Traffic Police Video : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईसह दोन शहरातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
Traffic Police Video : चाललं तरी काय आहे, तीन ठिकाणी वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवर कारचालकाने फरफटत नेल्याचा थरार व्हिडीओ समोर आले आहेत. मुंबईसह (Navi Mumbai Traffic Police Video) अजून दोन शहरातील धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे. (Viral Video)
Apr 16, 2023, 09:25 AM ISTCrime News : पती-पत्नीचा वाद अन् बदला घेण्यासाठी पतीनेच केला पत्नीचा अश्लील Video Viral
Mumbai Crime News : मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं पण या मुंबईचं अजून एक धक्कादायक वास्तव आहे. गुन्हेगारी जगताचीही एक काळ बाजू आहे. याच मुंबईतून घरगुती वादातून संतापजनक घटना समोर आली आहे.
Apr 15, 2023, 03:26 PM IST
बस वेगात असतानाच ब्रेक झाला फेल, प्रवासी बसच्या बाहेर फेकले गेले, धक्कादायक VIDEO व्हायरल
Haryana Accident: हरियाणात (Haryana) एक भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रोखली. मात्र यावेळी प्रवासी बसमधून बाहेर फेकले गेले.
Apr 14, 2023, 03:39 PM IST
Mumbai Viral Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मरीन लाइन्सवर तरुणाईंकडून हटके अभिवादन
Ambedkar Jayanti Viral Video : आज देशासह जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातं आहे. मुंबईतील (Mumabi News) चैत्यभूमी (Dadar Chaityabhoomi ) आणि नागपुरातील (Nagpur News) दीक्षा भूमी (Diksha bhumi) इथे मोठ्या प्रमाणात अनुयायी लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. पण काही तरुणाईंनी बाबासाहेबांना हटके अभिवादन केलं.
Apr 14, 2023, 02:45 PM ISTViral Video : ''लाज कशी वाटली नाही?'', महिलेच्या मृतदेहासोबत वकिलाचं संताजनक कृत्य; काय आहे सत्य?
Viral Video : सोशल मीडियावरील एका धक्कादायक व्हिडीओ पाहून पायाखालची जमीनच सरकली आहे. व्हिडीओमधील धक्कादायक कृत्य पाहून माणुकीचा विसरल पडल्याचं दिसतंय. कारमध्ये वृ्द्ध महिलेचा मृतदेहाच्या अंगठ्याचा ठसा घेताना दिसत आहे.
Apr 14, 2023, 12:07 PM IST
Viral Video : महिलेच्या कडेवर लहान मुलगा असताना पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल
Trending Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक पोलीस महिलेसोबत वाद घालताना दिसत आहे. या वादामध्ये पोलिसाने महिलेसोबत जे कृत्य केलं ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते.
Apr 14, 2023, 11:14 AM ISTViral Video : भय इथलं संपत नाही! मद्यधुंद महिलेसोबत कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
Viral Video : एका कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. या घटनेनंतर त्या चालकावर...
Apr 14, 2023, 08:14 AM ISTIAS अधिकाऱ्याने मंदिरात जाण्याआधी आपल्या कर्मचाऱ्याला उचलायला लावले बूट, Viral Video वरुन वाद
Viral Video: तामिळनाडूमधील (Tamil Nadu) एका अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला मंदिराबाहेरील आपले शूज उचलण्यास सांगताना दिसत आहे. यानंतर अधिकाऱ्यावर जोरदार टीका होत आहे.
Apr 13, 2023, 05:16 PM IST
Viral Video: धावत्या बसमध्ये तात्या विंचू सारखा धोकादायक प्रवास; वसईतील व्हिडिओ व्हायरल
Vasai Viral Video: वसई विरार महानगर पालिकेच्या परिवहन सेवेचा बोजवारा प्रवासीच चव्हाट्यावर आणत असल्याचा हा प्रकार आहे. या बसचा मागून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी हा धोकादायक प्रवास कॅमेऱ्यात कैद केला आहे.
Apr 12, 2023, 10:38 PM ISTMetroत चढला, अंथरुण पसरलं आणि गाढ झोपी गेला... प्रवासी हैराण Video व्हायरल
Man Sleeping In Metro: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोत बिकनी घालून प्रवास करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Apr 12, 2023, 05:06 PM ISTWATCH : सेम टू सेम अख्तर, तीच स्टाईल अन् तोच दरारा... शोएब म्हणतो 'याला शोधा'; पाहा Video
Shoaib Akhtar Viral Video: शोएबने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका वृद्ध व्यक्तीच्या गोलंदाजीच्या व्हिडिओने (Old Man Bowling Video) खुद्द शोएब अख्तरलाही आश्चर्यचकित केल्याचं पहायला मिळतंय.
Apr 11, 2023, 08:27 PM ISTViral Video : रिसेप्शन पार्टीमध्ये नवरदेवाने वधूचं अफेयरचा व्हिडीओ सगळ्यांसमोर लावला अन् मग...
Groom Bride Viral Video : एका लग्नातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वधूचं अफेयर नवरदेवाने सगळ्या वऱ्हाड्यांसमोर उघड केलं, त्यानंतर एकच गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 11, 2023, 04:17 PM ISTViral Video : क्लब पार्टीमध्ये मद्यपान करत 'रामायण'च्या सीनवर जल्लोष, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...
Noida Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका क्लबमध्ये मद्यपान सुरु असताना रामायणाच्या एका सीन स्क्रीनवर सुरु होतात तरुणाई नाचायला लागली. या घटनेचा व्हिडीओवरुन व्हायरल झाल्यानंतर...
Apr 11, 2023, 02:47 PM ISTCouple Viral Video : पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला आला BF, संशय आल्यावर चेहऱ्यावरील ओढणी अन् मग...
Girlfriend Boyfriend Viral Video : एका अजब प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आनंदाने एक प्रियकर पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील ओढणी काढतातच त्याचा पायाखालची जमीनच सरकली...
Apr 11, 2023, 11:39 AM ISTयांना आवरा! बिकनी गर्लनंतर आता मेट्रोत तरुणाने केली चक्क आंघोळ, कपडे काढून साबण लावतानाचा Video व्हायरल
Viral Video: काही दिवसांपूर्वी मेट्रोत बिकनी गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता मेट्रोत चक्क आंघोळ करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Apr 10, 2023, 05:55 PM IST