अंबानींच्या घरात एकाच वेळी तयार होतात 2 हजार चपात्या; पण ते कसं?
Roti Making Machine: सोशल मीडियावर सध्या एकाच वेळी अनेक चपात्या तयार करणाऱ्या एका मशीनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही मशीन तयार करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या घऱातही हिचा वापर होतो असा दावा केला आहे.
Apr 27, 2023, 05:10 PM IST
"हिंदी नाही, तामिळमध्ये बोल", ए आर रहमानने जाहीर मंचावरच पत्नीला सुनावलं, VIDEO व्हायरल
AR Rahman Viral Video: ए आर रहमान (AR Rahman) आणि त्याची पत्नी सायरा बानू (Saira Banu) यांनी नुकतीच एका अवॉर्ड शोला हजेरी लावली. यावेळी सायरा बानू मंचावर बोलत असताना ए आर रहमानने तिला हिंदीत बोलू नको असं सांगितलं.
Apr 26, 2023, 07:38 PM IST
Rapido रायडर नको तिथे स्पर्श करु लागला, तरुणीने धावत्या बाईकवरुन मारली उडी, नंतर रस्त्यावर फरफटत...; पाहा थरारक व्हिडीओ
Viral Video: रॅपिडो (Rapido) रायडरने ओटीपी (One Time Password) तपासण्याच्या बहाण्याने तरुणीकडून मोबाइल घेतला. यानंतर त्याने तिचं ड्रॉप लोकेशन बदललं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Apr 26, 2023, 02:40 PM IST
"मी कोण आहे माहिती आहे का?," हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखल्याने उर्फी जावेदचा राडा; म्हणाली "WTF!..."
Uorfi Javed Viral Video: उर्फी जावेदला (Uorfi Javed) मुंबईतील एका रेस्तराँमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. उर्फीने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तसंच व्हिडीओही व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Apr 26, 2023, 01:44 PM IST
Viral Video : धोकादायक! धावत्या रॉयल एनफील्डवर कपलचं Pre wedding shoot
Couple Viral Video : एका कपलचा धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्री वेडिंगचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे याही कपलने फोटोशूट करायचं ठरवलं मात्र जीव धोक्यात घालून...
Apr 26, 2023, 01:07 PM ISTFlight Viral Video : किंकाळा, आरडाओरडा अन् धूर...हजारो फूट उंचीवर विमानात प्रवासी अडकले...
Flight Viral Video: हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात बघावं तिकडे धूर आणि प्रवाशांचा आरडाओरड आणि किंचाळ्या...हा भयानक व्हिडीओने झोप उडवली आहे.
Apr 26, 2023, 09:32 AM ISTIPL 2023 : नंबर 1 यारी है, पण... भर मैदानात ईशान-शुभमन भिडले, नक्की काय झालं? पाहा Video
Ishan Kishan Slaps Shubman Gill: सामन्यापूर्वी मुंबई आणि गुजरात (GT vs MI) संघातील दोन खेळाडू भर मैदानात एकमेकांना भिडल्याचं दिसून आलंय. या व्हिडिओमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) शुभमन गिलच्या (Shubman Gill) कानाखाली मारताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) देखील होत आहे.
Apr 25, 2023, 06:54 PM IST5 वर्षांची मुलगी 95 वर्षांपर्यंत कशी दिसत जाईल? AI ची कमाल, Photo पाहून तुम्ही तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल!
AI Photo Women from 5 Year to 95 Year: सध्या एआय फोटोंचा जमाना आहे. सोशल मीडियावर असे एआय जनरेडेट (AI Generated Photos) फोटोज व्हायरल होत असतात. आनंद महिंद्रा यांनाही हा मोह आवरता आलेला नाही.
Apr 25, 2023, 05:39 PM ISTElephant Viral Video: खड्ड्यात पडलेल्या पिल्लासाठी हत्तीणीचा जीव कासावीस, 3 दिवस 2 रात्र ती...आईचा श्वास थांबला अन् मग...
Viral Video : आई शेवटी आईच असते! मुलाला संकटात पाहून तिने जे केलं त्यानंतर 3 दिवस 2 रात्र ती त्याच अवस्थेत होती. तिच्या श्वास थांबला त्यानंतर लेकऱ्याचा स्पर्शानंतर जो चमत्कार झाला पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसतो.
Apr 25, 2023, 03:34 PM IST
Viral Video : पंतप्रधान मोदींना भुरळ घालणाऱ्या 'या' चिमुकलीचं सुमधूर गायन तुम्ही ऐकलं का?
Viral Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरमधील लहान मुलीने शाळेची अवस्था दाखवली. या चिमुकलीने मोदींना शाळा चांगली करण्याचे आवाहन केलं. त्यानंतर मोदींनी तिची मागणी पूर्ण केली. आता अजून एका चिमुकलीने मोदींना भुरळ घातली आहे. तिचा व्हिडीओ खुद्द मोदींनी शेअर केला आहे.
Apr 25, 2023, 01:14 PM ISTMaharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं
Maharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं
Apr 25, 2023, 10:55 AM ISTViral Video : 'छोटा पॉकेट बडा धमाका'! 'या' चिमुकल्याचा डान्स पाहिला का?
Dance Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. निरागस, गोंडस ही पोरं असं काही करतात ही पाहणाऱ्यांची मनं जिंकतात. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल की, 'छोटा पॉकेट बडा धमाका'.
Apr 25, 2023, 10:52 AM ISTएका बाईकवर दहा लोकांनी कसं बसावं? पठ्ठ्यानं सांगितली ट्रीक! देसी जुगाडाचा VIDEO VIRAL
Viral Desi Jugaad Bike: सोशल मीडियावर जुगाडाचे व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल (Viral Video on Instagram) होताना दिसतात त्यातून तुम्हालाही या व्हिडीओमधून काहीतरी शिकता येते अथवा काही गोष्टी तर आपल्याला फारच नव्यानं कळतं असतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये (Man with 10 Children on one Bike) चक्क एक माणूस दहा मुलांना घेऊन एकाच बाईकवर बसताना दिसतो आहे.
Apr 24, 2023, 09:10 PM ISTViral Video: सेलच्या साड्यांसाठी महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, तुम्ही पाहिला का व्हिडिओ?
Womens Fight Video: व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, साड्यांचा सेल (Sale of Saree) लागताच खरेदी करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. महिला हातातील साड्या हिसकावण्याचा प्रयत्न करते, तेव्हा दुसरी महिला तिला मारताना दिसत आहे. त्यावेळी एकमेकींनी एकमेकींच्या झिंझ्या देखील उपटल्या.
Apr 24, 2023, 08:29 PM ISTAPMC Market Video: किळसवाणे! कुत्र्याने चाखलेल्या बर्फानंतर आता सडलेल्या फळांचा ज्युससाठी वापर
APMC Market Video: नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातील धक्कादायक विडिओ व्हायरल होत आहे. यात एक परप्रांतीय व्यक्ती सडकी फेकून दिलेली सफरचंद वेचताना दिसत आहे.
Apr 24, 2023, 06:44 PM IST