viral video

जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर

Viral Video : दर दिवशी सोशल मीडियामुळं जगाच्या पाठीवर नेमकं कुठं काय चाललंय याची माहिती आपल्याला मिळत असते. त्यातच एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. 

Mar 26, 2024, 03:36 PM IST

हसीन जहाँचा होळी डान्स अनेकांना खटकला! अश्लील असल्याचा ठपका ठेवत म्हणाले, 'बरं झालं शमी..'

Mohammed Shami Wife Hasin Jahan Video: मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रीया झाल्याने त्याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे सध्या शमीची पत्नी चर्चेचा विषय ठरत असून यामागील कारण आहे तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ.

Mar 26, 2024, 01:00 PM IST

Video: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच

Nitin Gadkari Share Recipes Watch Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाबरोबरच खवय्येगिरीसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पदार्थांबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला गडकरींना फार आवडतं हे त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी चक्क त्यांच्या 2 आवडत्या रेसिपी शेअर केल्यात.

Mar 26, 2024, 11:24 AM IST

MI vs GT : लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्या अन् रोहित शर्माचे समर्थक भिडले, पाहा Video

Hardik Pandya vs Rohit Sharma : हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी रोहित शर्माच्या चाहत्यांना शिवीगाळ केल्याने अहमदाबादच्या स्टेडियममध्ये दोन्ही चाहत्यांमध्ये राडा झाला. त्याचा व्हिडीओ (Mumbai Indians Fans Fight Video) समोर आला आहे.

Mar 25, 2024, 04:09 PM IST

कुकरच्या वाफेवर तळल्या पुऱ्या, गॅसची बचत करण्यासाठी भयंकर जुगाड, Viral Video पाहाच

Pressure Cooker Hacks: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिलेने गॅस बचत करण्यासाठी एक जुगाड वापरला आहे. 

Mar 21, 2024, 02:22 PM IST

होळीच्या Reel मध्ये साडी नेसून स्टंटबाजी करताना घडला भलताच प्रकार! 'तो' Video Viral

Viral Video Holi Special Reel Went Wrong: या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असले तरी अनेकांनी या व्हिडीओवरुन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणीला सुनावल्याचं पाहायला मिळत आहे. काहींनी याला वेडेपणा म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 11:03 AM IST

एका मुलाला सांभाळताना वडिलांच्या हातून दुसरा मुलगा निसटला आणि थेट... मन हेलावणारा Video

Viral Video : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मन सून्न करणारी घटना समोर आली आहे. इथल्या एका मॉलमध्ये एक्सलेटवर चढताना वडिलांच्या हातून मुलगा निसटला आणि थेट मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. या घटनेनंतर मॉलमध्ये एकच खळबळ उडाली.

Mar 20, 2024, 05:53 PM IST

आईस्क्रीम विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य; हस्तमैथून केल्यानंतर तेच वीर्य....; VIDEO व्हायरल

तेलंगणात एका आईस्क्रीम विक्रेत्याने हस्तमैथून करत तेच वीर्य आईस्क्रीममध्ये मिसळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Mar 20, 2024, 12:17 PM IST

धोनीने प्रॅक्टीसदरम्यान लगावलेले 6 पाहून चाहते थक्क! हा Video एकदा पाहाच

IPL 2024 CSK Training Viral Video Of Dhoni: यंदाचं आयपीएलचं पर्व हे धोनीचं शेवटचं आयपीएल असेल अशी जोरदार चर्चा असतानाच सरावादरम्यानचा धोनीचा हा थक्क करणारा व्हिडीओ समोर आला असून तो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Mar 20, 2024, 12:12 PM IST

ट्रेनमध्ये सीटखाली उंदीर, महिला प्रवाशाने शेअर केला VIDEO; रेल्वेने काय उत्तर दिलं पाहा

एका महिला प्रवाशाने ट्रेनमध्ये आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तिने व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये डब्यात उंदिर निर्धास्तपणे फिरताना दिसत आहे. यावर रेल्वेनेही उत्तर दिलं आहे. 

 

Mar 19, 2024, 03:44 PM IST

महिलेवर पडल्या तांदळाच्या गोण्या; माथाडी कामगारांच्या चपळाईमुळे वाचला जीव; थरार कॅमेरात कैद

Navi Mumbai Accident : नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये तिथं काम करणाऱ्या एका महिलेवर तांदळ्याच्या गोण्या पडल्या होत्या. तिथल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला.

Mar 16, 2024, 12:15 PM IST

पंड्याकडून दिग्गजांना अपमानास्पद वागणूक? चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सची निवड चुकलीच'; पाहा Video

IPL 2024 Hardik Pandya Viral Video From Practice Session: हार्दिक पंड्याला मागील वर्षाच्या शेवटी आयपीएल ट्रेड विंडोमधील एक्सचेंजदरम्यान मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सकडून आपल्याकडे घेत थेट कर्णधार करण्याचा निर्णय घेतला.

Mar 15, 2024, 08:02 AM IST

WPL 2024 : अथक प्रयत्नानंतर पदरी निराशा, पराभवानंतर ऋषा घोष ढसाढसा रडली, पाहा Video

RCB vs DC : WPL 2024 च्या आणखी एका सामन्यात क्रिकेटप्रेमींना थरार अनुभवायला मिळाला आहे.  आरसीबीविरूद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्स आणि एलिस कॅप्से यांच्या दमदार फलंदाजीमूळे दिल्ली कैपिटल्सने (DC), रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरला (RCB) एक रनने पराभव करुन प्लेऑफमध्ये निश्चित केली आहे.
 

Mar 11, 2024, 02:57 PM IST

Video: किचनमध्ये शॉवर, हॉलमध्येच वॉशिंग मशीन, फ्रीज... या फ्लॅटचं भाडं पाहून व्हाल थक्क

1 Room Odd Home Viral Video: आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळी रचना असलेली घरं पाहिली असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसल्याचं व्हिडीओ पाहणाऱ्यांचं म्हणणं आहे.

Mar 9, 2024, 12:44 PM IST

सौदीतील पहिल्या पुरुष रोबोटचं महिला रिपोर्टरसोबत 'घाणेरडं' कृत्य, Video व्हायरल

Viral Video: सौदी अरेबियातील ह्युमनॉइड रोबोट कव्हर करण्यासाठी आलेल्या महिला रिपोर्टर रावया अल कासिमीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. आणि हे धक्कादयक कृत्य चक्क त्या रोबोटनेच केलंय.

 

Mar 8, 2024, 09:24 PM IST