गौतमी 25 वर्षांची आहे आणि तिला लग्न करायची इच्छा आहे.
वडील गेल्यानंतर घरात पुरुष नाही. त्यामुळे घराची अर्धी जबाबदारी उचलणारा जोडीदार हवा आहे.
मनासारखं मुलगा मिळाला की लग्न करेल - गौतमी
पैसा, बंगला प्रतिष्ठा नसेल तरी चालेल पण परिस्थितीत साथ देणारा जोडीदार हवा.
तिला नवरा कसा हवा याबद्दल तिने @theoddEngineer या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
गौतमी पाटील वैयक्तिक आयुष्यात कशी आहे हे सर्वसामान्यांना जाणून घ्यायचं आहे. तिचं लग्न झालं का, नाही तर मग तिला कसा नवरा हवा?
अख्खा महाराष्ट्राला तिने वेड लावलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात तिचे नृत्याचे कार्यक्रम होतात. ज्याला तुफान गर्दी असते.