वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड शरण आलाय. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्यानं शरणागती पत्करलीये. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय. वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाही.
Dec 31, 2024, 11:57 PM ISTवाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप
वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. पण त्याच्या या शरणगतीमागं काळंबेरं असल्याचा संशय विरोधकांना आहे. वाल्मिक कराडच्या शरणागतीची स्क्रिप्ट आधीच लिहली गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सगळं सेट करण्यासाठी वाल्मिकनं काही मुदत मागून घेतली होती. सेटिंग झाल्यानंतर वाल्मिक शरण गेल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय.
Dec 31, 2024, 11:33 PM ISTWalmik Karad Arrest: 'फासावर लटकत नाही तोपर्यंत...,' मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कोणी काही म्हणालं तरी...'
Devendra Fadnavis on Walmik Karad Arrest: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh) हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 31, 2024, 04:41 PM IST
'धनंजय मुंडेंना संरक्षण देत...', संभाजीराजे छत्रपतींची अजित पवारांना विचारणा, 'तुम्ही काय फक्त सांत्वन...'
Sambhajiraje Chhatrapati on Ajit Pawar: वाल्मिक कराड अटकेवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात? अशी विचारणा त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
Dec 31, 2024, 04:01 PM IST
'धनंजय मुंडे काल CM ना भेटतात अन् आज...', वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संभाजीराजेंना शंका, 'CID चं यश नव्हे तर...'
Sambhajiraje Chhatrapati on Walmik Karad Arrest: वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदी राहू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Dec 31, 2024, 02:37 PM IST
वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर BJP आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया
Walmik Karad Surrender At Pune BJP MLA Suresh Dhas Reacts
Dec 31, 2024, 01:40 PM ISTवाल्मिक कराडला अटक केल्यानंतर संतोष देशमुखांची मुलगी काय म्हणाली?
Sarpanch Santosh Deshmukh Daughter On Walmik Karad Arrest
Dec 31, 2024, 01:35 PM ISTबीडमधील चारही आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं
Sarpanch Santosh Deshmukh Case Beed Four Accused Taken For Medical By CID
Dec 31, 2024, 01:30 PM ISTवाल्मिक कराड CID च्या ताब्यात! शरण येण्याआधी म्हणाला, 'मी...'
Walmik Karad Surrender At Pune
Dec 31, 2024, 01:20 PM ISTWho Is Walmik Karad: वाल्मिक कराड आहे तरी कोण? बीडमधील किती मोठं प्रस्थ?
Who Is Walmik Karad: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत असतानाच तो पोलिसांना शरण आला आहे. पण हा वाल्मिक कराड आहे तरी कोण?
Dec 31, 2024, 12:56 PM ISTसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिसांचं संरक्षण!, कित्येक वर्षं बदलीही नाही
Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad : बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिस प्रोटेक्शन
Dec 30, 2024, 07:25 PM IST'एका व्यक्तीने दारु पिऊन...', बीडच्या पोलीस अधिक्षकांचा मोठा खुलासा, म्हणाले 'सर्व शस्त्र...'
Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे. पोलीस सध्या वाल्मिक कराडचा शोध घेत आहेत.
Dec 30, 2024, 07:19 PM IST
'ते' 2 मोबाईल, 4 बँक खाती अन्... संतोष देशमुख Murder केसच्या CID तपासात 12 धक्कादायक खुलासे
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग आला असून मागील काही दिवसांपासून सीआयडीच्या टीम बीडमध्ये आहेत. सीआयडीच्या तपासात काय काय समोर आलं आहे पाहूयात...
Dec 30, 2024, 01:26 PM ISTवाल्मिक कराड खंडणी गुन्ह्यासंदर्भात शरण येण्याची शक्यता
Beed Accused Walmik Karad Possibly To Surrender Today
Dec 30, 2024, 10:15 AM ISTसंतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडसह 4 आरोपींचे बँक खाते गोठवल्याची माहीती
Walmik Karad Among Four Accused Bank Account Freezed In Sarpanch Santosh Deshmukh Case
Dec 30, 2024, 10:10 AM IST