ही चोरी बघून तुम्ही 'धूम'मधले स्टंट विसराल, चालत्या ट्रकमधून काही सेकंदात उतरवलं सामान
Dhoom Style Theft: तुम्ही धूम सिनेमातील स्टंट पाहून दंग झाला असाल तर थांबा..या व्हिडीओतील स्टंट तुम्हाला ते विसरायला लावू शकतात.
May 25, 2024, 02:26 PM ISTयाला म्हणतात बदला! मुलीला नावं ठेवणाऱ्या शेजाऱ्यांच्या दारात जाऊन आईने वाजवला ढोल... Video व्हायरल
Viral News : शालेय जीवनात अनेक मुलांना अपयशाचा सामना करावा लागतो. पण काही वेळा कुटुंबियांपेक्षा शेजारपाजारच्यांकडून किंवा नातेवाईकांकडूनच मुलांना अधिक टोमणे सहन करावे लागतात. याचा खोल परिणाम मुलांच्या बाल मनावरही होतो.
May 24, 2024, 08:50 PM ISTVIDEO : थोरल्या जावेनं चिमुकल्या पुतण्याला पाजलं विष, हृदय पिळवटून टाकणारी घटना CCTV त कैद
Viral Video : सोशल मीडियावर नात्याला काळीमा फासणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला चिमुकल्याला काही तरी विष वाजताना दिसतंय. धक्कादायक म्हणजे धाकट्या जावूचे दोन मुलांचा याआधी मृत्यू झालाय.
May 24, 2024, 01:01 PM ISTरैनाचा आफ्रिदीला पुणेरी टोमणा! Live मॅचमध्ये टाळ्या देत खळखळून हसले कॉमेंटेटर्स; पाहा Video
IPL 2024 Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोलकाता विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यादरम्यानचा असून अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
May 24, 2024, 11:44 AM ISTऑफिसमधून घरी येताच पत्नीची पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, Video व्हायरल... घरगुती हिंसाचारावर नवीन वाद
Trending News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडिओने घरगुतीला हिंसाचाराला केवळ महिलाच बळी पडत नाहीत तर पुरुषांना याचा त्रास होतो अशी चर्चा सुरु झाली आहे.
May 23, 2024, 07:42 PM ISTRCB Vs CSK च्या सामन्यात 'या' तरुणीने वेधलं लक्ष, तुम्ही पाहिलात का 'सेनोरिटा'चा VIDEO?
RCB vs CSK Girl Dance Viral Video: CSK चा पराभव करत RCB ने IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. पण या मॅचदरम्यान मिस्ट्री गर्लने सर्वांचं लक्ष वेधलं. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 22, 2024, 01:29 PM IST'..तर आम्ही पाकिस्तानात जाऊन खेळण्यास तयार', रोहितची रोखठोक भूमिका; म्हणाला, 'आम्हाला काहीच..'
Rohit Sharma On Playing Cricket In Pakistan: भारतीय संघाला 2023 मध्ये पाकिस्तानला पाठवण्यास बीसीसीआयने नकार दिला होता. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याची भूमिका बीसीसीआयने घेतलेली.
May 22, 2024, 01:02 PM IST'कलाकार Insecure च असतात'; शर्मिन सेगल - अदिती राव हैदरी यांच्या वादाचा 'तो' VIDEO व्हायरल
Heeramandi Aditi Rao Hydari Sharmin Segal Video : हीरामंडी या सीरिजमध्ये एकत्र काम केलेल्या शर्मिन सेगल आणि अदिती राव हैदरी यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल
May 22, 2024, 12:32 PM ISTVIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य
Wedding Viral Video : तो स्टेजवर आला, नवरेदव आणि नवरीच्या बाजूला उभं राहून फोटो काढला. पुढच्या क्षणी त्याने नवरदेवावर चाकूने हल्ला केला. लग्नाच्या आनंदाच्या सोहळ्यात काही क्षणात दु:खात बदलला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 22, 2024, 12:05 AM IST
मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा Video
Singapore Airlines Turbulence video : टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याने लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्स विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
May 21, 2024, 06:57 PM ISTRohit Sharma Viral Video: रोहित शर्माच्या पर्सनल व्हिडीओ आरोपांवर चॅनेलने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले 'आमच्याकडे...'
Rohit Sharma Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. रोहित शर्माने आयपीएलचा (IPL) ब्रॉडकास्टर चॅनेल स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) पर्सनल व्हिडीओ चालवल्याचा आरोप केला. आता यानंतर चॅनेलने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
May 20, 2024, 06:15 PM IST
MS Dhoni : चेन्नईच्या पराभवानंतर धोनी करतोय काय? रांचीच्या रस्त्यावर थालाची 'बाईक राईड', Video व्हायरल
MS Dhoni Viral Video : चेन्नई आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर धोनी आपल्या कामात व्यस्थ झालाय. धोनी रांचीच्या (Ranchi bike ride) रस्त्यावर बाईक चालवताना दिसतोय.
May 20, 2024, 04:23 PM IST'खली सर के किंडर जॉय का गिफ्ट' ग्रेट खली आणि ज्योती आमगेचा Video Viral
नुकताच खलीने त्याच्या इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
May 18, 2024, 02:43 PM ISTचाहत्याकडून किळसवाणा प्रकार! Six मारलेला बॉल उचलून..; MI vs KKR मॅचमधला Video Viral
IPL 2024 Fan Ball Act Video: मुंबईविरुद्धचा हा घरच्या मैदानावरील सामना कोलकात्याच्या संघाने 16 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यात घडलेला एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे.
May 15, 2024, 11:27 AM ISTतेल-तुप नव्हे पराठा बनवण्यासाठी वापरलं डिझेल; Viral Video पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल
Diesel Paratha Video Viral: डिझेल पराठा नाव ऐकुनही हादरलात ना. पण चंदीगढच्या एका ढाब्यावर हा पराठा विकण्यात येतोय. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
May 14, 2024, 02:35 PM IST