viral video

8 फुट लांब शक्तिशाली अजगर बकरी गिळतो तेव्हा...; पहा धक्कादायक व्हिडीओ

Snake Viral Video: एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांचा पायाखालची जमीन सरकली आहे. जेव्हा 8 फुटाचा शक्तिशाली अजगर बकरी गिळतो...

May 1, 2023, 03:22 PM IST

खासदाराच्या कारचालकाची मुजोरी, 3 किलोमीटर फरफटत नेलं अन्... पाहा धक्कादायक Video

Man Dragged On Car Bonnet: बिहारच्या नवादा खासदाराच्या वाहनाच्या चालकाने दिल्लीत खळबळ उडवून दिली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खासदारांच्या (MP Chandan Singh) गाडीच्या बोनेटला एक माणूस लटकलेला दिसत आहे. 

May 1, 2023, 01:07 PM IST

LIVE सामन्यात Suryakumar Yadav ने केली शिवीगाळ? तुफान व्हायरल होतोय Video

Suryakumar Yadav's abuse  Video:  संदीप शर्मानं (Sandeep Sharma) सुर्यकुमार यादवचा शानदार झेल घेतला. त्यावेळी सूर्याच्या तोंडून अपशब्द  (Suryakumar Yadav ) निघाल्याचं पहायला मिळतंय. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

May 1, 2023, 11:08 AM IST

MI vs RR: रोहित शर्मा Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!

Match Fixing, Viral Video: संदीप शर्माच्या बॉलवर कॅच झेलत असताना संजूचा हात विकेट्सला लागतो आणि स्टंप्सच्या लाईट्स लागतात. त्यामुळे रोहितला आऊट (Rohit Sharma Out) देण्यात आलं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

May 1, 2023, 06:41 AM IST

Viral Jugaad Video: तीन चाकीची चारचाकी करायला किती वेळ लागतो? रिक्षावाल्यानं करून दाखवलं.... रस्त्यावर धावली गाडी

Viral Jugaad Video: सोशल मीडियावर अनेक जुने-नवे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा व्हिडीओजना सोशल मीडियावर प्रेक्षकांची (Desi Jugaad Video) तूफान पसंती मिळत असते. त्यातून देशी जुगाडाचे व्हिडीओही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. तेव्हा सध्या अशाच एका व्हिडीओची (Trending Video) चर्चा आहे. 

Apr 30, 2023, 03:50 PM IST

Viral Video : 'या' महिलेचा नागिन डान्स पाहिला का? जमिनीवर लोळत तिने...

Dance Video Viral : लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न म्हटलं डान्स आणि मस्ती...कोंबडी डान्स नंतर आता महिलेचा नागिन डान्स सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. 

Apr 30, 2023, 02:46 PM IST

Video : अबब! विमानतळावर महिलेच्या बॅगेतून निघाले 22 साप

22 Snakes in Bag : तिच्या चेक - इनचं सामानातील बॅग उघडताच सुरक्षा रक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तिच्या बॅगेत एक नाही दोन नाही तब्बल 22 साप निघाले अन् मग...

 

Apr 30, 2023, 01:53 PM IST

IPL 2023: मैदानात सामना सुरु असतानाच चाहत्यांचा तुफान राडा; VIDEO व्हायरल

IPL 2023: दिल्लीमध्ये मैदानात सामना सुरु असताना काही प्रेक्षकांमध्ये तुफान हाणामारी झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहे. 

 

Apr 30, 2023, 01:20 PM IST

Viral Video: चित्रपटगृहात 'ही' व्यक्ती लॅपटॉप घेऊन का बसली? नेटकऱ्यांनी लावले नानाविध तर्क, तुम्हाला काय वाटतं...

Work From Theatre Viral Video: आपलं सर्वच जण कामाच्या बाबतीत अत्यंत प्रमाणिक असतो परंतु सध्या असाच एक व्हिडीओ (Man Working in Movie Theatre) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Apr 30, 2023, 12:14 PM IST

...मेरा महबूब आया है! शेतात गोड आवाजात गाणं गाणाऱ्या आजीबाईंचा Video Viral

Viral Video : सोशल मीडियामुळे अनेक छुप्या कलाकारांचे टॅलेंट जगासमोर आल्यानंतर त्यांचे जीवन बदललं आहे. सोशल मीडियावर सध्या अशाच एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ही आजी शेतात काम करताना गाणे गुणगुणत आहे.

Apr 29, 2023, 06:48 PM IST

Accident Video : बस चालवत असताना ड्रायव्हर बेशुद्ध झाला; लहान मुलानं हुशारीने वाचवला 66 जणांचा जीव

या सर्व प्रकार बसमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये बसचा ड्रायव्हर बस चालवताना अचानक बेशुद्ध झाल्याचे दिसत आहे. यानंतर हा मुलगा येवून बस कंट्रोल करताना दिसत आहे.

Apr 29, 2023, 04:24 PM IST

Viral Romace Video : परत दिसली 'रोमान्स'वाली स्कूटी! प्रेमी युगुलांचं खुल्लम खुल्ला प्रेम

Chhattisgarh Kissing Viral Video : पुन्हा एकदा 'रोमान्स'वाली स्कूटी सोशल मीडियावर परतली आहे. धावत्या स्कूटीवर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (girlfriend boyfriend video)

Apr 29, 2023, 01:26 PM IST

Viral Video : अंबानींच्या श्रीमंतीचं गुपित उघड? अनंत अंबानींचा व्हिडिओमुळे...

Anant Ambani Viral Video : आशियामधील सर्वात श्रीमंत आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांचं कुटुंब कायम चर्चेत असतं. अंबानीच्या श्रीमंतीचं गुपित एका व्हिडीओतून उघड झालं आहे. 

Apr 29, 2023, 12:21 PM IST

Arjun Tendulkar : अर्जुनने खरंच केलेलं का 'ते' किळसवाणं कृत्य? खरा व्हिडीओ समोर

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) नाकातील बोट तोंडात घालताना दिसतोय. मात्र हा व्हिडीओ फसवा असून रिव्हर्स केला असल्याचं सत्य समोर आलं आहे. 

Apr 28, 2023, 05:13 PM IST
Nashik Water Cut News No Water Supply on 29 April PT50S

Nashik Water Cut | नाशिककरांनो पाणीपुरवठ्याच्या या बातमीकडे दुर्लक्ष करुच नका

Nashik Water Cut | नाशिककरांनो पाणीपुरवठ्याच्या या बातमीकडे दुर्लक्ष करुच नका 

Apr 28, 2023, 10:35 AM IST