शेवटी आईच ती! दुकानात अडकलं कुत्र्याचं पिल्लू, आईची नुसती तगमग; पाहा व्हिडीओ
आई कायमच आपल्या पिल्लांसाठी झटत असते. आपलं मुलं आपल्यापासून एक क्षणही दूर गेलं तरीही तिचा जीव कासावीस होतो. मग आई श्वान का असेना? पाहा कुत्र्याच्या पिल्लाचा आणि आईचा व्हायरल व्हिडीओ.
Apr 27, 2024, 04:45 PM ISTया झोपडीत माझ्या! बाहेरुन साधारण झोपडी, आतलं दृष्य पाहून डोळे विस्फारतील... व्हिडिओ व्हायरल
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बाहेरून साधारण दिसणारी झोपडी पाहायला मिळत आहे. पण आतल दृष्ट डोळे विस्फारणारं आहे. डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशी ही झोपडी आहे.
Apr 26, 2024, 06:32 PM ISTViral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप
Job News : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल... कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांनीच म्हटलं, we can relate....
Apr 26, 2024, 07:41 AM IST
पोटभर खाल्लं, 34 हजारांचं बिल बनवलं, 8 जणांचं कुटुंब हॉटेलमधून असं पसार झालं... Video व्हायरल
Viral Video : आठ जणांच्या एका कुटुंबाने हॉटेलमध्यो पोटभर जेवण खाल्लं, जवळपास 34 हजारांचं बील केलं. पण बील न भरतात हे कुटुंब हॉटेलमधून पसार झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 25, 2024, 05:47 PM ISTसारखं ओरडायचे पास हो, रागावलेल्या मुलाने वडिलांचीच 10ची मार्कशीट केली व्हायरल... पाहा Video
Viral News : सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुलाने चक्क आपल्या वडिलांची दहावीची मार्कशीट दाखवली आहे.
Apr 23, 2024, 05:43 PM ISTVideo : कानठळ्या बसवणारा आवाज होऊन दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून चक्काचूर! 10 जणांचा मृत्यू
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओ सतत पाहिल्या जातात, शेअरही केल्या जातात. याच व्हिडीओंच्या गर्दीत एक असाही व्हिडीओ समोर आला ज्यामुळं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.
Apr 23, 2024, 11:03 AM IST
स्मोकी बिस्किट खाणाऱ्या या चिमुकल्याचा खरंच मृत्यू झालाय? 'ही' आहे संपूर्ण कहाणी
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये स्मोकी बिस्किटं खाणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.
Apr 22, 2024, 05:08 PM IST'मी रेल्वेची कर्मचारी, सीटवरुन उठणार नाही', पुरुषासाठी आरक्षित सीट सोडण्यास महिलेचा नकार, VIDEO व्हायरल
Viral Video : इंटरनेटवर रेल्वे, लोकलमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण हा धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांची झोप उडवत आहे. मी रेल्वेची कर्मचारी सांगून एक महिला विनातिकीट आरक्षित सीटवर कब्जा करुन बसली होती.
Apr 22, 2024, 02:44 PM ISTरिंकूने विराटची बॅट तोडली! संतापून विराट म्हणाला, 'तुझ्यामुळे मला..'; रिंकू म्हटला, 'तुझी शपथ..'
IPL 2024 Virat Kohli Angry On Rinku Singh: कोलकाता आणि बंगळुरुच्या संघांदरम्यान आज सामना खेळवला जाणार असून त्याआधीच हा व्हिडीओ समोर आला आहे. सरावादरम्यान या दोघांची भेट झाली तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.
Apr 21, 2024, 11:50 AM ISTनिलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; 7 सेकंदांचा थरार कॅमेरात कैद
Viral Accident Video Bike Collision With Nilgai: बाजारामध्ये निघालेल्या या तरुणाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा सारा घटनाक्रम अवघ्या 7 सेकंदांमध्ये घडला असून व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Apr 18, 2024, 11:44 AM ISTViral: साई पल्लवीचा कॉलेजच्या काळातील व्हिडीओ तुफान व्हायरल; 'शीला का जवानी' गाण्यावर भन्नाट डान्स
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीचा कॉलेजच्या काळातील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती 'शीला की जवानी' गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
Apr 17, 2024, 07:17 PM IST
पोटच्या पोराला बाइकच्या फूटरेस्टवर उभं केलं अन्...हा Video पाहून तळपायातील आग मस्तकात जाईल
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहून तळपायातील आग मस्तकात जाते.
Apr 17, 2024, 03:34 PM ISTRR vs KKR : भन्नाट कॅचनंतर आवेश खानचं स्पेशल सेलिब्रेशन, ड्रेसिंग रुमकडे का दाखवले ग्लोव्हज? पाहा Video
Avesh khan Celebrates with gloves : कोलकाताचा सलामीवीर फिलिप सॉल्ट याचा आवेश खानने भन्नाट कॅच घेतला, त्यानंतर त्याने विकेटकिपर कॅप्टन संजूचे ग्लोव्हज घेऊन सेलिब्रेशन का केलं? याचं उत्तर पाहुया
Apr 16, 2024, 09:39 PM ISTनग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल
Woman Strips Naked On Airport: ही महिला विमानतळावर दाखल झाल्यानंतर तिने आपल्या अंगावरील कपडे काढले आणि ती जोरजोरात आरडाओरड करु लागली. या महिलेला रोखण्याचा प्रयत्न सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला असता ती त्यांच्या अंगावरही धावून गेली.
Apr 16, 2024, 08:38 AM ISTजोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या 'या' व्यक्तीचा Video पाहिला का?
Couple Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना जोरु का गुलाम हा चित्रपट आठवतोय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Apr 15, 2024, 02:04 PM IST