यावेळी रोहित शर्मा वस्तू नाही तर चक्क विसरला स्टेडियमचा रस्ता, Video सोशल मीडियावर Viral
India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसरा डाव भारताने चांगलाच रंगवला आहे. या सामन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 19, 2024, 05:43 PM IST
"भो*** दिसत नाहीये का?" कसोटी सामन्यात रोहितकडून सर्फराझ खानला शिवीगाळ, सोशल मीडियावर video viral
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला गेला. यातील आजच्या सामन्यातील रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Oct 17, 2024, 10:36 PM IST
Viral Video: या दोन बेटांदरम्यान उडते सगळ्यात छोटी फ्लाइट, लागतात फक्त 1.5 मिनिटे
Worlds Shortest Flight: ही छोटी फ्लाइट झटपट तयार होणाऱ्या नूडल्सपेक्षाही फास्ट आहे.
Oct 17, 2024, 04:48 PM ISTलक्झरी कारसमोर नारळ फोडला, कारला लींबू-मिर्ची बांधली.. जर्मन राजदूताला भारतीय संस्कृतीची भूरळ... Video
German Ambassador: भारतीय संस्कृतीची भुरळ जर्मन राजदूतांना पडली आहे. जर्मन राजदूत फिलिप एकरमॅन यांनी आपल्या नव्या लक्झरी कारसमोर नारळ फोडला आणि कारमध्ये लिंबू मिर्ची बांधली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 16, 2024, 07:34 PM ISTKojagiri Purnima : महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला फक्त 'या' भागात भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा
Kojagiri Purnima : महाराष्ट्रातही तुम्हाला वेगवेगळ्या भागात गेल्यास सणांची एक वेगळीच परंपरा पाहिला मिळते. कोजागरी पौर्णिमेला भुलाबाईचा उत्साह साजरा करण्यात येतो.
Oct 16, 2024, 04:34 PM ISTViral : नवऱ्याच्या निधनानंतर सुनेनं सासू-सासऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय का घेतला? Video पाहून तुमचेही डोळे पाणावेल
Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 7.2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रत्येकाने पाहावा असा हा व्हिडीओ आहे.
Oct 16, 2024, 02:34 PM ISTVIDEO : पेंचमध्ये दोन वाघिणींची झुंज, हद्दीवरुन एकमेकांशी भिडल्या
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुला झाला आहे. पावसानंतर पेंचमधील व्याघ्र प्रकल्प हिरवळीने नटला आहे. अशा आल्हाददायी वातावरणात दोन वाघिणींच्या झुंजीचा व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 16, 2024, 10:45 AM ISTतुम्ही खात असलेली फळं कचरापेटीतील? मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा घाणेरडा प्रकार
Mumbai : चांगल्या आरोग्यासाठी फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्ही बाजारातून घेत असलेली फळं कोणत्या ठिकाणी ठेवली जातात हे तुम्हाला माहित आहे का. मुंबईतल्या पॉश परिसरात फळं चक्क कचरापेटीत ठेवली जात असल्याचं समोर आलं आहे.
Oct 15, 2024, 06:29 PM ISTViral Video : चालता चालता महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी; न भिजता टाकीतून बाहेर आली
सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका महिलेच्या अंगावर पाण्याची टाकी पडल्याचे दिसत आहे.
Oct 14, 2024, 06:55 PM ISTजगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, 8 रुपयांच्या पेनने मुलाने लिहिली मोत्यासारखी अक्षरं... Video पाहून प्रेमात पडाल
World Best Handwriting : देव प्रत्येकाला काही ना काही कला देतो. काही जणं चांगलं गातात, काही जणं चांगलं नाचतात, काही जणं सुंदर चित्र काढतात अशा अनेक कला लोकांमध्ये असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात या मुलाची कला पाहून युजर्स हैराण झाले आहेत.
Oct 14, 2024, 06:50 PM ISTVideo: ...अन् जळणारी कार अचानक धावू लागली! Bike, Car ला धडक; पुढे काय घडलं पाहाच
India Burning Car Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून एखादा अपघात झाल्यानंतर होणारी बघ्यांची गर्दी कशाप्रकारे धोकादायक ठरु शकते हे यामधून अधोरेखित होत आहे.
Oct 14, 2024, 12:34 PM ISTमहिला चाहत्याला बघून रोहित शर्माने थांबली कार आणि... बघा viral video
Rohit Sharma To Fan Girl: रोहित शर्माचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा रस्त्याच्या मधोमध एका महिला चाहत्याला बघून थांबलेला दिसत आहे.
Oct 9, 2024, 06:35 PM ISTभाजपाने राहुल गांधींच्या घरी पाठवली 1 किलो जिलेबी; Swiggy ला सांगितलं Cash on Delivery घ्या
हरियाणामधील (Haryana) अनपेक्षित विजयानंतर भाजपा समर्थकांनी (BJP Supporters) राहुल गांधींना (Rahul Gandhi) जिलेबीच्या (Jalebi) नावे ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे.
Oct 9, 2024, 04:41 PM IST
...म्हणून हा मोर रोज आजीला भेटायला येतो; कोकणातला अनोखा Video एकदा पाहा
Peacock Who Comes To Meet Old Women In Malvan Village: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मोर आणि आजीचं नातं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Oct 9, 2024, 03:07 PM ISTVideo: रागात चालत आला पोलिसांसमोरच BJP आमदाराच्या कनाशिलात लगावली अन्...
Video BJP MLA SLAPPED In Front Of Cops: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या सोशल मीडियावर याच प्रकरणाची जोरदार चर्चा असून पोलिसांनी मध्यस्थी करुन दोघांना दूर केलं.
Oct 9, 2024, 01:38 PM IST