आश्चर्यकारक Adventure! तो 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला अन् मग...धक्कादायक Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला आणि अडकल्या त्यानंतर काय झालं पाहा.
May 13, 2024, 09:23 AM ISTभारताचं एकमेव गाव जिथे राहतो एकच परिवार, बाकीचे गेले सोडून, कारण घ्या जाणून!
Indian village: आसामच्या नलबाडी जिल्ह्यात असे एक गाव आहे. बरधनारा असे या गावचे नाव आहे.
May 12, 2024, 04:21 PM ISTदोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...
विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
May 11, 2024, 10:05 AM ISTगार्डन में घुमने आया क्या? शर्माने वर्माला झापलं, पण तिलक उत्तर ऐकून रोहितही खदकन हसला; पाहा Video
Rohit Sharma Viral Garden Video : केकेआरविरुद्ध सामन्यापूर्वी रोहित शर्माने तिलक वर्माला (Tilak Varma) मैदानात चप्पल घातल्याने झापलं. त्यावर तिलकने भन्नाट उत्तर दिलं.
May 10, 2024, 10:33 PM ISTरस्त्यावर महिलेच्या गळ्यात पट्टा टाकला आणि... 1 मिनिट 26 सेकंदाच्या व्हिडिओत राक्षसी कृत्य कैद
Video Viral: देश असो की परदेश महिला आजही असुरक्षित आहेत. महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना आजही कमी झालेल्या नाहीत. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 1 मिनिट 26 सेकंदाच्या या व्हिडिओत आरोपीचं राक्षसी कृत्य कैद झालंय.
May 10, 2024, 07:29 PM ISTVIDEO : याला म्हणतात जुगाड! विमानात झोप आली नाही म्हणून महिलेचा अतरंगी कारनामा, पाहा काय केलं?
Southwest Airlines passenger climbs into bin : प्रवास करताना झोप घेणं कम्पल्सरी असतं, अशातच आता एका महिलेने विमानातून प्रवास करताना काय कारनामा केलाय..! तुम्हीच पाहा
May 10, 2024, 07:01 PM ISTफ्रॉक, टिकली सगळंच 'गुलाबी'.... संजू राठोडच्या गाण्यावर प्रसाद- मंजिरी ओकच्या श्वानाचा हटके लूक
Prasad Oak Dog Viral Video : प्रसाद ओक आणि मंजिरी ओकनं पाळीव श्वान मस्काराचा वाढदिवस केला हटके अंदाजात साजरा...
May 9, 2024, 03:22 PM ISTपाकिस्तानपर्यंत धूम ठोकणाऱ्या 'गुलाबी साडी' गाण्याचं भोजपुरी व्हर्जन आलं, ऐकलंय का?
Gulabi Sadi Song Viral Video: 'गुलाबी साडी' या गाण्याचं भोजपुरी व्हर्जन आता समोर आलं आहे. इतकंच नाही तर 'गुलाबी साडी' या गाण्याची भुरळ पाकिस्तानच्या लोकांनाही लागली आहे.
May 9, 2024, 01:44 PM ISTMumbai Crime : मुंबईतील ओशिवरा परिसरात खुलेआम गुंडगिरी, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Mumbai Crime News : मुंबईतील ओशिवरा परिसरातील मारहाण प्रकरणात, तक्रारीच्या आधारे 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
May 8, 2024, 11:00 PM ISTVIDEO : 'तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य.. ', चिमुकल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूर धावला, म्हणतो 'वडिलांच्या निधनानंतर...'
Arjun Kapoor offers to help Jaspreet : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूरने मदतीचा हात समोर केला आहे.
May 8, 2024, 06:39 PM ISTVIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- 'डॉक्टर से कम समझे क्या!'
Trending Video : सोशल मीडिया एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मुलाची कमाई ऐकून तुम्हाला शॉक बसेल.
May 7, 2024, 12:46 PM ISTMI vs KKR : लाईव्ह सामन्यात चढला हार्दिक पांड्याचा पारा, चूक नसताना बुमराहवर का भडकला? पाहा Video
Hardik Pandya Angry on jasprit bumrah : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र, सामन्यात पांड्याने असं काही केलं की, तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
May 4, 2024, 05:15 PM ISTVIDEO: ‘...जेव्हा मी वडिलांचे अक्षरशः तुकडे घरी आणले’ हजारोंच्या सभेत प्रियंका झाल्या भावूक, पंतप्रधानांना थेट म्हणाल्या…
Priyanka Gandhi Speech Video : काँग्रेसच्या वतीनं मातब्बर नेते प्रचारामध्ये उतरले असून, उत्तर भारतामध्ये पक्षाच्या वतीनं प्रियंका गांधी मोठी जबाबदारी पार पाडत आहेत.
May 3, 2024, 01:09 PM IST
IPL 2024 : शाहरुखच्या लेकाचा भन्नाट कारनामा, असा बॉल टाकला की रिंकूही झाला शॉक; पाहा Video
Abram Viral Video of KKR Practice session : कोलकाता विरुद्ध दिल्ली या सामन्यापूर्वी शाहरुख खानचा लेक अबराम याने रिंकू सिंगला कसं गोंधळात टाकलं, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 29, 2024, 05:20 PM ISTVideo : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओ
Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दुसऱ्या मजल्यावरुन तान्हुला प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Apr 29, 2024, 09:20 AM IST