walmik karad

Meta information for Update On Walmik Karad PT13M2S

खंडणी प्रकरणात बीड कोर्टात सुनावणी सुरू

Meta information for Update On Walmik Karad

Jan 15, 2025, 06:10 PM IST

Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराड प्रकरणी SIT ला मोठं यश, आतापर्यंतची मोठी अपडेट

Walmik Karad : बीड कोर्टात SIT ने संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडबदद्ल अनेक मोठे खुलासे केल्यानंतर कराड यांना मोठा झटका लागलाय. बीड कोर्टाने कराडला 7 दिवसांची SIT कोठडी दिलीय. 

Jan 15, 2025, 04:42 PM IST
Another FIR filed against walmik Karad PT2M33S

वाल्मिक​ कराडवर आणखीन एक FIR दाखल

Another FIR filed against walmik Karad

Jan 15, 2025, 03:50 PM IST

Santosh Deshmukh Murder : हत्येच्या कटात वाल्मिकचा सहभाग? 'त्या' तिघांनी फोनवर...; SIT चा धक्कादायक खुलासा

Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात मोठी SIT ने मोठा खुलासा केलाय. वाल्मिक कराड हे हत्येच्या दिवशी आरोपींसोबत 10 मिनिटं बोलला असा मोठा खुलासा कोर्टात SIT ने केलाय. 

 

Jan 15, 2025, 03:14 PM IST
Walmik Karad To Present In Kej Court After Charge Under MCOCA SIT To Take Custody PT3M50S

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आजपासून वाल्मिकची SIT चौकशी

Walmik Karad To Present In Kej Court After Charge Under MCOCA SIT To Take Custody

Jan 15, 2025, 11:05 AM IST

'15 दिवसात काय..', वाल्मिकचे वकील आक्रमक; सरकार म्हणालं, 'देशाबाहेर...'; केज कोर्टात काय घडलं?

Walmik Karad Kej Court Argument: आज वाल्मिक कराडला परळीमधील सीआयडीच्या कोठडीमधून केजमधील कोर्टात हजर करण्यात आलं.

Jan 14, 2025, 02:17 PM IST

'सुरेश धस, क्षीरसागर या प्रकरणात...', 'मुलगा निर्दोष' म्हणत वाल्मिकच्या आईचा आरोप

Walmik Karad Mother: वाल्मिक कराडला आज परळीमधून केज येथील कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. असं असतानाच त्याच्या आईने ठिय्या आंदोलन करत काही विधानं केली आहेत.

Jan 14, 2025, 12:40 PM IST
Beed Santosh Deshmukh Case Walmik Karad To Be Present In Court After Police Custody PT41S

वाल्मिक कराडला कोर्टात करणार हजर

Beed Santosh Deshmukh Case Walmik Karad To Be Present In Court After Police Custody

Jan 14, 2025, 09:40 AM IST