Viral Video : अचानक जंगलातून 'त्या' व्यक्तीसमोर आला बिबट्या, वाहतूक खोळंबली अन् मग...
Viral Video : एका आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अचानक एका व्यक्तीसमोर बिबट्या येऊन उभा राहतो आणि मग...हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे.
Apr 1, 2023, 01:15 PM ISTRomance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं
Romance Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात ते व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो तर कधी आश्चर्य वाटतं. अपघाताचे किंवा मनोरजंक व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. पण गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Apr 1, 2023, 11:57 AM ISTBride Viral Video : दोन लग्न करण्यासाठी नववधूचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा; हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल
Video Bride Wants Two Wedding : नटून-थटून नववधू पोलीस स्टेशनमध्ये आली...या नववधूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं...दुसरं लग्न करु द्या म्हणून तिने पोलीस स्टेशन डोक्यावर घातलं. तिचा हा व्होल्टेज ड्रामा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 1, 2023, 10:52 AM ISTViral Video | दंगलीनंतरचा भावूक व्हिडिओ, घरी सुखरुप परतलेल्या पोलीस वडीलांना लेकीची मिठी
Father Daughter Viral Video after Riots
Mar 31, 2023, 09:55 PM ISTViral Video: तरुणी रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाच दुचाकीवरुन दोन तरुण आले अन्...; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
Bengaluru Girl Snatching Video: तरुणी रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाच दोन तरुणांनी त्यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडीओ (Video) ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला असून पोलिसांनी याची दखल घेतली आहे.
Mar 30, 2023, 04:49 PM IST
Viral Video: 2 सेकंद उशीर झाला असता तर गेला असता मित्राचा जीव! घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Man Save Friend Life: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 78 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रस्त्याशेजारी लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला असून व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Mar 30, 2023, 03:23 PM ISTViral Video : छडी लागे छम छमsss, शिक्षिकेला पाहताच विद्यार्थ्यांनी सोपवली छडी अन्...
Emotional Viral Video: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Student Teacher Viral Video) समोर आला आहे, ज्यामध्ये काही माजी विद्यार्थी त्याच्या वृद्ध शिक्षकांला भेटताना दिसत आहे.
Mar 29, 2023, 08:53 PM ISTMumbai Local Viral Video: एक मिठीत तर दुसरी मांडीवर, खचाखच भरलेल्या लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे
Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील दुनियाच काही और असते. या लोकलच्या जगातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. भजन किर्तन, हळदीकुंकू अगदी भाज्या निवडण्यापर्यंत इथे एक अख्खा संसार सुरु असतो. या लोकलचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून नेटकरी संतापले आहेत.
Mar 29, 2023, 04:31 PM ISTViral News : शेतात 'ती' देत होती फोटोसाठी पोझ आणि तेवढ्यात आली गाय अन् मग...
Cow Chasing Bikini Girl : शेतात उभी होती गोरी मेम...फोटोसाठी पोझ देताना तिच्यासोबत जे घडलं त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे.
Mar 29, 2023, 03:46 PM ISTViral Video : मुलासमोर बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडल्या मर्यादा! 'त्या' कृत्यामुळे नेटकरी संतापले
Husband Wife Viral Video : नवरा बायकोचं नातं जगातलं सर्वात सुंदर नातं असतं...एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर एक बायको सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बायकोची कमाल राव! नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धावत्या बाइकवरच तिने काय केलं तुमच पाहा व्हिडीओ (Bike Viral Video)
Mar 29, 2023, 01:40 PM ISTViral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...
Wedding Viral Video : गेल्या काही वर्षांपासून Extra marital affair च्या अनेक घटना समोर येतं आहे. पण बायकोला अंधारात ठेवून तो गुपचूप तिसरं लग्न करत असताना अचानक मुलांसह पहिली बायको तिथे आली मग जो काही गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Mar 29, 2023, 10:17 AM ISTBrain Health : आजच 'या' सवयी सोडा, नाहीतर वयाच्या आधीच मेंदू होईल म्हातारा
आपल्या शरीराचे कार्य नीट होण्यासाठी मन निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 28, 2023, 03:52 PM ISTViral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल
Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे.
Mar 28, 2023, 03:30 PM ISTViral Video : भररस्त्यात तरुणीचा हाय वोल्टेज ड्रामा, 'प्यार में मिला धोखा' म्हणत कारवर चढून हंगामा
Girl Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांचा हौश उडाले आहेत. दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणीने जो काही तमाशा केला आणि त्यानंतर झालेली वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले होते.
Mar 28, 2023, 12:58 PM ISTWPL 2023 Final ची क्विन 'Mumbai Indians', आकाश - नीता अंबानींसह खेळाडूंचा एकच जल्लोष; Video Viral
Nita Ambani Dance Video : WPL 2023 Final ची क्विन 'Mumbai Indians' या इतिहासीक विजयानंतर मुंबईच्या पोरांनीसह आकाश आणि नीता अंबानी यांचा जल्लोष करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Mar 27, 2023, 12:37 PM IST