walmik karad

'गोट्या गित्ते घरातून मुलींना उचलून नेऊन फेकतो'; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

बीड प्रकरणात अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केलाय. गोट्या गित्ते घरातून मुलींना उचलून नेऊन फेकतो, असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केलाय. त्यामुळे बीडमधल्या गुन्हेगारी जगतातील आणखी एक कारनामा समोर आलाय. पाहुयात, याविषयीचा एक खास रिपोर्ट.

Jan 12, 2025, 09:05 PM IST

'आम्हाला किंमत मोजावी लागते,' अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले, 'नवीन गडी येतो अन् आमची वाट...'

फोटो काढू न दिल्यास नाराज होऊ नका. कधी कधी फोटोमुळे आम्हाला मोठी किंमत मोजावी लागते असा मिश्कील टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी लगावला आहे. वाल्मिक कराडसोबतच्या फोटोमुळे नेते अडचणीत आल्याची आठवण यावेळी त्यांनी करुन दिली. 

 

Jan 11, 2025, 06:50 PM IST

तो फोन कॉल अन्... वाल्मिक कराडविरोधात SIT ला सापडला मोठा पुरावा, सुदर्शन घुलेचंही नाव

Beed News Today: बीड मस्साजोग प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.  SITच्या तपासाला वेग आला आहे.

Jan 11, 2025, 12:27 PM IST

वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? बीड नव्हे तर सोलापुरात बंदुकीचा धाक दाखवत...

Walmik Karad Son: वाल्मिक कराड याच्यानंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडदेखील अडचणीत येणार आहे. त्याच्याविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 

Jan 11, 2025, 09:48 AM IST

'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन

Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे. 

 

Jan 10, 2025, 10:38 AM IST

Ajit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले, 'पक्ष वगैरे न बघता…'

Ajit Pawar on Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर मोठं विधान केलं. 

Jan 9, 2025, 05:45 PM IST

धक्कादायक खुलासा! वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असतानाही धनंजय मुंडेंनी...

Walmik Karad Dhananjay Munde Shocking Update: धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील जवळीकीवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच आता ही माहिती समोर आली आहे.

Jan 9, 2025, 01:18 PM IST

Santosh Deshmukh Murder Case: 'तो' आवाज ठरणार निर्णायक? CID ला मिळणार 2 महत्त्वाची उत्तरं

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची आता कसून चौकशी केली जात आहे.

Jan 9, 2025, 07:19 AM IST

Santosh Deshmukh : राजीनाम्याच्या मागणीवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; 'सगळ्यात पहिले...'

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. 

Jan 7, 2025, 04:16 PM IST
PT11M27S

वाल्मिक कराडांच्या ईडी नोटीसवर सुरेश धस यांचं वक्तव्य

वाल्मिक कराडांच्या ईडी नोटीसवर सुरेश धस यांचं वक्तव्य

Jan 7, 2025, 03:50 PM IST

Walmik Karad Property: शून्य मोजता मोजता थकून जाल... वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून अधिकारी थक्क! ED ने पाठवली नोटीस

Walmik Karad Property ED Notice: वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयामध्ये 31 डिसेंबर रोजी शरण आला आहे. मात्र या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होत असतानाच नवी माहिती समोर आली आहे.

Jan 7, 2025, 11:16 AM IST