Virat Kohli: अनुष्काच्या तालावर नाचला विराट, पण झाली मोठी चूक; पाहा Video
Virushka Dance Video: नुष्का शर्मा विराट कोहलीसोबत डान्स करताना दिसून आली आहे. 'डान्स पे चान्स' असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पंजाबी गाण्यावर नवरा बायकोने केलेला हा डान्स सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पहायला मिळतंय.
Apr 24, 2023, 04:40 PM ISTViral Farmer Video: याला म्हणतात आत्मनिर्भर! वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा जुगाड पाहून तुम्हीही हेच म्हणाल
Viral Wheat Farming Jugaad Video: सध्या जुगाडाचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर (Viral Farmer Video) अनेकदा व्हायरल होताना दिसतात सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात शेतकऱ्याचा जुगाड पाहून नेटकऱ्यांनी (Farmer Jugaad) भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Apr 22, 2023, 05:34 PM ISTसर्कस पाहण्यासाठी गर्दीने हॉल तुडुंब भरलेला असतानाच सिंह पिंजऱ्यातून पळाले अन् त्यानंतर...; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
Viral Video: सर्कसमध्ये सिंह (Lion) आपल्या करामती दाखवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतानाच अचानक पिंजऱ्यातून पळ काढला. यानंतर प्रेक्षकांची एकच धावपळ सुरु झाली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Apr 22, 2023, 04:26 PM IST
ट्रेन चालवताना मोबाइलमध्ये पाहत होती महिला मोटरमन, तितक्यात समोर ट्रेन आली अन्...; पाहा धक्कादायक VIDEO
Viral News: वाहन चालवताना मोबाइलचा (Mobile) वापर करु नका असं आवाहन वारंवार केलं जात असतानाही चालक मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. दरम्यान ट्रेन चालवताना मोटरमन (Train Motorman) मोबाइलमध्ये व्यग्र असल्याने मोठी दुर्घटना झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
Apr 22, 2023, 12:00 PM IST
IPL 2023: विराटने वाजवली प्लेट तर फाफने केला डान्स, RCB च्या ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल!
IPL 2023, RCB: शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) आरसीबी आरसीबी… असं म्हणत संघातील सर्व खेळाडू बंगळुरूचं अॅन्थम साँग (RCB Anthem song) एक सुरात गात असल्याचं दिसतंय.
Apr 21, 2023, 05:39 PM ISTViral Video: 37,000 फूट उंचावर विमानात प्रवाशांचा 'तेरी आंख्या का यो काजल' गाण्यावर भन्नाट डान्स
Passengers Dancing in Flight on Haryanvi Song: हल्ली तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो, असाच एक व्हिडीओ (VIDEO) इन्टाग्रामवर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये महिला या सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स (Sapna Choudhary) करताना दिसत आहेत.
Apr 21, 2023, 05:22 PM ISTविद्यार्थ्यांना सुट्टी लागताच शिक्षिका झाल्या झिंगाट, नाचून व्यक्त केला आनंद; Video Viral
Parbhani News : राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना परभणीमध्येही 41 डिग्री सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून राज्यातील काही भागातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
Apr 21, 2023, 01:32 PM ISTFunny Dance: मार्केटमध्ये आलाय नवा 'कोंबडा डान्स', पोट्ट्यानं बाजार उठवलाय, तुम्ही पाहिला का Video?
Trending Dance Video: एका भल्यामोठ्या हंड्याद्वारे आपलं तोंड देखील झाकलंय. त्याने अंगात पांढरा सदरा आणि धोतर घातलेला हा पोट्ट्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातलोय.
Apr 21, 2023, 12:31 PM ISTViral Video : बाइकवरुन साखळी चोर आला अन् मग... मायलेकीने काय केलं? बघा हा व्हिडीओ
Mother Daughter Video Viral : आई आणि शाळेकरी मुलगी सायकल रिक्षातून उतरली आणि रस्ता ओलांडताना समोरुन बाइकवर दोन तरुण आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले अन् मग...
Apr 21, 2023, 11:16 AM ISTVideo Viral : कलियुगातील 'श्रावण बाळ'! नेटकऱ्यांचं मन जिंकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?
Viral Video : सोशल मीडियावर मनं प्रसन्न करणारे, सकारात्मक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. असाच एका कलियुगातील श्रावणबाळाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.
Apr 21, 2023, 08:25 AM ISTJos Buttler ला पाहताच पोरीचं मन हुरहुरलं, डोळ्यात पाणी अन् थेट म्हणाली 'I Love You'... पाहा Video
Jos Buttler, IPL 2023: बटलर (Jos Buttler) तसा स्टायलिश खेळाडू, पोरी फिदा होणं ही साहजिक गोष्ट. गेल्या चार वर्षात बटलरने क्रिकेटविश्वात चांगलं नाव कमावलं. एवढंच काय तर, इंग्लंडला वर्ल्ड कप देखील जिंकवून दिलाय, अशातच त्याच्या लेडी फॅनचा नवा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झाला आहे.
Apr 20, 2023, 06:47 PM ISTसौरउर्जेविषयी आपण शिकलो, त्यानं वापर केला; रणरणत्या उन्हात बनवलं Omlette; कसं झालंय? पाहा Video
Omlette on Terrace in Heat West Bengal: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक इसम चक्क भर उन्हात तव्यावर ऑम्लेट (Omette) करताना दिसतो आहे.
Apr 20, 2023, 03:46 PM ISTअतीक अहमदने मृत्यूच्या काही सेकंद आधी कोणाला केला होता इशारा? व्हायरल होतोय हा Video
Atiq Ahmed Viral Video: गँगस्टर अतीक अहमदचा (Atiq Ahmed) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अतीक अहमद पोलिसांच्या जीपमधून खाली उतरताना कोणाला तरी इशारा करताना दिसत आहे. हत्येच्या काही सेकंदापूर्वीच्या या व्हिडीओ पोलीस सध्या चौकशी करत आहेत.
Apr 20, 2023, 03:28 PM IST
Girl Viral Video : पिवळ्या नऊवारीमधील 'या' तरुणीचा डान्स पाहिला का?
Girl Dance Video: सोशल मीडिया हा डान्स व्हिडीओचा खजिना आहे. इथे कपल डान्स (Couple dance), नववधू (bride Video) आणि नवरदेव डान्स (groom Video), लहान मुलांचे डान्स व्हिडीओ, देवर भाभी डान्स (Devar Bhabhi Dance) आणि तरुणींचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहणारा एक मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर पिवळ्या नवऱ्यामधील एका तरुणीचा डान्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Apr 20, 2023, 03:23 PM ISTViral Video: नियम फक्त सर्वसामान्यांनाच का? हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांना दोन तरुणींनी अडवली अद्दल
UP Cops Riding Without Helmets: नुकताच हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतही दोन पोलीस कर्मचारी बिना हेल्मेट बाइक चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 20, 2023, 02:06 PM IST