मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा विनयभंग, आरोपी मागून आला आणि... घटना कॅमेरात कैद
Viral Video : आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचा विनभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
Aug 6, 2024, 10:28 PM IST
Bangladesh Crisis: बांगलादेशाच्या एकमेव हिंदू क्रिकेटरचं घर खरंच जाळलं? सत्य काय?
Bangladesh Crisis: बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले होत असताना लिटनचे घर जाळल्याची बातमी पसरली होती. मात्र, एका बांगलादेशी पत्रकाराने एक्सवर पोस्ट लिहिताना ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.
Aug 6, 2024, 06:00 PM ISTकुठेही झूम करून फोटो काढू द्या! माझी काही हरकत नाही; आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा...; तिच्या विधानाची चर्चा
Does Not Mind Paparazzi Zooming: अनेकांनी पापाराझी झूम करुन वाटेल त्या अँगलने फोटो काढत असल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. खास करुन अभिनेत्रींनी उघडपणे हा आक्षेप घेतला असतानाच या अभिनेत्रीचं विधान समोर आलं आहे.
Aug 6, 2024, 02:32 PM ISTGoogle च्या ऑफिसमध्ये कसं जेवण मिळतं?
Google च्या ऑफिसची सगळ्यांना क्रेझ आहे. ते ऑफिस आतुन कसं आहे आणि तिथे खायला काय मिळतं हे सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत.
Aug 4, 2024, 07:00 PM IST'त्याने माझी शॉर्ट्स फाडली अन्..', पावसात भिजण्याचा आनंद घेताना छेडछाड; पोलिसांची पीडितेलाच दमदाटी
Woman Alleges Sexual Assault While Enjoying Rain: घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास गेली असता तिथेही तिला हादरवून सोडणारा अनुभव आला.
Aug 4, 2024, 10:30 AM IST...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
Aug 3, 2024, 04:01 PM ISTरेल्वे रुळावर सायकल, गॅस सिलेंडर, दगड ठेऊन Reels, यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ
Viral Video : सोशल मीडियावर रिल्स बनवत व्ह्यूज वाढवण्यासाठी काही युट्यूबरस कोणत्याही थराला जातात. सोशल मीडियावर सध्या असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण रेल्वेच्या रुळावर विविधी गोष्टी ठेऊन त्याचे रिल्स बनवतो.
Aug 2, 2024, 09:08 PM ISTस्ट्रेट ड्राईव्ह मारत लॉक उघडलं, मग पूल शॉट मारत... क्रिकेट स्टाईलमध्ये बाईक चोरी, Video
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक चोर क्रिकेट स्टाईलमध्ये मोटरसायकल चोरी करताना दिसत आहे. चोरीचा त्याचा हा अंदाज पाहून युजर्सने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Jul 31, 2024, 09:43 PM ISTParis olympics : भारताच्या लक्ष्य सेनचा 'रिव्हर्स सुपला शॉट', तुफान व्हायरल होतोय Video
Lakshya Sen back Shot : भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन याने क्रिस्टीविरुद्ध खेळलेल्या एका शॉटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
Jul 31, 2024, 06:55 PM ISTVIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?
Trending News In Marathi: सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून चक्रावून जाल
Jul 31, 2024, 01:07 PM IST
तिच्या Resume मध्ये लिहिलं होतं डान्स आवडतो, मग काय ऑफिस टीम मिटींगमध्ये तिने...'हा' Video पाहिला का?
Viral Video : सोशल मीडियावर ऑफिस मीटिंगमधील तरुणीचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. जर तुम्हाला वाटत असेल मीटिंगमध्ये वाद विवाद, कंपनीच्या प्रगतीसाठी रणनिती आखली जात असणार, पण नाही...तर या व्हिडीओमध्ये एक तरुणी...
Jul 31, 2024, 11:50 AM ISTभारतात रोड क्रॉस करण्यासाठी 'या' सुपर पावरची गरज; परदेशी महिलेचा व्हिडीओ व्हायरल
भारतात ट्रॅफिकची समस्या ही सामान्य बाब आहे. या समस्यांना एक परदेशी महिला सामोरी गेली आहे. या सगळ्यावर तिचं काय म्हणणं आहे जाणून घ्या.
Jul 28, 2024, 01:27 PM ISTब्रेकअपच्या चर्चांना उधाण, एकाच इव्हेंटमध्ये मलायका-अर्जुन आमनेसामने, पण...
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमुळे ब्रेकअपच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे.
Jul 27, 2024, 08:32 PM IST'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही
Central Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
Jul 27, 2024, 07:28 AM ISTVIRAL VIDEO: अतिउत्साह की मजबुरी? धावत्या लोकलमधून पडला तरुण
मुंबईतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एक युवक पडला आहे. युवक पडताच लोकलमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली आहे.
Jul 26, 2024, 07:20 PM IST