RR vs KKR : भन्नाट कॅचनंतर आवेश खानचं स्पेशल सेलिब्रेशन, ड्रेसिंग रुमकडे का दाखवले ग्लोव्हज? पाहा Video
Avesh khan Celebrates with gloves : कोलकाताचा सलामीवीर फिलिप सॉल्ट याचा आवेश खानने भन्नाट कॅच घेतला, त्यानंतर त्याने विकेटकिपर कॅप्टन संजूचे ग्लोव्हज घेऊन सेलिब्रेशन का केलं? याचं उत्तर पाहुया
Apr 16, 2024, 09:39 PM ISTनग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल
Woman Strips Naked On Airport: ही महिला विमानतळावर दाखल झाल्यानंतर तिने आपल्या अंगावरील कपडे काढले आणि ती जोरजोरात आरडाओरड करु लागली. या महिलेला रोखण्याचा प्रयत्न सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला असता ती त्यांच्या अंगावरही धावून गेली.
Apr 16, 2024, 08:38 AM ISTजोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या 'या' व्यक्तीचा Video पाहिला का?
Couple Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना जोरु का गुलाम हा चित्रपट आठवतोय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Apr 15, 2024, 02:04 PM IST70 वर्षांच्या आजोबांचं नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न! दुसऱ्या आजोबांना उतार वयात मिळाली GF; हे Video एकदा पाहाच
Couple Viral Video : सोशल मीडियावर दोन व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे व्हिडीओ पाहून तरुणांनी एकच प्रश्न विचारला आहे, आमच्यामध्ये काय कमी आहे? तुम्ही पाहिला का हे व्हिडीओ?
Apr 14, 2024, 11:59 AM ISTSwiggy डिलिव्हरी बॉयने आजुबाजूला पाहिलं अन् घराबाहेरच...; CCTV त झाला कैद; कंपनी म्हणते 'चांगल्या...'
Viral Video: स्विग्गीच्या इंस्टामार्ट डिलिव्हरी एजंटने घराबाहेर ठेवलेले शूज चोरल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 12, 2024, 03:47 PM IST
VIDEO : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राने 2 तासांपासून दार उघडलं नाही; म्हणून पोलिसांना बोलवलं, त्यांनी दार उघडताच...
Viral Video : ते सगळे वसतिगृहात राहत होते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करायचे पण एकेदिवशी मित्राने 2 तासांपासून उलटून गेले तरी खोलीचे दार उघडले नाही, म्हणून तिने पोलिसांना बोलवलं अन् मग...
Apr 12, 2024, 10:43 AM ISTचिकन नीट शिजलं नाही, संतापलेल्या पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं... Video व्हायरल
Viral Video : घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच. पती आणि पत्नीत या ना त्या कारणावरुन वाद होत असतात. अनेकवेळा हे वाद टोकालाही जातात. पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 11, 2024, 07:22 PM ISTवाफ बाहेर जाऊ न देताच प्रेश कुकर उघडला, Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Pressure Cooker Blast : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर जाऊ न देताच उघडण्याचा प्रयत्न करतो. पण असं करणं जीवावर बेतलं. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल.
Apr 11, 2024, 03:00 PM ISTतिने दुकानदारासमोरच बदलली पॅण्ट! Reel च्या नादात मर्यादा सोडली; Video मुळे संतापाची लाट
Woman Strips Tries Clothes In Front Of Shopkeeper: हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडीओमध्ये एक महिला दुकानदारासमोरच शॉर्ट पॅण्ट चेंज करुन बघताना दिसत आहे. हा सारा घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.
Apr 11, 2024, 10:09 AM ISTRohit Sharma : हिटमॅन ऑन 'डॉटर ड्यूटी', लाडक्या लेकीसाठी रोहित शर्माने असं काही केलं की... पाहा Video
Rohit Sharma Viral Video : कितीही केलं तरी लेकीसाठी बापाची माया कमी होत नाही. माणूस मोठा झाला तरी आपलं कुटूंब त्याच्यासाठी प्राधान्य असतं. अशातच आता मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Apr 6, 2024, 04:49 PM ISTसुप्रीम कोर्टात व्हिस्की पे चर्चा! चंद्रचूड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वकिलाची अजब कबुली; पिकला एकच हशा
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान, व्हिस्कीवर चर्चा झाल्याचे पाहायला मिळालं. एका वकिलाने आपण व्हिस्कीचे चाहते असल्याचे कबुली देत नऊ न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर ही कबुली दिली.
Apr 6, 2024, 02:04 PM ISTशेवटी लेकच तो..! मुंबईचा पराभव केल्यावर रियानच्या आईने दिली 'जादू की झप्पी', Video तुफान व्हायरल
IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 च्या 14 व्या मॅचमध्ये वानखेडे स्टेडियमवर सोपा विजय नोंदविला. यानंतर रियान परागने आपल्या सोशल मिडियावर आपल्या आईसोबत (Riyan Parag mother Video) एक व्हिडिओ शेयर केलाय.
Apr 2, 2024, 07:50 PM IST'हॅलो, पोलीस स्टेशनमधून बोलतोय, तुमच्या बहिणीला...' तरुणीने कॅमेरासमोर केला भांडाफोड, पाहा Video
Viral Video : गेल्या काही काळात पोलिसांच्या नावाने फेक कॉल करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. फेक कॉल करणाऱ्या आरोपीच्या डिपीवर पोलीस ऑफिसरचा फोटो लावलेला असतो. यात अनेक जण फसतात. अशीच काहीशी घटना समोर आली आहे.
Apr 2, 2024, 05:39 PM ISTVIDEO: 'कितीवेळा सांगितलं तरी...'; गुटख्याचे डाग साफ करताना महिलेने व्यक्त केली व्यथा
Viral Video : मुंबई लोकल स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला स्वच्छता कर्मचारी हाताने पान गुटख्याचे डाग काढताना दिसत आहे
Mar 31, 2024, 04:15 PM ISTVideo: हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच रस्त्यावर, रेल्वे स्थानकांवर थुंकणार नाही; शरमेने मान जाईल खाली
Viral Video: आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी रेल्वे स्थानकावर स्वच्छता कर्मचारी लोकांनी थुंकून घाण केलेल्या खांबाची सफाई करताना दिसत आहेत.
Mar 28, 2024, 12:28 PM IST