शुटिंगदरम्यान मोठी दुर्घटना, गायिका तुलसी कुमार जखमी; भिंती कोसळल्या अन् पुढच्या क्षणी...; VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते त्यावर व्यक्त होतं. आपण सुरक्षेत फारच हलगर्जीपणे वागतो अशी खंत एकाने व्यक्त केली आहे.
Oct 8, 2024, 04:27 PM IST
डॉली चायवाल्यानंतर आता मॉडेल चायवालीची सोशल मीडियावर क्रेझ, चहा पिण्यासाठी लागते रांग... Video
Model Chai Wali : डॉली चायवाल्यानंतर आता सोशल मीडियावर मॉडल चाय वालीची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. मॉडेल चायवालीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत 11 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
Oct 7, 2024, 02:54 PM ISTVideo : 300 प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडाली अन्...'टायटॅनिक' सारखं दृश्य कॅमेऱ्यात कैद
Viral Video : 300 हून अधिक लोकांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 6, 2024, 11:20 AM ISTभारतीय ड्रेसिंग रूममध्ये जेमिमाह रॉड्रिग्सला मिळाले खास मेडल, Video Viral
IND vs NZ: ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाला पहिल्या गट सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. यानंतरचा, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 5, 2024, 04:43 PM ISTगुहेतून 188 वर्षांच्या साधूची सुटका? VIDEO तुफान व्हायरल, काय आहे सत्य?
सोशल मीडियावर (Social Media) एका व्यक्तीची सुटका केली जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्यक्तीचं वय 188 वर्षीय असल्याचा दावा केला जात आहे.
Oct 5, 2024, 02:05 PM IST
तीन चोरांशी एकटीच भिडली महिला, कडी तुटली पण दरवाजा असा अडून धरला की.... Watch Video
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये महिलेने दाखवलेलं धाडस वाखाण्याजोगे आहे. महिलेने एकटीने तीन चोरांना पळवून लावलं आहे. पाहा व्हिडीओ
Oct 2, 2024, 12:19 PM ISTयाला म्हणतात न्याय! पोलिसांकडून दोन गुंडांचा 'ऑन द स्पॉट' निकाल, Video होतोय तुफान व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन गुंडांकडून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका माणसाला लूटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी आलेल्या पोलिसांनी गुंडांचा जागेवरच निकाल केला.
Sep 30, 2024, 04:23 PM ISTस्वतःसोबत लग्न करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरची पाचव्या मजल्यावरुन उडी; मृत्यूपूर्वी लिहिली नोट, 'मला...'
TikToker Kubra Suicide: तुर्कीतील टिकटॉकर कुब्रा अयकुत हिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Sep 30, 2024, 01:54 PM IST
Reel शूट करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पोलीस संरक्षण! Video वर वडील म्हणाले, 'तो...'
Deputy CM Son Driving A Car For Reel: सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओवरुन अनेकांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
Sep 29, 2024, 03:04 PM ISTVIDEO : मुलांनी बनवलेली फुलांची रांगोळी महिलेने पायाने पुसली, सोशल मीडियावर संताप
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ओणमच्या दिवशी मुलांनी बनवलेली फुलांची रांगोळी एका महिलेने चक्क पायाने पुसली आहे.
Sep 24, 2024, 12:14 PM ISTFinally घटस्फोटांच्या अफवांवर ऐश्वर्या रायचा खुलासा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aishwarya Rai Bachchan Viral Video: खुप दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्पोट होणार असल्याची चर्चा आहे. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ऐश्वर्या या अफवांबद्दल बोलताना दिसत आहे.
Sep 23, 2024, 02:23 PM ISTसून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
Viral News : आपली होणारी सून ही आपली हरवलेली मुलगी आहे कळल्यानंतर या घटनेत आणखी एक ट्विस्ट आला...
Sep 23, 2024, 01:25 PM ISTबाईsss काय प्रकार! स्काय डायव्हिंगच्या आधी महिलेने केला मेकअप... व्हिडिओ तुफान व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला स्काय डायव्हिंग करताना दिसत आहे. पण स्काय डायव्हिग करण्याआधीच ही महिला चक्क विमानाच्या दरवाजात उभं राहून ओठांना लिपस्टिक लावताना दिसत आहे.
Sep 21, 2024, 04:47 PM ISTदया कुछ तो गडबड है! प्राणी संग्रहालयात अचानक भूंकू लागला पांडा, सर्वात मोठा घोटाळा उघड
वर्गात सुरु होती विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका धावत पोहोचली, आतलं दृष्य पाहून...
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक शिक्षिका शाळेच्या लॉबीमधून धावत जाताना दिसतेय. एका वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं या शिक्षिकेला सांगण्यात आलं होतं.
Sep 20, 2024, 05:25 PM IST