Viral Video : नवरा दुसऱ्या तरुणीसोबत घरात असताना बायको आली अन् मग; गर्लफ्रेंड अंतर्वस्त्रातच...
Extra Marital Affair Viral Video : विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला नवऱ्याचा त्या एका कृतीने तडा गेला. बायको घरात नसताना त्याने दुसऱ्या तरुणीला घरात बोलवलं आणि मग बायकोही तिथे आली...हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Apr 10, 2023, 05:45 PM ISTViral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग...
Viral News : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण किती आंधळ...या प्रेमात नातेसंबंध दिसत नाही का? आई, बहीण, वडील अहो जावईपण...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या...
Apr 10, 2023, 04:56 PM ISTWATCH : गहू काढताना शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, सेकंदात जिकडंच्या तिकडं, पाहा Video
Shocking Video of Jugaad: सोशल मीडियाच्या (Social Media) अनेक प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक शेतकरी पारंपारिक शेती (Traditional farming) करताना आणि विशेष हातरान मशीनचा वापर करून एकाच फटक्यात गहू काढताना दिसतो.
Apr 10, 2023, 04:37 PM ISTViral Video : कोल्ड्रिंक्समधून मद्यपान करणाऱ्या तरुणींना पोलिसांनी पकडलं; ती म्हणाली, आईशी बोला नाही तर...
Traffic Police Girl Fight Video : त्या तरुणींना वाटलं कोल्ड्रिंगमध्ये दारु मिसळून प्यायलाने पोलिसांना कळणार नाही, मस्त गाडी चालवत असताना पोलीस आले अन् मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 10, 2023, 03:22 PM ISTDalai Lama : 'त्या' वादग्रस्त Video नंतर दलाई लामांनी मागितली मुलाची आणि कुटुंबाची माफी, म्हणाले की...
Dalai Lama Viral Video : आधी ओठावर चुंबन, नंतर जीभ काढून लहान मुलास जीभ चोखतोस का?, हा दलाई लामा (Dalai Lama) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एकच खळबळ माजली.
Apr 10, 2023, 12:57 PM ISTViral Video : तरंगणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर चालणारी महिला, व्हायरल व्हिडीओमागील सत्य जाणून व्हाल अवाक्
Jabalpur Viral Video : पहिले तव्यावर बसणारा बाबा, नंतर पाण्यावर तरंगणारा बाबा आणि आता पांढऱ्या साडीत पाण्यावर चालणारी महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. पांढऱ्या रंगातील साडीमधील या महिलेला लोकांनी देवी मानत या चमत्काराची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
Apr 10, 2023, 09:34 AM IST"माझी जीभ चोखतोस का?," दलाई लामा यांचं भर कार्यक्रमात लहान मुलासह कृत्य, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Dalai Lama's Viral Video: तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दलाई लामा लहान मुलाच्या ओठांवर किस करताना दिसत आहेत.
Apr 9, 2023, 04:27 PM IST
भरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video, नवरदेव-नवरीपासून वऱ्हाड्यांना बसला शॉक
Bride Groom Viral Video : नवरदेव नवरीसाठी आयुष्यातील सर्वात अनमोल दिवशी त्यांचा आनंदाला विरजण लागले. विधी सुरु होते, वऱ्हाड्यांची रेलचेल सुरु होती तेवढ्यात स्क्रिनवर नवरदेव नवरीचा तो खाजगी क्षण प्ले झाला अन् मग...
Apr 9, 2023, 03:18 PM ISTViral Video : रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजारी वृद्धाला पाहून चिमुरडीने केलं असं काही की,...सर्वत्र फक्त तिचीच चर्चा
Little Girl Viral Video : लहान मुलं देवघरीची फुलं असं आपण म्हणतो. त्यांची प्रत्येक गोष्ट आणि त्यांचे प्रश्न अगदी निरागस असतात. सोशल मीडियावर एका चिमुरडीच्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे.
Apr 9, 2023, 12:48 PM IST
Viral Video : प्रँक व्हिडिओ बनवणं त्याच्या जीवावर बेतलं, 'त्या' व्यक्तीने भरमॉलमध्ये यूट्यूबरवर झाडल्या गोळा अन् मग...
Prank Video : आपण प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी नातेवाईकांसोबत किंवा शाळा, कॉलेजमधील मित्रमैत्रीणींसोबत आपण प्रँक केला आहे. पण हे ऐकलं आहे की, प्रँक केल्यामुळे कोणाच्या जीवावर बेतलं...एका धक्कादायक व्हिडीओने जगात खळबळ माजली आहे.
Apr 8, 2023, 03:40 PM ISTVideo : वाघ बिबट्याचा शिकार करतो अन् मग...दुर्मिळ व्हिडीओ सोशल मीडियावर Viral
Wild Life Video : या व्हिडीओला सोशल मीडियावर 23.3K व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. नक्कीच तुम्ही असा व्हिडीओ कधी पाहिला नसेल.
Apr 8, 2023, 01:07 PM ISTWeekend OTT Releases: विकेंडला काय करायचं प्रश्न पडला आहे? मग पाहा 'या' वेब सीरिज आणि चित्रपट
Top Web Series and Movies to Watch on Weekend: आता विकेंड सुरु झाला आहे. त्यात गुड फ्रायडेची सुट्टी आणि मग त्याला लागूनच शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या आपल्याला मिळाल्या आहेत. मग आता तीन दिवस काय करायचं. कुठे फिरायला जायचं की घरीच आराम करायचा? घरीच आराम करायचं म्हटलं तर मग त्यात पण काही मनोरंजन झालं पाहिजे ना. तर तुम्ही घरी बसल्या मनोरंजन करण्यासाठी आपण ओटीटीवर कोणते चित्रपट आणि सीरिज पाहू शकतो हे जाणून घेणार आहोत.
Apr 7, 2023, 04:43 PM ISTViral News: 19 व्या मजल्यावरुन खाली पडला आणि गाणं गात निघून गेला, VIDEO पाहूनही बसणार नाही विश्वास
Viral News: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती 19 व्या मजल्यावरुन खाली पडूनही व्यवस्थित उभा राहिल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Apr 7, 2023, 12:47 PM IST
Viral Video: रमजानची प्रार्थना सुरु असतानाच मांजरीने इमामच्या अंगावरी मारली उडी अन् त्यानंतर...; VIDEO प्रचंड व्हायरल
Viral Video: सध्या रमजानचा (Ramadan) महिना सुरु असून, यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत मांजर रमजानची प्रार्थना सुरु असताना इमामच्या अंगावर उडी मारुन खेळताना दिसत आहे.
Apr 6, 2023, 03:11 PM IST
Gautami Patil : अस्सा नवरा हवा गं बाई...; गौतमी पाटीलच्या अपेक्षांची यादी पाहिली का?
Gautami Patil : महाराष्ट्रातील लोकांना आपल्या नृत्याने वेड लावणारी गौतमी पाटीलला कसा नवरा हवा आहे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊयात तिच्या अपेक्षा
Apr 5, 2023, 03:45 PM IST