viral video

'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; पक्षाचं चिन्हं, नाव अजित पवार गटाकडे जाताच समोर आला शरद पवारांचा भावनिक व्हिडीओ

Sharad Pawar NCP Video : 'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; थकणार नाही, थांबणारही नाही म्हणत शरद पवार गटाकडून भावनिक व्हिडीओ शेअर. शरद पवार नेमकं काय म्हणाले? पाहा 

 

Feb 7, 2024, 07:01 AM IST

चालकाने अशी कार चालवली की थेट अमेरिकन सरकारने घेतली दखल; संपूर्ण देशभरात खळबळ

Tesla Driver Using VR Headset: सोशल मीडियावर अमेरिकेतील चालकाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत टेस्ला कार चालक (Tesla Driver) व्हीआर हेडसेट (Apple Vision Pro VR headset) घालून गाडी चालवताना दिसत आहे. या व्हिडीओची दखल थेट अमेरिका सरकारने घेतली असून, अलर्ट मोडवर गेले आहेत. 

 

Feb 6, 2024, 05:32 PM IST

कोळसा चोरांना पकडण्याऐवजी उचलले रस्त्यावर फेकलेले पैसे; झारखंड पोलिसांचा प्रताप

Jharkhand Police : झारखंड पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस आरोपींनी वाचण्यासाठी टाकलेले पैसे उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Feb 5, 2024, 04:40 PM IST

Viral Video: स्वत:च्याच घरात चोरासारखी घुसली महिला अन् झालं भलतंच... तुम्हीही खदाखदा हसाल!

Viral video woman climbing window video :  दोन बहिणींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. यामध्ये स्वत:च्याच घरात चोरासारखं घुसण्याचा प्रयत्न या बहिणींनी का केला? 

Feb 4, 2024, 05:24 PM IST

Video : चिमुकल्याला 700 रुपयात हवी होती थार, पण आनंद महिंद्रा यांनी दिलं त्याहून मोठं 'सरप्राईझ'

Mahindra Thar Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकताच चिकू नावाच्या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चिकू नावाच्या मुलाने 700 रुपयात थार मिळेल का? असा सवाल विचारला होता.

Feb 3, 2024, 08:14 PM IST

'हा सर्व विनोद वाटतो का?', पूनम पांडेच्या 'त्या' व्हिडीओवर बिग बॉस फेम अभिनेता भडकला

पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत. 

Feb 3, 2024, 04:42 PM IST

हत्तीने दमेपर्यंत पळवलं, अखेर एकजण खाली पडल्यानंतर थांबला अन् पायाने....; IFS अधिकाऱ्याने शेअर केला VIDEO

Viral Video: वन अधिकारी प्रवीण कासवान (IFS officer Parveen Kaswan) यांनी एक्स्वर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. या व्हिडीओत हत्ती दोन पर्यटकांचा पाठलाग करताना दिसत आहे. अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर करताना पर्यटकांना कधीही गाडीबाहेर येऊ नका असा सल्ला दिला आहे. 

 

Feb 3, 2024, 04:07 PM IST

मुंबईच्या वडापावला टक्कर देणार गुजरातचा आईस्क्रीम पाव; Video पाहाच

Mumbai Cha Vadapav : वडापावचं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं. वडापाव जणू मुंबईकरांची ओळखच आहे. वडापावची क्रेझ आता जगभर पाहायला मिळते. पण तुम्हाला कोणी विचारलं, वडापावऐवजी आईस्क्रीम पाव खाल्लायं का? त्यावेळी तुमची प्रतिक्रीया काय असू शकते. 

Feb 3, 2024, 03:58 PM IST

'पागल पूनम पांडे, स्वत:च्या मरणाचा स्टंट...'; राखी सावंत संतापली

Rakhi Sawant Angry On Poonam Pandey : "32 वर्षात तुझं निधन झालं हे ऐकून सर्वजण किती दु:खी होते", असा संताप राखी सावंतने व्यक्त केला आहे.

Feb 3, 2024, 03:43 PM IST

'दोन गुजरात्यांच्या हाती रं आज...'; किरण मानेंनी गाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा

Kiran Mane Song : अभिनेते किरण माने हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. अशातच त्यांनी एका कार्यक्रमात एका गाण्यातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Feb 2, 2024, 09:10 AM IST

मुंबईत फक्त 323 स्क्वेअर फूटमध्ये 2 BHK फ्लॅट; किंमत ऐकून नेटकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं

Viral Video: व्हायरल व्हिडीओत (Viral Video) रिअल इस्टेट (Real Estate) इन्फ्लुएन्सर मुंबईतील घर दाखवत आहे. फक्त 323 स्वेअर फूटमध्ये हा 2 बीएचके फ्लॅट बांधण्यात आला आहे. दरम्यान त्याची किंमत ऐकून नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. 

 

Feb 1, 2024, 06:35 PM IST

शिक्षकांनी दाखवली टॉपर मुलाची उत्तरपत्रिका, पैकीच्या पैकी मार्क... तुमच्या मुलांनाही हा Video दाखवा

Viral Video : सोशल मीडियावर एक विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल झाली आहे. ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत, ती पाहून पेपर तपासणाऱ्या शिक्षकाने पैकीच्या पैकी मार्क दिलेत. परीक्षेत कशी उत्तरं लिहिवाती याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे. 

Feb 1, 2024, 06:07 PM IST

'ज्ञानवापी मशीद' नाही 'ज्ञानवापी मंदीर'; कोर्टाच्या निकालानंतर वाराणसीतील 'तो' Video Viral

Varanasi court Order Gyanvapi Mosque Signboard: 30 वर्षाच्या न्यायालयीने संघर्षानंतर कोर्टाने हिंदू पक्षाच्या बाजूने निर्णय दिला. हिंदू पक्षाने नोव्हेंबर 1993 च्या आधी या तळघरामध्ये पूजा केली जात होती. त्यावेळेस कोणालाही अडचण नव्हती. त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारने यावर बंदी घातली होती. 

Feb 1, 2024, 02:04 PM IST

Viral Video : राजस्थानी संगीत शिकायला परदेशातून आली, शिकली काय? ‘गाडी वाला आया घर से…’

Viral Video: भारताची संस्कृती शिकण्यासाठी व भारतातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारताला भेट देतात. अशाच एका विदेशी तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

Jan 31, 2024, 04:34 PM IST