डॉक्टरांच्या गोळ्या घेताना अनेकजण चमचाभर पाणी पितात.
औषधं कधीही लहान मोठ्या आकाराची असतात. काहीवेळा हीच गोळी घशात अडकू नये म्हणूण पाणी प्यायले जाते.
यापेक्षा जास्त पाणी पिण्याचा धोका नाही मात्र उलटी होणार नाही याची काळजी म्हणून कमी पाणी प्यायले जाते.
डॉक्टरांच्या गोळ्या चवीली कडवट असतात. पाणी पिण्याचे हेच कारण आहे.
म्हणून काहीवेळा डॉक्टर गोळी जिभेवर ठेवण्याचा सल्ला देतात.
अशावेळी कधी गोळी मोठी असल्याची ती गिळताना काळजी न घेतल्यास घश्यात अडकण्याचीही भीती असते.
यामुळे औषधे घेताना ती घश्यात अडकणार नाही, याची काळजी घेत किमान अर्धा ग्लास पाणी प्यावे.