच्या विधानाने हॉलमध्ये एकच हशा

Raj Thackeray About USA Tour: राज ठाकरे हे त्यांच्या भाषणांसाठी ओळखले जातात. त्यातही राज ठाकरेंनी आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अमेरिकेतील टॉयलेटसंदर्भातील किस्सा सांगून एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

Jul 25, 2024, 02:34 PM IST

लंच बॉक्समधून भाजीचं तेल बाहेर येतं? 'या' सोप्या ट्रिक्सने टिफिन करा एअरटाइट

अनेकदा ऑफिसला जाताना टिफिनमधून तेल बाहेर पडते आणि संपूर्ण बॅग खराब होतो. तुम्ही देखील हा प्रॉब्लेम फेस करताय का? तर या सोप्या ट्रिक्सने साधा डबा पण अगदी एअरटाइट करा. 

Jul 2, 2024, 02:43 PM IST