viral video

भर पावसात Zomato बॉय ग्राहकाच्या घरी पोहोचला, दरवाजा उघडताच हैराण झाला... Video पाहून खूश व्हाल

Zomato Delivery Agent: भर पावसात एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेलं जेवण घेऊन एका ग्राहकाच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजाी बेल वाजवली. पण ज्यावेळी ग्राहकाने घराचा दरवाजा खोलला त्यावेळी डिलिव्हरी बॉयला आश्चर्याचा धक्का बसला. 

Sep 4, 2024, 07:53 PM IST

माँ तुझे सलाम! 9 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला जवान निघाली देशसेवेसाठी... डोळ्यात पाणी आणणारा Video

Heartbreaking Video : देशसेवेसाठी आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला पतीकडे ठेऊन बीएसएफची एक महिला जवान निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भावूक करणार हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आणतो. महिला जवान आणि तिच्या मुलाचा भावनिक निरोप  हृदय पिळवटून टाकणारा आहे.

Sep 3, 2024, 10:01 PM IST

देशात मारबत मिरवणारे एकमेव नागपूर शहर! काय आहे मारबत परंपरा?

Marbat Festival 2024 : बैल पोळाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. त्यासोबत नागपुरात एक वेगळीवेगळी मिरवणूक निघते. ही वैभवशाली परंपरा आजही नागपुरात पाळली जाते. 

Sep 3, 2024, 03:39 PM IST

काळजाचा ठोका चुकवणारा Video! गळ्याला बॉल लागला अन् पाकिस्तानी बॅट्समन Out; पहिल्यांदाच असं...

Pakistan Wicketkeeper Viral Video: पाकिस्तानचा हा क्रिकेटपटू कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा बाद होण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Sep 3, 2024, 12:23 PM IST

गेट-वे ऑफ इंडियावर अमेरिकेच्या 'डान्सिंग डॅड'चा 'बन ठन चली' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

अमेरिकेतील ''dancing dad' रिकी पाँड यांचा प्रसिद्ध बॉलिवूड गाणं 'बन ठन चली...'वर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  मुंबईत गेट-वे ऑफ इंडियासमोर त्यांनी हा डान्स केला. 

 

Sep 2, 2024, 05:13 PM IST

जयसूर्याला हादरवणारं प्रकरण; पत्नीची S*x टेप लीक केल्यामुळं माजलेली खळबळ

Sanath Jayasuriya Controversy: जसं अनेकदा सेलिब्रिटींची नावं वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात त्याचप्रमाणं एका क्रिकेटपटूचं नावही अशाच एका वादात अडकलं होतं. 

 

Aug 31, 2024, 02:19 PM IST

20 रुपयाच्या वडापावसाठी 14 लाखांचं सोनं गमावलं, पुण्यातील VIDEO व्हायरल, फक्त एकच चूक झाली

Pune Theft Viral Video: पुण्यात (Pune) एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं. ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

Aug 31, 2024, 01:03 PM IST

तुम्ही मँगो ज्यूस पिता का? मग हा VIDEO एकदा पाहाच, पिण्याआधी उलटी येईल

Mango Juice Packaging: एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने ज्यूस प्रोसेसिंग प्लांटमधील धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीही दुकानात मिळणारे ज्यूस पिणं बंद कराल. 

 

Aug 30, 2024, 09:11 PM IST

ताशी 140 किमीच्या वेगाने पळवली कार, दुचाकीला उडवलं, म्हणाला 'हे माझं रोजचं आहे'; VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुण ताशी 140 किमीच्या वेगाने बेदरकारपणे कार चालवताना दिसत आहे. मागे बसलेला प्रवासी हे सर्व शूट करत असताना त्याच्या शेजारी बसलेली तरुणी गाडी हळू चालवण्यास सांगत असल्याचं दिसत आहे. 

 

Aug 30, 2024, 05:10 PM IST

'शुभमनला पुढचा विराट म्हणतात पण...'; 'मीच क्रिकेटचा देव' म्हणत कोहली हे काय बोलला?

Virat Kohli Critisied Shubman Gill Viral Video: या व्हिडीओमध्ये विराट शुभमनला पुढील विराट म्हणून संबोधलं जात याबद्दल बोलत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aug 29, 2024, 10:01 AM IST

परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक

Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

Aug 28, 2024, 08:23 PM IST

अरे ओ चच्चा...! रेल्वे रुळावर गाढ झोपला, ट्रेन थांबवून मोटरमनने खाली उतरुन असं काही केलं की...

Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क रेल्वे रुळावर झोपलेला दिसतोय. सुदैवाने मोटरमनने झोपलेल्या या व्यक्तीला पाहिलं आणि ट्रेन थांबवली. 

Aug 27, 2024, 07:03 PM IST

Viral Video: दोघांना चिरडलं, एकाचा उपचारादम्यान मृत्यू; अपघातानंतर हसत महिला म्हणते, 'मेरे बाप को नहीं जानते...'

Girl Car Accident : सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. भरधाव वेगाने कार दोघांना चिरडलं. त्यानंतर ही महिला हसत होती. त्या उपर ती म्हणजे माझे वडील कोण आहे तुम्हाला माहिती नाही. या महिलेचा क्रूर चेहरा समोर आलाय. 

Aug 27, 2024, 04:42 PM IST

भारताबाहेरही तीच स्थिती! मलेशियात महिला रस्ता खचून 26 फूट खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEO

भारतीय महिला पर्यटक क्वालालंपूर येथे रस्त्यावर चालत असताना अचानक रस्ता खचला आणि ती थेट खाली जाऊन कोसळली. 

 

Aug 26, 2024, 08:20 PM IST