IND vs ENG : जडेजाने राजकोटच्या खेळपट्टीचं चुंबन का घेतलं? खरं कारण ऐकून तुम्हालाही वाटेल गर्व; पाहा Video
Ravindra Jadeja Viral Video : गोलंदाजीमध्ये देखील रविंद्र जडेजाने भेदक कामगिरी केली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं.
Feb 21, 2024, 03:35 PM ISTशिर्डीत गुंडगिरी वाढली! भररस्त्यात धारदार शस्त्रांनी तरुणावर जीवघेणा हल्ला
Shirdi Crime : लाखो भक्त शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर दुसरीकडे याच शिर्डीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
Feb 20, 2024, 11:19 AM ISTViral Video : जॉन सीना देखील निघाला शाहरूखचा जबरा फॅन, किंग खानसाठी गायलं सुपरहिट हिंदी गाणं!
John Cena Viral Video : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा चाहता असलेल्या जॉन सीनाने दिल तो पागल है हे गाणं गायलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Feb 18, 2024, 11:23 PM ISTIND vs ENG : नेमकी चूक कोणाची? कुलदीप यादव की शुभमन गिल? Video पाहून तुम्हीच सांगा!
Shubman Gill Run out : आपली विकेट जाणार हे शुभमनला नक्की माहित होतं. मात्र, त्याने अखेरपर्यंत प्रयत्न केला अन् खूप लांबून उडी मारली. मात्र...
Feb 18, 2024, 03:05 PM ISTVIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले
Viral Video : नोएडात पार पडलेला शाही विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. या हायप्रोफाईल लग्नात मुलाला मर्सिडीज आणि फॉर्च्युनर कार, 1.25 किलो सोने, 7 किलो चांदी ते सुमारे 1.5 कोटी रुपये रोख असा हुंडा देण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 16, 2024, 01:38 PM IST'इथे जेवायला आलाय? लाज नाही वाटत'; वयापेक्षा मोठ्या हवालदाराला सर्वांसमोर ओरडला अधिकारी
Viral Video : उत्तर प्रदेश पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अधिकारी पोलीस हवालदाराला ओरडताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन आता नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
Feb 14, 2024, 04:16 PM IST'मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते करा,' विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं
विना हेल्मेट दुचाकी चालवत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन कत असल्याने सय्यद सफी याला पोलिसांनी रोखलं होतं. पण यानंतर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 13, 2024, 01:48 PM IST
Kellogg’s Chocos मध्ये सापडल्या अळ्या, व्हिडिओ व्हायरल होताच, कंपनी म्हणते...
Worms found in Kellogg's: सोशल मीडियामुळं अनेक गोष्टी जगासमोर येऊ लागल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.
Feb 12, 2024, 05:25 PM ISTथरकाप उडवणारा Video! फुटबॉलच्या Live सामन्यात खेळाडूच्या अंगावर वीज कोळसली, आणि क्षणात...
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून युजर्सना धक्का बसला आहे. मैदानावर सुरु असलेल्या एका फुटबॉल सामन्यात एका खेळाडूवर अचानक वीज कोसळली.
Feb 12, 2024, 04:53 PM ISTPune Video | पुण्यात घोंगावतोय डासांचा लोंढा, धकडी भरणारा व्हिडीओ
Pune Mosquito Video mutha River
Feb 12, 2024, 12:10 PM ISTPune News : केशवनगर-खराडी परिसरात घोंगावतोय डासांचा लोंढा; मुठा नदीवरचा Video पाहून भरेल धडकी
Mosquito Storm in pune : सध्या सोशल मीडियावर केशवनगर - खराडी भागातील मुठा नदीच्या परिसरामध्ये डासांचे लोटच्या लोट घोंगावताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे.
Feb 11, 2024, 07:03 PM ISTरुग्णाच्या बेडवर बसून बनवले इन्स्टाग्राम रील्स; प्रशिक्षण घेणाऱ्या 38 विद्यार्थ्यांवर कारवाई
Viral Video : कर्नाटकमध्ये एका रुग्णालयात मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम रील्स शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर आता या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2024, 04:34 PM ISTDelhi Crime : दिल्लीत नेमकं चाललंय काय? सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, पाहा थरकाप उडवणारा Video
Men Shot Dead in Salon : मला मारू नकोस, अशी विनंती इसम करत होता. त्यावेळी त्याने हात जोडून विनंती केली. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. (Salon Shocking Viral Video)
Feb 10, 2024, 05:40 PM ISTVIDEO : अरेच्चा! एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात 2 ट्रेन अन् मग.., पुढे जे घडलं ते...
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन ट्रेन अचानक एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात आणि मग...
Feb 10, 2024, 09:15 AM ISTफॅक्टरीमध्ये ब्रेड कसा बनवला जातो तुम्हाला माहितीये का?, Video पाहून अंगावर काटा येईल
Bread Factory Viral Video: ब्रेड फॅक्टरीमध्ये कसा बनवला जातो, हे तुम्हाला माहितीये का? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तर
Feb 7, 2024, 05:07 PM IST